एकूण 9 परिणाम
November 20, 2020
मुंबई - कोणाचं कुणावर कधी प्रेम बसेल हे खुद्द ब्रम्हदेवालाही सांगता येणार नाही. काहीवेळा अपघातानं आयुष्यात येणा-या व्यक्ती पुढील आयुष्यासाठी सहप्रवासी होतील याचीही कुणाला कल्पना नसते. बॉलीवूडमधील प्रसिध्द डान्सर आणि दिग्दर्शक प्रभुदेवा हा कायम चर्चेत असणारा कलाकार आहे. तो आता त्याच्या...
November 20, 2020
मुंबई- कॉमेडी किंग कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोड बातमी आहे. कपिल शर्मा दुस-यांदा वडिल बनणार आहे. लवकरंच कपिलच्या घरी चिमुकला पाहुणा येणार आहे. कपिलची पत्नी गिन्नी चतरथ पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे. कपिलच्या पत्नीने २०१९ मध्ये पहिली मुलगी अनायरा शर्माला जन्म दिला होता. अनायरा आता ११...
November 20, 2020
मुंबई-  नुकताच प्रदर्शित झालेला 'केबीसी १२' चा एपिसोड खूपंच इंट्रेस्टिंग राहिला. महाराष्ट्रातुन आलेल्या लक्ष्मी यांनी छान गेम खेळून केबीसीमध्ये १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. इतकंच नाही तर त्यांनी शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांच्याशी खूप मजेशीर गप्पा मारल्या, लक्ष्मी यांनी सांगितलं की त्या सरकारी शाळेत...
November 19, 2020
मुंबईः दिवाळीच्या पूर्व संध्येला विरारमधील एटीएम कॅश लूट प्रकरणात मुख्य आरोपीसह अन्य 2 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.  4 कोटी 25 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन व्हॅनसह आरोपी फरार झाला होता. पळवलेल्या रकमेपैकी 4 कोटी 23 लाख 29 हजार 100 रुपयांची कॅश जप्त करण्यात ही पोलिसांना यश आले आहे. रायडर्स बिझनेस लि...
November 13, 2020
मुंबईः  विरारच्या बोळींज येथे कोटक महिंद्रा बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे भरणारी व्हॅन चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.  व्हॅनच्या ड्रायव्हरने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.  या व्हॅनमध्ये अंदाजे चार कोटी पेक्षा जास्त कॅश असल्याची ही...
October 13, 2020
नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची ऑनलाईन बँकिंग सेवा (Online Banking Services) ठप्प झाली आहे. एसबीआयने ट्विट करुन याची माहिती दिली आहे. असे असले तरी एटीएम सुविधा (ATM) आणि पीओएस मशीन सुरु राहणार आहेत.   We request our customers to bear with us. Normal...
October 04, 2020
नवी दिल्ली: ग्राहकांचे पैसे बँकेत सुरक्षित राहण्यासाठी बॅंका आणि आरबीआय नेहमी बदल करत आहेत. काही दिवसांपुर्वीच आरबीआयने (RBI) डेबिट आणि क्रेडिट कार्डबद्दलचे काही नियम बदलले आहेत. तरीही ग्राहकांनी सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. ग्राहकांच्या एका चुकीमुळे अकाउंटमधील सगळे पैसे जाऊ शकतात.   ग्रीन लाईटचं...
September 22, 2020
अकोला: बँकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्डचा आटोपी विचारून फसवणूक झालेल्या एक महिलेचे पैसे परत मिळविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. जुलै महिन्यात खात्यातून ऑनलाईन पैसे काढून महिलेची फसवणूक करण्यात आली होती. यासंबंधीची तक्रार मिळाल्यानंतर अकोला पोलिसांनी गुन्हाचा छळा लावण्यात यश मिळवले....
September 19, 2020
पुसद (जि. यवतमाळ) : पुसद शहरात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील भारतीय स्टेट बॅंक, महाराष्ट्र बॅंक व युनियन बॅंकेतील कर्मचारी कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाल्याने या तीनही बॅंक गेल्या आठवड्यापासून बंदच आहेत. त्यामुळे बॅंकेचे व्यवहार ठप्प पडले असून ग्राहकांची कुचंबणा होत आहे. कोरोनामुळे १५...