एकूण 4321 परिणाम
जून 06, 2017
चंद्रकांतदादा अज्ञानी ; पवारांचा टोला !  "महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना शेतीचे ज्ञान नाही आणि त्यांना समजावून सांगण्यासाठी मला वेळ मिळाला नाही', असा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला आहे. पूर्ण बातमी इथे वाचा औरंगाबाद पोलिस आयुक्तांच्या हातावर...
जून 06, 2017
नांदेड : गुरुवारी (ता.एक) मुंबई येथील मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत कमकुवत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकाच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना चालू वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामात व्यापारी बॅंकामार्फत पीक कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले...
जून 06, 2017
परभणी : शेतकरी संपादरम्यान सोमवारी पूर्णा तालुक्यातील लिमला येथे सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनात चक्क नवरदेवाने सहभाग घेऊन संपाला पाठिंबा दिला. परभणीपासून काही अंतरावर असलेल्या लिमला (ता. पूर्णा) येथील जिल्हा मार्गावर शेतकऱ्यांनी रास्तारोको केला. याच दरम्यान पोखर्णी (ता. परभणी) येथील वऱ्हाडी...
जून 06, 2017
शेतकरी संपाचा पुढचा टप्पा म्हणून आज (मंगळवार) सरकारी कार्यालयांना ताळे ढोकण्यात येत आहेत. सोमवारचा "महाराष्ट्र बंद' पार पाडल्यानंतर आजही शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी शेतमालाची वाहतूक रोखून धरली आहे. कर्जमाफीसह स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, हमीभाव, पेन्शन योजना आदी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत....
जून 06, 2017
शेतकरी संपाचा पुढचा टप्पा म्हणून आज (मंगळवार) सरकारी कार्यालयांना ताळे ढोकण्यात येत आहेत. सोमवारचा "महाराष्ट्र बंद' पार पाडल्यानंतर आजही शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी शेतमालाची वाहतूक रोखून धरली आहे. कर्जमाफीसह स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, हमीभाव, पेन्शन योजना आदी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत....
जून 06, 2017
औरंगाबाद - महानगरपालिका हद्दीतील महाविद्यालयांत आजपासून अकरावीचे प्रवेश सुरू होणार असून यंदा हे प्रवेश प्रथमच ऑनलाइन होणार आहेत. मुंबई, पुण्यानंतर औरंगाबादमध्ये हा प्रयोग राबविण्यात येत आहे. विद्यार्थी-पालकांना मार्गदर्शन करता यावे यासाठी प्रवेश प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील समस्यांबाबत माहिती...
जून 06, 2017
औरंगाबाद - शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या संपात आता शिवसेनेसह विरोधी पक्ष सहभागी झाल्याने औरंगाबाद बाजार समितीत फळ भाजीपाल्यासह, धान्य मार्केटमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. शहरातील किरकोळ भाजीपाला मार्केटवरही संपाचा चांगलाच परिमाण झाला असून, सोमवारी (ता. 5) कॉंग्रेस, शिवसेनेसह, मराठा संघटनेच्या...
जून 06, 2017
मराठवाड्यात "बंद'ला मोठा प्रतिसाद, 18 बसवर दगडफेक औरंगाबाद - शेतकरी संपादरम्यान दिलेल्या "महाराष्ट्र बंद'च्या हाकेला मराठवाड्यात मोठा प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील सारे व्यवहार ठप्प झाले, तर शहरांतील बाजारपेठा बंद ठेवून व्यापाऱ्यांसह अन्य घटकांनीही बळीराजाच्या आंदोलनाला साथ दिली....
जून 06, 2017
औरंगाबाद - जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महापौर, आयुक्‍त आणि अन्य अधिकारी, पदाधिकारी सोमवारी (ता. पाच) चारचाकी वाहनाऐवजी सायकलने महापालिकेत दाखल झाले. महापौर, आयुक्‍त, भाजप गटनेत्यांशिवाय उर्वरित पदाधिकाऱ्यांनी किरायाच्या सायकली आणल्या. महापालिकेत सर्वजण दाखल होताच त्यांच्यापाठोपाठ येऊन...
जून 06, 2017
औरंगाबाद - शेतकऱ्यांचा संपाचा दूध संकलनाला फटका बसला असून, जिल्हा दूध उत्पादन संघाच्या संकलनात सोमवारी (ता.5) कमालीची घट झाली. सकाळच्या सत्रात दररोज पंचावन्न हजार लिटर दूध संकलित केले जात होते; मात्र सोमवारी केवळ सदतीस हजार लिटर दूध जमा झाले. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला ग्रामीण भागात मोठा...
जून 06, 2017
औरंगाबाद - चौका येथील साई अभियांत्रिकीच्या काही विद्यार्थ्यांनी गुण वाढीसाठी अभियांत्रिकीचे पेपर सुरेवाडी येथील नगरसेवकाच्या घरी सोडविल्याचा प्रकार पोलिसांनी उघड केला. या प्रकरणी साई अभियांत्रिकी महाविद्यालयाने वर्ष 2017-18 या शैक्षणिक वर्षात प्रवेश थांबावेत, असे पत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
जून 05, 2017
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खुलताबाद तालुक्‍यातील काठ शिवरी फाट्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सोमवारी(ता.5)रस्ता रोखो करण्यात आला.यामूळे औरंगाबाद-बोडखा ही बस तब्बल आर्धा तास थांबवून ठेवण्यात आली होती.या बससही इतर खुलताबाद-फुलंब्री मार्गावरील वाहतूक काही काठ ठप्प झाली होती...
जून 05, 2017
औरंगाबाद - संपामुळे औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळभाजीपाला मार्केट पुर्णपुणे ठप्प झाले असून सकाळी काही प्रमाणात दुकाना उघडल्यानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मराठा संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुकाने बंद केली. त्यामुळे फळभाजीपालासह, धान्य यार्डातील मार्केट शंभर...
जून 05, 2017
औरंगाबाद - रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी पाठ फिरविताच औरंगाबाद रेल्वेस्थानकात दुसऱ्याच दिवशी चोरट्यांनी प्रवाशाला मोठा हिसका दाखवला. स्थानक परिसरातून महिलेची दोन तोळे सोन्याची साखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावली. ही घटना रविवारी (ता. चार) दुपारी बाराच्या सुमारास घडली. घटनेमुळे रेल्वेस्थानक...
जून 05, 2017
जाब विचारणार : संतप्त कार्यकर्त्यांनी फेकले घराच्या दिशेने टमाटे औरंगाबाद - गुरुवारपासून (ता. एक) सुरू असलेला शेतकऱ्यांचा संप परस्पर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर जयाजी सूर्यवंशी राज्यभर टीकेचे धनी ठरले आहेत. अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि किसान...
जून 05, 2017
औरंगाबाद - 'सद्यःस्थितीत बधिर झालेल्या समाजजीवनात पत्रकारांनी सामाजिक जाणिवेतून लेखन करावे,'' असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी केले. विश्‍व संवाद केंद्रातर्फे दिले जाणारे "आद्य वार्ताहर देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार' रविवारी (ता. चार) यशोमंगल कार्यालयात श्री. करमरकर यांच्या हस्ते...
जून 05, 2017
औरंगाबाद - बाजार समितीमधील फळभाजीपाला मार्केटवर संपाचा परिणाम दिसून येत आहे. भाजीपाल्याची 20 टक्‍क्‍यांपर्यंत आवक कमी झाली आहे. त्यामुळे रविवारी (ता. चार) बाजार समितीमध्येच भाजीपाल्याची महागात विक्री झाली. सुटीचा दिवस असल्याने अनेकजण भाजीपाला खरेदीसाठी बाजार समितीत येतात; मात्र त्यांना यावेळेस...
जून 04, 2017
औरंगाबाद - गुरुवारपासून ( ता. एक) सुरु असलेला शेतकऱ्यांचा संप परस्पर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर जयाजीराव सूर्यवंशी राज्यभर टिकेचे धनी ठरले आहेत. अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व किसान क्रांतीचे राज्य समन्वयक असलेल्या जयाजीराव यांनी रविवारी (ता.4) आपली भूमिका...
जून 03, 2017
बीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षामुळेच आम्हाला पदे आहेत. शेतकऱ्यांसह तळागाळातील घटकासाठी कायम धाऊन येणाऱ्या या लोकनेत्याच्या स्मृतिदिनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करून त्यांना श्रद्धांजली वाहत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  दिवंगत लोकनेते...
जून 03, 2017
परभणी : जिंतूर रोडवरील महात्मा फुले हायस्कूलच्या प्रांगणात शनिवारी (ता. तीन) ७५ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा थाटात पार पडला. सोहळ्यात ६५ बौद्ध तर १० जोडप्यांचे हिंदू विवाह पद्धतीने लग्न लावले. मान्यवरांसह वराडी मंडळांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. संबोधी अकादमी व सामाजिक न्याय विभागाच्या...