एकूण 9 परिणाम
जानेवारी 28, 2019
उदगीर (जि. लातूर) : भारतातील सर्वच प्रश्नांच्या जेव्हा आपण मुळाशी जातो. त्यावेळी चुकीच्या शिक्षण पद्धतीमुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत, याचा आपणास उलगडा होतो. त्यामुळे शिक्षण घेत असताना आपण आपल्या मुलास केवळ परीक्षार्थी तरी बनवत नाही ना, असा प्रश्न करून याला पालकच जबाबदार आहेत, असे  मत अभिनेते अतुल...
डिसेंबर 27, 2018
मीरा रोड - काशीमिरा भागात सुरू असलेल्या बनावट अमूल कंपनीच्या बटरच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून पाच जणांना अटक केली. सहायक पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सूत्रांकडून याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. घोडबंदर गावाजवळच्या औद्योगिक वसाहतीतील एका...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई : बॉलिवूड क्वीन कंगना राणावत हिचा बहुचर्चित सिनेमा 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी'चा टीझरचा नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झाल्याच्या तीन तासातच 2 लाखाच्यावर टीझरला व्ह्युज् मिळाले आहे. 'मणिकर्णिका' हा सिनेमा 19 व्या शतकातील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 1857च्या...
ऑगस्ट 13, 2018
मिरा रोड : काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन दोन दिवस झाले असतानाच राणे कुटुंबीयांच्या नावे पैसे उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावाने सोशल मीडियावर बनावट ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाली आहे. या प्रकरणी समतानगर...
ऑगस्ट 11, 2018
पुणे- पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे. यशस्वी माणूस म्हणजे जास्त पैसा असलेली व्यक्ती ही व्याख्या बदलली पाहिजे, असे परखड मत अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.  एरंडवणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सभागृहात "बिहेव्हिअरल इंटरव्हेन्शन फॉर लाइफस्टाइल डिसऑर्डर' यांच्या वतीने "शरीर...
मे 25, 2018
इंधन दरवाढीविरोधात आता सेलिब्रिटीही सोशल मिडीया द्वारे व्यक्त होत आहेत. नुकताच अभिनेते प्रशांत दामले यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरुन पेट्रोलचे दर सांगणारी एक पोस्ट केली आहे. पण हे दर भारतातील पेट्रोलचे नसून परदेशातील आहे. हाँगकाँग, चायना आणि सिंगापुर येथील पेट्रोलचे भाव भारतापेक्षा तरी जास्तच आहे....
मार्च 22, 2018
पुणे - शहरात दोन दिवसांपूर्वी अचानक हलका पाऊस पडला. त्यामुळे २५-३० ठिकाणी दुचाकी घसरण्याच्या सुमारे १०० घटना घडल्या. त्यात काही वाहनचालकांना दुखापतही झाली. त्या दिवशी जहाँगीर रुग्णालयात पाच-सहा रुग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागले. त्याशिवाय किरकोळ दुखापत होण्याचेही अनेक प्रसंग घडले आहेत. अचानक...
ऑक्टोबर 31, 2017
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कंगना रनोटची चर्चा आहे ती मणिकर्णिका या चित्रपटाच्या निमित्ताने. यात ती झाशीच्या राणीची भूमिका करते आहे. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. तलवारबाजी, घोडेस्वारी अशा अनेक कला तिने आत्मसात केल्या. आता या चित्रपटाचं शूट सुरू आहे. ते सूरु असतानाच कंगनाचा राणी...
जून 27, 2017
मुंबई : तमाशा या पारंपरिक लोककलेचा प्राण म्हणजे नाच्या. गणपत पाटील यांनी अनेक चित्रपटांतून किंवा अतुल कुलकर्णी यांनी नटरंग या चित्रपटातून नाच्याची व्यक्तिरेखा ठसठशीतपणे साकारली. हाच नाच्या आता छोट्या पडद्यावर येणार आहे. हरहुन्नरी अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके नाच्याच्या रुपात प्रेक्षकांपुढे येणार आहे...