एकूण 232 परिणाम
नोव्हेंबर 16, 2019
लिंबेजळगाव (जि.औरंगाबाद ) : विजेचा धक्का लागून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 15) सकाळी साडेनऊ वाजता शिरोडी (ता. गंगापूर) येथील प्राथमिक शाळेत घडली. विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंबेलोहळ केंद्रीय प्रशालेअंतर्गत असलेल्या शिरोडी येथे प्राथमिक प्रशाला आहे. शाळेच्या मैदानावर...
नोव्हेंबर 15, 2019
औरंगाबाद : कुटुंबात येणाऱ्या समस्या, शारीरिक-मानसिक छळ, संघर्ष, पिळवणूक याबद्दल "पुरुषा'ने काहीही सांगितले, तरी त्याची समाजात थट्टा केली जाते. घरात पत्नीकडून किंवा तिच्या माहेरच्यांकडून होणारा छळ, अवहेलना झेलणारे पुरुष आपली व्यथा सांगण्यास कचरतात. पत्नीचा जाच, छळ, अवहेलना सहन करणाऱ्या पुरुषांसाठी...
नोव्हेंबर 15, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर भारतीय स्थापत्यशैलीचा ज्ञात इतिहास सुमारे सात हजार वर्षांपूर्वींचा आहे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीची मोहेंजोदडो आणि हडप्पा ही देशातली आद्यसंस्कृती समजली जाते. त्या काळातही भारतीय वास्तुकला उच्चकोटीची असल्याचं, पुरातत्त्व खात्यानं केलेल्या उत्खननात आढळून आलं आहे....
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
नोव्हेंबर 09, 2019
औरंगाबाद : "आम्ही पाच एकर जागेसाठी लढलो नाही. आमची लढाई न्यायासाठी होती, खैरातीसाठी नव्हती. कॉंग्रेसने कुलुप उघडले नसते, तर आज हा दिवस आला नसता. त्यामुळे मुस्लिम पर्सनल बोर्डाने "ती' पाच एकर जागा कॉंग्रेसलाच दान करावी. त्यांना "कॉंग्रेस भवन' बांधायला कामी येईल,'' असा टोला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष...
नोव्हेंबर 05, 2019
औरंगाबाद - दिल्ली आपल्या देशाची राजधानी आहे. याच शहराच्या लाल किल्ल्यावरून मुघलांनी देशाचा कारभार केला. आजही लाल किल्ल्याचे महत्त्व अबाधित आहे. पण, काही काळ दिल्लीऐवजी औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याला आपल्या देशाच्या राजधानीचा दर्जा मिळाला होता. विशेष म्हणजे त्यावेळी सबंध...
नोव्हेंबर 04, 2019
पुणे : प्रख्यात शास्त्रज्ञ, लेखक व भारतीय वायुजीवशास्त्रज्ञ सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ श्याम त्रिंबक टिळक यांचे शनिवारी(ता.२) वयाच्या ८८ व्या वर्षी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉ...
नोव्हेंबर 04, 2019
औरंगाबाद : अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशमधून भारतात स्थलांतरित होणाऱ्यांना नागरिकत्व देण्यासंबंधीचे विधेयक येत्या अधिवेशनात संसदेत मांडले जाईल. यात मुस्लिम आणि ज्यू वगळता सर्व जातीधर्माच्या लोकांना नागरिकत्त्व देण्यात येणार आहे. आज स्थलांतरित मुस्लिमांना नागरिकत्त्व नाकारणारे सरकार पुढे देशातील...
नोव्हेंबर 02, 2019
खुलताबाद (जि.औरंगाबाद) ः तालुक्‍यातील 58 ग्रामपंचायत सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या सदस्यांचे सदस्यपद रद्द केले आहे. त्याबाबतचा आदेश संबंधित सदस्यांना पाठविल्याने तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मागासवर्गासाठी आरक्षित...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, त्यांना जास्तीत दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत.  क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
नोव्हेंबर 01, 2019
पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्‍याचे ३७ जण विजयी; सर्वाधिक आमदार भाजपचे नाशिक - राज्याच्या विधानसभेत यंदा पाच हजारांपेक्षा कमी मतांनी म्हणजे काठावर विजयी होणाऱ्या आमदारांची संख्या २०१४ च्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. सगळे प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर लढल्यामुळे गेल्या वेळी तब्बल ५५ म्हणजे १९...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर : भारतीय वारसा जोपासण्यात संग्रहालय संस्कृतीचे मौलिक योगदान आहे. या समृद्धीचे दर्शन घ्यायचे असल्यास प्रत्यक्ष तेथे जाण्यावाचून पर्याय नसतो. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने हीच बाब ओळखून चालते-फिरते संग्रहालय स्थापन केले. तब्बल 28 हजार 340 किलोमीटरचा प्रवास करून संग्रहालय...
नोव्हेंबर 01, 2019
औरंगाबाद : भारतात प्रथमच गोवा येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत औरंगाबादच्या नितीन घोरपडे, अर्शद यारखान, सागर तोलवाणी, कफील जमाल, जस्मितसिंग सोधी आणि सुजित सिंग यांनी यश मिळवत आयर्नमॅन किताब पटकावला.  आयर्नमॅन शर्यत ही 70.3 मैल अंतराची स्पर्धा होती. या स्पर्धेत 1.9 किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न बीएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रम 2006 साली सुरू झाले. 13 वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, अद्याप पदनिर्मितीचा प्रश्‍न सुटला नाही. दरवर्षी धोक्‍यात येत असलेली बीएसस्सी नर्सिंगची मान्यता येथे कार्यरत ट्यूटरच्या भरवशावर मिळते. कोणताही...
ऑक्टोबर 31, 2019
पुणे : नाग फाऊंडेशनच्या वतीने यंदा पुण्यातील यशदामध्ये येत्या 8 व 9 नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय ब्रेस्ट कॅन्सर सरव्हायव्हर्स परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये स्तनाच्या कर्करोगावरील उपचार पूर्ण केलेल्या महिंलासमोर असलेल्या वैद्यकीय व बिगर वैद्यकीय प्रश्‍नांचे निराकरण केले जाते, असे...
ऑक्टोबर 31, 2019
यवतमाळ - संघ लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या देशपातळीवरील "भारतीय अभियांत्रिकी सेवा' (आय.ई.एस.) ही अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा दारव्हा येथील रूपेश देवराव चिरडे यांनी यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे. त्यांचा देशातून 95 वा क्रमांक आला आहे. त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.  दारव्हा शहरातील...
ऑक्टोबर 23, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : पैठण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या एकूण 15 पैकी पाच उमेदवारांनी निवडणुकीच्या खर्चात लाखोंचा आकडा पार केला आहे. या चार उमेदवारांमध्ये सर्वाधिक खर्च शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी केला आहे. श्री. भुमरे यांनी 13 लाख 72 हजार 447 रुपये, तर श्री. गोर्डे यांनी सात...
ऑक्टोबर 20, 2019
औरंगाबाद : नागपुरात झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर बॉक्‍सिंग स्पर्धेत भारतीय खेळ प्राधिकरणातील (साई) खेळाडू प्रथमेश बेराड याने सुवर्णपदकाला गवसणी घालत अव्वल स्थान पटकावले आहे. या स्पर्धेतून प्रथमेशने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. प्रथमेश हा मूळचा...
ऑक्टोबर 19, 2019
औरंगाबाद : महेंद्रसिंग धोनीने आता निवृत्त व्हावे, अशा चर्चा व्यर्थ आहेत. त्याच्यातील असामान्य खेळाडू आजही जिवंत आहे. तो कधीही सामन्याचे चित्र पालटू शकतो, असा विश्‍वास दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू पॉल हॅरिस याने व्यक्त केला. युवा खेळाडूंना क्रिकेटचे धडे देण्यासाठी पॉल हॅरिस शहरात आला आहे....
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या अल्फिया पठाण हिने आशियाई बॉक्‍सिंग कुमारी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर राज्यातील शर्वरी कल्याणकर हिने रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताने या स्पर्धेत सहा सुवर्णपदकांसह 23 पदके जिंकली. आशियात प्रथमच झालेल्या या स्पर्धेत भारताने सर्वांगीण विजेतेपद पटकावले....