एकूण 1126 परिणाम
एप्रिल 26, 2019
औरंगाबाद - महापालिका निवडणुकीसाठी वर्षभराचा कालावधी असून, यंदाचे स्थायी समिती सभापती विद्यमान नगरसेवकांसाठी शेवटचे राहणार आहे. त्यामुळे महापालिकेतील स्थायी समितीवर वर्णी लावण्यासाठी शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ‘स्थायी’तून निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांच्या जागेवर नवे...
एप्रिल 26, 2019
औरंगाबाद - देशी दारूच्या दुकानाजवळून जाताना दारुड्याने बाटली अर्धवट फोडून तरुणाच्या गळ्यावर दोन वार केले. यात तरुणाचा गळा चिरून तो गंभीर जखमी झाला. त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ही घटना रेल्वेस्थानक परिसरात गुरुवारी (ता. २५) रात्री आठच्या सुमारास घडली.  नातेवाइकांकडून प्राप्त...
एप्रिल 26, 2019
औरंगाबाद - ‘मुलाची तब्येत ठीक नाही, चेलिपुरा येथून मुलाला फूक मारून आणते,’ असे सांगून घराबाहेर गेलेली महिला मुलासह बेपत्ता झाली. हा प्रकार सोमवारी (ता. २२) सायंकाळी पाचच्या सुमारास हर्षनगर भागात समोर आला.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सना शेख साबेर (वय २५, रा. जवखेडा, ता. कन्नड) व अरहान शेख...
एप्रिल 26, 2019
औरंगाबाद - शहरात पाण्याची आणीबाणी असताना महापालिकेच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून ग्रामीण भागासाठी रोज ८० टॅंकर म्हणजेच एक एमएलडी पाणी दिले जात आहे. हे पाणी बंद करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार एक मेपासून खोडेगाव येथील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार...
एप्रिल 26, 2019
औरंगाबाद - अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या पाच वर्षांच्या चिमुकलीला आई व तिच्या प्रियकराने गॅसवर वाटी गरम करून सर्वांगाला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार मुकुंदवाडी भागात समोर आला आहे. जिवाच्या आकांताने रडणाऱ्या चिमुकलीला त्यानंतर नराधम प्रियकराने बेदम मारहाणही केली. यात गंभीर जखमी झालेल्या...
एप्रिल 26, 2019
औरंगाबाद - वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी बेशिस्त व बेजबाबदार वाहनचालकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेतर्फे विशेष मोहीम राबवली जाणार आहे. ‘सकाळ’ने गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीच्या बेशिस्तीचा विषय लावून धरल्यानंतर वाहतूक शाखेने व्यापक कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  शहरामध्ये वाहतूक...
एप्रिल 26, 2019
पुणे - मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यामध्ये झालेल्या मतदानानंतर खासगी ट्रॅव्हल कंपन्यांनी आपला ‘रूट’ बदलला आहे. तो आता चौथ्या टप्प्यात मतदान असलेल्या कोकणच्या दिशेने जात आहे. मात्र, मतदानासाठी राज्याच्या विविध भागांत जाणाऱ्या प्रवाशांची त्यांच्याकडून लूट करण्यात येत आहे, त्याकडे...
एप्रिल 25, 2019
औरंगाबाद : शहरातील भीषण पाणी टंचाईमुळे महापालिकेने सिद्धार्थ उद्यानातील जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता खासगी 18 जलतरण तलाव बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. तहसील कार्यालयाने या नोटिसा बजावल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.  शहरात गेल्या महिनाभरापासून...
एप्रिल 25, 2019
औरंगाबाद : कथा चोरून त्यावर चित्रपटाची निर्मिती केल्याच्या आरोपात न्यायालयामार्फत 'प्रोसेस इश्यू' झालेले चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांच्याविरोधात दाखल गुन्हा न्यायालयाने रद्द केला.  शहरातील कथा लेखक मुश्ताक मोसीन मुबारक हुसैन सिद्दिकी यांनी १९८३ मध्ये 'श्रीमती' या नावाने एक चित्रपट कथा...
एप्रिल 25, 2019
औरंगाबाद - बेफाम कारने दुचाकीला चिरडल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. यानंतर तिचा मंगळवारी (ता.२४) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास आमखास मैदानासमोरील शासकीय कर्करोग रुग्णालयाजवळ घडला. चिरडणारी कार एका पोलिसाची असल्याचा नातेवाइकांचा आरोप...
एप्रिल 25, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढतीत काट्याची टक्कर झाली. त्यामुळे कुणाला किती मते पडणार? कोण कुणाची मते खाणार? दोघांच्या लढतीत तिसऱ्याचा फायदा होणार का? निकाल धक्कादायक लागणार? पगंत उडाला, ट्रॅक्‍टर धावला, बाणाने अचूक नेम साधला, की पंजा चालला अशीच चर्चा शहरांपासून गावागावांत रंगली...
एप्रिल 25, 2019
कोल्हापूर - एकीकडे डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे खराब, बंद पडणाऱ्या ईव्हीएम मशीनमुळे प्रशासनाला घाम फुटला. कोल्हापुरातील मतदारांनी समजूतदारपणा दाखवून अर्धा-अर्धा तास मशीन दुरुस्त होण्याची वाट पाहिली. हीच परिस्थिती आगामी विधानसभा निवडणुकीवेळी राहिली, तर मात्र जिल्हा प्रशासनाला निवडणूक...
एप्रिल 25, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यातील 14 मतदारसंघांत सरासरी 62.37 टक्के मतदान झाले. सर्वांत कमी मतदान पुण्यामध्ये 49.84 टक्‍के इतके झाले. तर कोल्हापूर लोकसभेत सर्वाधिक 70.70 टक्‍के मतदान झाले आहे. पुण्यातील नीचांकी मतदानाने सर्वच पक्षांचे उमेदवार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे...
एप्रिल 23, 2019
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानास सकळी सात वाजता सुरुवात झाली. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी सकाळपासून नागरिकांनी रांगा लावून मतदान केले. औरंगाबाद मध्ये  दुपारी तीन वाजेपर्यंत 46.44 टक्‍के मतदान झाले. यात सर्वाधिक कन्नड तालुक्‍यात 48.34 टक्‍के झाले.  औरंगाबाद लोकसभा...
एप्रिल 23, 2019
नांदेड - सिलींगचे काम करण्यासाठी आलेल्या दोघांनी सगनमत करून पेट्रोलपंपावरील गल्ला फोडून साडेचार लाख लंपास केले होते. हा प्रकार ता. १६ ते १७ एप्रीलच्या दरम्यान गौरी गोविंद पेट्रोलपंप, भोकर येथे घडला होता. यातील दोन्ही चोरटे भोकर पोलिसांनी औरंगाबादमधून मुद्देमालासह अटक केले.  भोकर ते किनवट रस्त्यावर...
एप्रिल 23, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी मतदानाला सुरळीत सुरुवात झाली. दुपारी अकरा वाजेपर्यंत सरासरी 18 ते 22 टक्‍क्‍यांच्या दरम्यान मतदान झाले. मात्र निवडणूक आयोगाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मतदार आणि कर्मचारी त्रस्त झाले आहेत.  सिडको परिसरातील आंबेडकर नगर या अती संवेदनशील...
एप्रिल 23, 2019
औरंगाबाद - येथे सकाळी 7 वाजता मतदानाला सुरवात झाली. तेंव्हापासूनच शहरातील विविध मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उष्णतेचा पारा वाढल्याने मतदारांनी सकाळच्या सत्रात बाहेर पडत मतदानाचा हक्क बजावणे पसंद केले. सकाळी 9 वाजेपर्यंत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 9.04...
एप्रिल 23, 2019
फुलंब्री - फुलंब्री तालुक्यातील कविटखेडा (जि.औरंगाबाद) या गावाने लोकसभा निवडणुकीवर मंगळवारी (ता.२३)बहिष्कार कायम ठेवले आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत एकाही ग्रामस्थाने निवडणूक मतदान प्रक्रियेत भाग घेतला नसल्याचे दिसून आले.   फुलंब्री तालुक्यात कविटखेडा हे गाव फुलंब्री-सिल्लोड या राष्ट्रीय महामार्गावर...
एप्रिल 23, 2019
औरंगाबाद -  उन्हाळ्याचा चटका वाढत असतानाच विजेच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. मराठवाडा आणि खानदेशात सर्वाधिक विजेची मागणी जळगाव विभागात वाढली आहे. सरासरी वाढीव मागणी 67 मेगावॉटपर्यंत गेली आहे.  गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राज्यातील बहुतांश भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे...
एप्रिल 22, 2019
बीड - जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या कुंटणखान्यांवर २०१७ पासून आतापर्यंत २२ छापे मारून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ४९ पीडित महिलांची सुटका केली आहे. यात विशेष म्हणजे सुटका करणाऱ्या आलेल्या पीडित महिलांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा सहभाग आहे. संशयित ८३ महिला व पुरुषांवर संबंधित पोलिस...