एकूण 240 परिणाम
सप्टेंबर 25, 2018
बीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी आणि दक्षिण आणि उत्तर भारत यातील अंतर अडीचशे किलोमीटरने कमी होण्यासाठी जळगाव - सोलापूर हा लोहमार्ग होणे गरजेचे अशी माहिती स्वातंत्र सैनिक रेल्वे मागणी...
सप्टेंबर 18, 2018
जालना : परभणी नंतर आता जालना जिल्ह्यात पेट्रोल दराने नव्वदी पार केली आहे. सोमवारी (ता. 18) शहरासह ग्रामीण भागातील पंपावर पेट्रोलचा दर प्रति लिटर 90.44 एवढा होता. तर डिझेल दरातही 18 पैशाने वाढ झाल्याने  प्रति लिटरसाठी वाहनधारकांना  78.10 पैस मोजावे लागले.   गेल्या महिनाभरापासून पेट्रोल-डिझेलच्या...
सप्टेंबर 17, 2018
औरंगाबाद - स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्य पाणंदमुक्‍त झाल्याचे जाहीर झाले खरे; मात्र महापालिका हद्दीत अद्याप ११ हजार कुटुंबांकडे वैयक्‍तिक स्वच्छतागृहे नाहीत. निधीअभावी गेल्या वर्षभरापासून महापालिका कार्यक्षेत्रात वैयक्तिक लाभाच्या स्वच्छतागृहांची कामे बंद आहेत. आता तर गेल्या आठ महिन्यांपासून...
सप्टेंबर 17, 2018
औरंगाबाद : भारत स्वतंत्र झाल्यानंतरही वर्षभराने 1948 मध्ये हैदराबाद संस्थान खालसा झाले. मराठवाड्याची प्रजा स्वतंत्र झाली. संयुक्त महाराष्ट्रात विनाअट, विनाकरार सामील झालेल्या मागास मराठवाड्याच्या पदरी आलेली उपेक्षा मात्र आजही कमी व्हायला तयार नाही. कोणत्याही सरकारने आश्‍वासनांच्या गाजराशिवाय...
सप्टेंबर 15, 2018
औरंगाबाद : हवामानातील बदल व गेल्या सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या कचरा कोंडीने औरंगाबाद शहराचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. सध्या घाटी रुग्णालयात डेंगीचे सहा, स्वाइन फ्लूचे दोन, तापाचे 224, तर 34 न्युमोनियाचे रुग्ण उपचार घेत आहेत. शहर परिसरातील चार प्रक्रिया केंद्रांवर सुमारे 23 हजार मेट्रिक टन...
सप्टेंबर 14, 2018
लातूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता.१४) महापालिकेच्या १६ पैकी आठ सदस्याना निवृत्त करण्यात आले. यात गेल्या निवड प्रक्रियेत निवृत्त झालेल्या काँग्रेसच्या तीन नगरसेवकांना स्थायी समितीत राहण्याची पुन्हा एकदा लॉटरी लागली आहे. चिठ्ठी काढून झालेल्या निवृत्तीच्या...
सप्टेंबर 11, 2018
औरंगाबाद - पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढलेल्या किमतीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, या मुद्यावरून काँग्रेसतर्फे भारत बंदचे आवाहन केले होते. या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तथापि, काँग्रेसच्या वतीने शहरात ७५ टक्‍के बंद...
सप्टेंबर 11, 2018
सोलापूर - गणेशोत्सव पाहण्यासाठी मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद यासह अन्य प्रमुख शहरांमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य परिवहन विभागाने नियोजन केले आहे. त्यानुसार तीन हजार 875 एसटी गाड्या 10 ते 12 सप्टेंबर आणि 13 ते 30 सप्टेंबर अशा दोन टप्प्यात धावणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी...
सप्टेंबर 09, 2018
फुलंब्री : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष खामगावचे मोहन सोनवणे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी सोनवणे यांना नियुक्ती पत्र दिले आहे.  त्यांच्या या नियुक्तीबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, फुलंब्रीचे...
सप्टेंबर 09, 2018
औरंगाबाद - शहरातील वैयक्तिक लाभाच्या स्वच्छतागृहांची कामे निधीअभावी गेल्या वर्षभरापासून बंद पडली होती. मात्र, केंद्र व राज्य शासनाने शुक्रवारी (ता. सात) आपला हिस्सा वाटप केला आहे. त्यानुसार महापालिकेला सहा कोटी १३ लाख ६८ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. आता ही कामे पुन्हा सुरू होणार आहेत. ...
सप्टेंबर 07, 2018
औरंगाबाद : देशातील प्रत्येक घडामोडीवर जनतेचे लक्ष आहे. याच घडामोडी निवडणुकीशी जोडल्या जाणार आहे. या पुढचा काळ हा राजकीय घडामोडीचा असणार आहे. देशातील नेते,मतदार हे निवडणुकीच्या दिशेने वाटचाल करायला लागले आहेत. यामूळे तुमच्यातही निवडणुकीची रंगत येऊ द्या असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा...
सप्टेंबर 01, 2018
अकाेला :  डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लवकरच हॉकीसाठी ब्ल्यू टर्फचं मैदान तयार हाेणार आहे. त्यासाठी भारतीय खेल प्राधिकरणतर्फे हालचालींना गती आली असून, शुक्रवारी (ता.३१) मैदानाची माेजणी व इतर चाचण्या घेण्यात आल्या. हॉकीसाठी ब्ल्यू टर्फचे हे राज्यातील दुसरे मैदान ठरणार आहे. राष्ट्रीय क्रीडा...
ऑगस्ट 28, 2018
राणीसावरगाव : भारतीय सैन्य दलातील महार रेजिमेंटचे जवान प्रविण शिवाजी गायकवाड (वय 23) यांच्या पार्थिवावर सोमवारी( ता. 27) रात्री उशीरा अकरा वाजता गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमर रहे अमर रहे.. ..प्रविण गायकवाड अमर रहे..भारत माता की जय. .  या घोषणांनी...
ऑगस्ट 26, 2018
औरंगाबाद : रक्षाबंधनानिमित्त रविवारी (ता. 26) पर्यटनस्थळी झालेली गर्दी 'बीबी-का-मकबरा'तही होती. मात्र इथल्या मनुष्यबळाअभावी पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागला. लांबच्या लांब रांगा लागल्याने मकबरा अक्षरश: तुंबला होता. आधी तिकीट खिडकीवर नंतर प्रवेशावेळी अशा दोन-दोन ठिकाणी रांगा लावाव्या लागल्याने...
ऑगस्ट 18, 2018
येवला : महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक पणन महासंघाच्या जळगाव विभागाच्या सल्लागार समिती संचालकपदी शेतकरी प्रतिनिधी म्हणून येवला तालूका खरेदी विक्री संघाचे विद्यमान अध्यक्ष भागुनाथ उशीर यांची नियुक्ती कापुस पणन महासंघाच्या संचालक मंडळाच्या सर्वसंमतीच्या निर्णयाने महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक पणन...
ऑगस्ट 16, 2018
फुलंब्री : तालुक्यातील बिल्डा गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्यातून प्रथम तर जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. औरंगाबादचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या...
ऑगस्ट 13, 2018
उस्मानाबाद - धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. 13) धनगर समाजातील नागरिकांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.  धनगर समाजाला आरक्षण द्यावे, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून कायद्यानुसार अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात...
ऑगस्ट 13, 2018
अणदूर - धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. १३) अणदूर (ता. तुळजापूर) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. धनगर समाजाच्या वतीने गावातून शासनाच्या विरोधात निषेध फेरीही काढण्यात आली.  गावातून निषेध फेरी काढून ठिसका मारुती मंदिरासमोर निषेध सभा घेण्यात आली. निवडणुकीपुर्वी दिलेले आश्वासन...
ऑगस्ट 08, 2018
औरंगाबाद - सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. मंगळवारी संपामुळे कामकाजावर मोठा परिणाम झाला. अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी हजर असले तरी कर्मचारीच नसल्याने कामे ठप्प झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला. कर्मचाऱ्यांनी...
ऑगस्ट 06, 2018
नांदेड : नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांची औरंगाबाद येथे नुकतीच उपायुक्त या पदावर बदली झाली होती. त्यांच्या ठिकाणी मुंबई येथून संजय जाधव यांना पाठविण्यात आले होते. सोमवारी (ता. पाच) सायंकाळी चार वाजता त्यांनी आपल्या पदाचा पदभार अतिरिक्त पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे यांच्याकडून...