एकूण 232 परिणाम
नोव्हेंबर 24, 2019
नांदेड : तथागत गौतम बुध्दांचे शांती, अहिंसा, मानवता आणि समानतेचे तत्व संबंध जगाने आज मान्य केले आहेत. असे मत नांदेडचे भदंत पय्याबोधी यांनी व्यक्त केले आहेत. ते औरंगाबाद येथील अंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषदेच्या संदर्भात येथे संवाद साधतांना त्यांनी वरिल मत व्यक्त केले. भन्ते पय्याबोधी म्हणाले की,...
नोव्हेंबर 24, 2019
औरंगाबाद : "मी कधीही बौद्ध धम्म सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हणत नाही. प्रत्येक आजाराला जसे वेगवेगळे औषध असते. तसे ज्याला जो योग्य वाटेल त्या त्या धर्माचे पालन करावे. एकमेव भारत असा देश आहे तिथे विविध पंथ, धर्म, परंपरा एकत्र शांततेत नांदत आहे. सर्वधर्म समभाव आवश्यक असून इतर देशानेही त्याचा आदर्श घ्यावा"...
नोव्हेंबर 23, 2019
औरंगाबाद : जगातील सर्वांत प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या भारतीय संस्कृतीचा पाया ज्ञानावर आधारलेला आहे. अंहिसा आणि करुणा हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. हे जुने ज्ञान आणि मूल्य बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा पाया असून, हे ज्ञान घेऊन पुढे जाईल. तोच खरा बुद्धाचा पाईक असेल. असे मत प्रसिद्ध धम्मगुरु दलाई...
नोव्हेंबर 22, 2019
औरंगाबाद - पीईएसच्या क्रीडांगणावर तीनदिवसीय जागतिक बौद्ध धम्म परिषदेला आज (शुक्रवारी) सायंकाळी साडेपाच वाजता सुरवात झाली.  अखिल भारतीय भिक्‍खू संघाचे संघानुशासक भदन्त सदानंद महास्थवीर, श्रीलंकेचे भदन्त महानायक महाथेरो डॉ. वरकगोडा धम्मासिद्धी, भदन्त बोधिपालो महाथेरो, सारनाथचे भदन्त चंदिमा, नेपाळचे...
नोव्हेंबर 22, 2019
औरंगाबाद  : जागतिक धम्म बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध धम्मगुरू दलाई लामा यांचे सकाळी दहा वाजता चिकलठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळावर चार्टर विमानाने आगमन झाले. विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या निमित्त कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.  दलाई...
नोव्हेंबर 22, 2019
औरंगाबाद : जागतिक बौद्ध धम्म परिषदेला शुक्रवारी (ता.22) सायंकाळी पाच वाजता सुरवात होत आहे. या तीनदिवसीय परिषदेसाठी शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते तसेच धम्मगुरू दलाई लामा यांचे आगमन होत आहे. शिस्त व नियोजनबद्ध तयारी केलेल्या या परिषदेला देशविदेशासह कानाकोपऱ्यातून उपासक-उपासिका नागसेनवनात दाखल...
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद : शहरात पहिल्यांदाच तीनदिवसीय जागतिक बौद्ध धम्म परिषद पीईएसच्या क्रीडा संकुलावर शुक्रवारी (ता.22) ते रविवार (ता.24) दरम्यान होणार आहे. या परिषदेसह चौका येथील लोकुत्तरा विहारात धम्मदेसना होणार आहे. त्यासाठी परिषदेत येणाऱ्या प्रत्येक उपासक उपासिकांमध्ये शिस्त, मैत्री आणि सहकार्याची भावना...
नोव्हेंबर 20, 2019
धाड (जि.बुलडाणा) : पैशाचा मोह कुणाला पडत नाही! पण, त्याची किंमतही जबर मोजावी लागते. दीड लाखाच्या मोहापायी जवळचे एकोणपन्नास हजार रुपये गमावण्याची वेळ बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथील एक व्यक्तीवर आली. पैसे समजून हाती आलेले कागदाचे पुडके बघून ‘तेल गेले, तुप गेले, हाती धुपाटणे आले’ या म्हणीचा प्रत्यय...
नोव्हेंबर 20, 2019
सोलापूर ः जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जैव विविधता समिती स्थापन करण्याचे आदेश देऊनही महापालिकेने त्यावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे फेब्रुवारी 2020 पासून महापालिकेस दरमहा 10 लाख दंड होणार आहे. तसे पत्र महापालिकेस मिळाले आहे. हेही वाचा... सुशीलकुमार शिंदेंना `का` वाटली काळजी समिती...
नोव्हेंबर 19, 2019
औरंगाबाद : लग्न करायचे म्हटले कि, सोयरिक जवळची हवी. अशी अनेकांची इच्छा असते. मात्र, औरंगाबादच्या एका युवकाने सोयरिक थेट अरब राष्ट्रातील येमेनच्या तरुणीशीच जुळवली. परंपरेला छेद देताना लग्नाचा खर्च तर वरपक्षाने केलाच शिवाय, मेहेरच्या स्वरुपात 6700 अमेरिकी डॉलर मुलीला दिले. त्यामुळेच हे लग्न आता...
नोव्हेंबर 18, 2019
अकोला : बार्शीटाकळी येथील काळ्या दगडांपासून निर्मित कालंका देविचे मंदिर व मूर्तिचे जतन करण्यासाठी रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे. औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाची केमिकल टीम (ब्रांच) ही प्रक्रिया पार पाडेल. प्रक्रियेनंतर मंदिराची दशा बदलेल व ते दीर्घ काळापर्यंत सुरक्षित सुद्धा राहिल. ...
नोव्हेंबर 18, 2019
चंद्रपूर - अतिशय उष्ण असलेले चंद्रपूर आता प्रदूषणाच्या श्रेणीतही पुढे आहे. राज्यात चंद्रपूर आणि मुंबई हे प्रदूषणात अव्वल असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०१९च्या पाहणी अहवालात म्हटले आहे.  शहरातील अनेक भागांतील प्रदूषणाने धोकादायक पातळी ओलांडली असल्यामुळे विविध आजारांनी डोके वर काढले...
नोव्हेंबर 18, 2019
औरंगाबाद - येथे रविवारी (ता. 17) मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या आयएफबीबी डायमंड कप इंडिया या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय नौदलातील रोबी मैतेई मोरॅंगथेम (85 किलो गट) याने अंतिम फेरीचे विजेतेपद पटकावले. 80 किलो गटाचा दास सुमन याला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले; तर तिसऱ्या पदाचा मानकरी...
नोव्हेंबर 18, 2019
औरंगाबाद - येथे रविवारी (ता. 17) मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या आयएफबीबी डायमंड कप इंडिया या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय नौदलातील रोबी मैतेई मोरॅंगथेम (85 किलो गट) याने अंतिम फेरीचे विजेतेपद पटकावले. 80 किलो गटाचा दास सुमन याला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले; तर तिसऱ्या पदाचा मानकरी...
नोव्हेंबर 17, 2019
औरंगाबाद : मराठा आरक्षणाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून मंगळवारी (ता. 19) सुनावणी होणार आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठासमोर सकारात्मक भुमिका मांडण्यात यावी, यासाठी मुख्य सचिवांना सूचना कराव्यात, अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांना याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे...
नोव्हेंबर 17, 2019
औरंगाबाद - इंडियन बॉडी बिल्डिंग ॲण्ड फिटनेस फेडरेशनच्या ‘डायमंड कप इंडिया-२०१९’ या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेला शहरात शनिवारपासून (ता. १६) सुरवात झाली. पहिल्याच दिवशी महिलांच्या फिजिकल प्रकारात मुंबईच्या हर्षदा पवारने कारकिर्दीतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या...
नोव्हेंबर 17, 2019
फिटनेस - प्रत्येकाला हवा असतो अन्‌ मनाला भरारी घ्यायला उभारी देणारा शब्द. हिवाळ्यात तर त्यासाठी प्रत्येक जण आहार-विहारापासून ते व्यायामापर्यंत काही ना काही करतोच. या काळातील मॅरेथॉन प्रत्येकालाच खुणावत असते. पुण्यातल्याच मेघ ठकारने बर्थडे हॅपीवाला ठरावा म्हणून स्पर्धेच्या वयोमर्यादेच्या पहिल्याच...
नोव्हेंबर 17, 2019
औरंगाबाद - कधीकाळी सदैव दारूच्या नशेत असणारे, दारू पिऊन कुठेही बसकन मारणारे, कुठेही लोळणारे मद्यपी आता दारू किती वाईट आहे, ती पिणे बंद केल्याने माझ्या जीवनात काय बदल झाला, माझ्यापासून दुरावत जाणारे कुटुंब आता मला आपलेसे म्हणत आहे, असे इतरांना सांगून इतरांनीही दारूच्या पाशातून मुक्‍त व्हावे आणि एक...
नोव्हेंबर 17, 2019
औरंगाबाद - इंडियन बॉडी बिल्डिंग ऍण्ड फिटनेस फेडरेशनच्या "डायमंड कप इंडिया-2019' या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेला शहरात शनिवारपासून (ता. 16) सुरवात झाली. पहिल्याच दिवशी महिलांच्या फिजिकल प्रकारात मुंबईच्या हर्षदा पवारने कारकिर्दीतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या...
नोव्हेंबर 16, 2019
औरंगाबाद : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तुमचे वय 35 वर्षापेक्षा जास्त आहे? तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कारण पोस्ट कार्यालयातर्फे देशभरात जंबो भरती घेण्यात येत आहे. 18 ते 40 वयोगटातील दहावी उर्त्तीणांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. यामुळे वाट कसली पाहता, पटकन करा अर्ज आणि...