एकूण 127 परिणाम
एप्रिल 28, 2019
भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी बघता ‘एक अनार सौ बिमार’ अशी स्थिती आहे. लोकसभेचा निकाल आणि विधानसभा मतदारसंघनिहाय मताधिक्‍यानंतर दावेदारांची संख्या वाढणार आहे. अनेकांनी लोकसभेच्या प्रचारात आपलाही सराव करून घेतलाय. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी देताना भाजप आणि काँग्रेसला...
एप्रिल 17, 2019
भुकेचे महत्त्व व जेवणाची किंमत कळायलाही वेळ यावी लागते. अशा वेळी चटणीभाकरही मिष्टान्नासारखी वाटते. प्रजासत्ताकदिनी पहाटेच राजगुरुनगरहून वाड्याला गेलो. तेथे ध्वजवंदन झाल्यावर जुन्नरमार्गे ओतुरला पोचलो. तेथील मित्रांशी चर्चा करून सात-आठ जणांसह बदगी बेलापूर गाठले. छोटी बैठकच झाली. मग पुन्हा ओतूर....
एप्रिल 07, 2019
वेंगुर्ले - बोधी ट्री मल्टिमिडिया प्रा.लि.या कंपनीतर्फे वूट वायकॉम १८ या प्लॅटफॉर्मवर बनत असलेल्या वेब सीरिज चित्रीकरणाच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी, अश्विनी भावे, मनवा नाईक, ललित प्रभाकर आदी सिने कलाकार वेंगुर्लेत आले होते. या वेळी अतुल कुलकर्णी व वेब सीरिजचे दिग्दर्शक आदित्य...
एप्रिल 05, 2019
पिंपरी (पुणे) - काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर खुनी हल्ला झाला. ही घटना तानाजीनगर, चिंचवड येथे गुरुवारी (ता.4) रात्री घडली.  गणेश घोलप, आकाश घोलप (रा. तानाजीनगर, चिंचवड) आणि सुमीत लव्हे (रा. काळेवाडी) अशी खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश नारायण लोंढे (वय 44...
एप्रिल 05, 2019
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व आश्‍वासनांचा विसर पडला असून केंद्र सरकार जाती, धर्माच्या नावावर फूट पाडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज केला. या सरकारला उलथवून टाकण्याचे आवाहन करतानाच त्यांनी ‘काँग्रेस लड रही जोरों से, पहले लडे थे गोरों से, अब लडेंगे...
एप्रिल 03, 2019
इंधनाच्या वाढत्या किमती, कर्मचाऱ्यांच्या पगाराचा बोजा, तीव्र स्पर्धेमुळे कमी करावे लागलेले प्रवासी भाडे यामुळे ‘जेट एअरवेज’ आर्थिक गर्तेत अडकली. अशा वेळी ‘जेट’ला वाचविण्याचा २६ बॅंकांचा प्रयत्न ऐतिहासिक व धाडसी असून, ही कंपनी कोण खरेदी करणार, याविषयी मोठी उत्सुकता आहे. ‘जे ट एअरवेज’ ही भारतातील...
मार्च 26, 2019
डॉलरच्या तुलनेत रुपया हळूहळू बळकट होत आहे; पण रुपया इतकाही वधारू नये, की त्याचा व्यापारावर अनिष्ट परिणाम होईल आणि तो इतकाही घसरू नये, की ज्यामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होईल. तेव्हा दीर्घकाळात रुपया स्थिर राहणे ही तारेवरची कसरत आहे. आ पले अनेक गोष्टींवर प्रेम असते, तसेच नागरिक...
मार्च 22, 2019
वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पदी पी.एम. लोंढे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. मावळते वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर डोबे यांची काश्मीरा पोलिस स्टेशन येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्तपदी पी.एम. लोंढे यांची नियुक्ती झाली आहे. पी.एम. लोंढे हे सेवाभावी...
मार्च 18, 2019
एम्बसी ऑफिस पार्क्‍स या ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’चा (आरईआयटी) पब्लिक इश्‍यू आजपासून बाजारात दाखल होत आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच इश्‍यू असेल. याद्वारे गुंतवणुकीचा नवा प्रकार खुला होत असून, आपल्या बाजाराच्या दृष्टीने हा महत्त्वाचा ऐतिहासिक क्षण आहे. या निमित्ताने ‘आरईआयटी’ म्हणजे काय,...
मार्च 11, 2019
अभिनेता विद्युत जामवाल अभिनीत 'जंगली' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा कौटूंबिक चित्रपट 29 मार्चला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे मराठमोळी अभिनेत्री पुजा सावंत या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'जंगली'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर यु ट्यूबवर 20 मिलीयन पेक्षा जास्त...
मार्च 09, 2019
कणकवली - रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीची तयारी भाजप कार्यकर्त्यांनी ठेवली आहे. तेथे कोणत्याही परिस्थितीत विनायक राऊत नकोत, अशीही एकमुखी मागणी कार्यकर्त्यांची आहे. ही भावना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोचविणार...
मार्च 03, 2019
"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं "कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं "माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ चित्रपटांच्या अनुषंगानं...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे...
मार्च 01, 2019
इस्लामपूर - खासदार राजू शेट्टी हे निवडणुकीच्या काळात अनेकांच्या कुबड्या घेतात. त्यातील एक चोर, ते दुसरा दरोडेखोर आहे. त्यांनी स्वत:च्या बळावर लढावे, असे आवाहन प्रहारचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अतुल खुपसे-पाटील यांनी येथे पत्रकार बैठकीत केले. श्री. खुपसे-पाटील म्हणाले,‘‘जिल्ह्यातील शिवाजी...
फेब्रुवारी 28, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : राज्य विधीमंडळात आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात वरखेडे-लोंढे बँरेज प्रकल्पासाठी जलसंपदा विभागातर्फे 22.94 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी नाबार्डकडून 80 कोटी असा एकूण 102.94 कोटीचा निधी या प्रकल्पाच्या कामाला उपलब्ध होणार आहे. आमदार उन्मेष पाटील यांनी...
फेब्रुवारी 27, 2019
कणकवली - शिवसेनेचा रत्नागिरी सिंधुदुर्गसाठीचा उमेदवार अद्याप निश्‍चित झालेला नाही. श्री. राऊत यांनाही नुसते खासदार होण्यापेक्षा राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री होणे अधिक आवडेल, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथे व्यक्त केले. श्री. काळसेकर...
फेब्रुवारी 10, 2019
ज्योती पुजारी यांनी लिहिलेली "शेवटाचा आरंभ' ही बलात्कार या विषयावर मंथन करणारी कादंबरी अंधारवाटेवरच्या सख्यांना दिलासा देणारी आहे. धैर्यानं पुन्हा उभे होऊन नव्या आशेनं जगण्याचा मंत्र देणारी आहे. निर्भया प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्याहीपूर्वी अरुणा शानभाग, हेतल पारेख, नयना पुजारी,...
फेब्रुवारी 07, 2019
नागपूर - काँग्रेसच्या नवनियुक्त महासचिव प्रियांका गांधी यांना सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देण्याचे निमंत्रण शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिले. त्यांनी हसतच आपण लवकरच नागपूरल भेटू, असे आश्‍वासन दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. राष्ट्रीय महासचिव झाल्यानंतर आज प्रथमच...
फेब्रुवारी 06, 2019
चित्रपट असो की नाटक, वा दूरचित्रवाणीवरील मालिका असो, त्यातील आपल्या अभिनय शैलीमुळे रमेश भाटकर प्रेक्षकांचे आवडते बनले. विशिष्ट आवाज, ओठांची आणि डोळ्यांची नेमकी हालचाल यातून ते आपली भूमिका लोकप्रिय करीत असत. ‘हॅलो इन्स्पेक्‍टर’, ‘दामिनी’, ‘कमांडर’, ‘बंदिनी’ अशा मालिकांमधील त्यांचा अभिनय यामुळेच...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर करतो, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथील विमानतळावर केली.  याच वेळी कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब, नाईट लॅंडिंग, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबर सर्व्हिसिंग सेंटर,...