एकूण 1426 परिणाम
सप्टेंबर 05, 2018
औरंगाबाद - महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत मराठवाडा व खानदेशातील 11 जिल्ह्यांतील 5 लाख 31 हजार 960 वीज ग्राहकांनी सप्टेंबर महिन्यात तब्बल 94.22 कोटी रुपयांचे वीजबिल ऑनलाइन पद्धतीने भरले. जुलै महिन्यापेक्षा ऑनलाइन वीजबिल भरण्यात 66 हजार 884 ग्राहक, तर रकमेत तीन कोटी 31 लाख रुपयांची...
सप्टेंबर 05, 2018
औरंगाबाद - आरोग्याची काळजी घेत ग्राहक सीलबंद पाणी बाटलीला प्राधान्य देतात खरे; मात्र प्रत्येक सहाव्या बाटलीतील पाणी कसे दूषित असते, या संदर्भातील एका दैनिकातील बातमीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. मनीष पितळे यांच्या पीठाने स्वत:हून सुमोटो...
सप्टेंबर 04, 2018
औरंगाबाद - खरिपाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे; मात्र अजूनही औरंगाबाद विभागात बॅंकांनी पीककर्जाची उद्दिष्टपूर्ती केली नसून अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना नाइलाजाने कीटकनाशके, खतांसाठी खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या वर्षी औरंगाबाद विभागाला पीककर्ज वाटपाचे 4...
सप्टेंबर 04, 2018
औरंगाबाद - आरोपीला शिक्षा सुनावू नये यासाठी एका वकिलाने थेट न्यायाधीशांनाच धमकावले. या प्रकरणी रामचंद्र कागणे (वय 67) या वकिलाला एका आठवड्याची साधी कैद व पाच हजार रुपये दंडाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी. व्ही. नलावडे व न्यायाधीश विभा व्ही. कंकणवाडी यांनी दिला....
सप्टेंबर 03, 2018
औरंगाबाद : आरोपीला शिक्षा सुनावू नये यासाठी एका वकिलाने थेट न्यायाधीशांनाच धमकाविले. प्रकरणी 67 वर्षांच्या रामचंद्र कागणे या वकिलाला एका आठवड्याची साधी कैद व पाच हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमुर्ती विभा व्ही....
सप्टेंबर 03, 2018
औरंगाबाद - पत्रकार गौरी लंकेश हत्येतील संशयित अमोल काळे याचा डॉ. नरेंद दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचा दाट संशय "सीबीआय'ला आहे. हा धागा तपासण्यासाठी "सीबीआय'ने कर्नाटक एसआयटीकडून अमोल काळेला रविवारी (ता. दोन) ताब्यात घेतले. त्यानंतर आता त्याचे अंदुरे, कळसकर व पांगारकरसोबतचे संबंध...
सप्टेंबर 03, 2018
मुंबई - सरकारी आरोग्य केंद्रे, रुग्णालयांत कार्यरत कामचुकार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आता आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. एखादा अधिकारी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय अनुपस्थित राहिल्यास आणि त्यामुळे उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास, त्याला तातडीने सेवेतून निलंबित करण्यात येईल. मध्यंतरी...
सप्टेंबर 03, 2018
औरंगाबाद - एसटी महामंडळाच्या शिवशाही बसवर रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे विपरीत परिणाम झाला आहे. खड्ड्यांमुळे शिवशाहीच्या देखभालीचा खर्च तर वाढलाच; मात्र अनेक फेऱ्या रद्द करण्याची भूमिका महामंडळाला घ्यावी लागत आहे. खासगी प्रवासी वाहतुकीला तोंड देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने गेल्या वर्षीपासून...
सप्टेंबर 02, 2018
जालना जिल्ह्यातील माळीवाडी गावशिवारात रमेश लक्ष्मण शिंदे यांची बारा एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीमध्ये कापूस, तूर, सोयाबीन या पारंपरिक पीक पद्धतीवर त्यांचा भर होता. दहा वर्षांपूर्वी रमेश शिंदे पोलिस दलात शिपाई म्हणून रूजू झाले. त्यानंतर त्यांनी पीकपद्धतीत बदल करण्यास सुरवात केली. सध्या रमेश शिंदे...
सप्टेंबर 02, 2018
पुणे - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटकेत असलेला आमदार रमेश कदम याच्या पत्नीसह दोघांना नवी मुंबईच्या कोकण भवन गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने अटक केली आहे. या दोघांच्या अटकेमुळे आरोपींची संख्या १४ झाली आहे. रामेश्वर पांडुरंग गाडेकर (वय...
सप्टेंबर 02, 2018
औरंगाबाद - कधी सुलतानी तर आसमानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका बसणार असून मराठवाड्यातील विविध पीकांच्या उत्पादनात 30 ते 32 टक्‍यापर्यंत घट होण्याची शक्‍यता आहे. मोठ्या कालावधीनंतर दाखल झालेल्या पावसाने तारले असले तरी उत्पादनात घट होणार आहे. विशेष म्हणजे...
सप्टेंबर 01, 2018
अकोला : शहरात गुरुवारी (ता.30) दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील एका जणाच्या बाळापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.  मात्र या टोळीतील मुख्य सूत्रधार अभिमान शिवदास पवार (29) रा. वडजी ता. पैठण हा फरार झाला असून याने जळगाव, पैठण, नाशिक, बुलढाणा, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यात धुमाकूळ...
सप्टेंबर 01, 2018
अकाेला :  डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लवकरच हॉकीसाठी ब्ल्यू टर्फचं मैदान तयार हाेणार आहे. त्यासाठी भारतीय खेल प्राधिकरणतर्फे हालचालींना गती आली असून, शुक्रवारी (ता.३१) मैदानाची माेजणी व इतर चाचण्या घेण्यात आल्या. हॉकीसाठी ब्ल्यू टर्फचे हे राज्यातील दुसरे मैदान ठरणार आहे. राष्ट्रीय क्रीडा...
सप्टेंबर 01, 2018
नांदेड : सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव तथा नांदेड विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता तोटावाड यांच्यासह १४ जणांचा फौजदारी अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती एस. एस. शिंदे व न्यायमुर्ती एस. एस. पाटील यांनी फेटाळली होती. या अर्जाला धोंडगे...
ऑगस्ट 31, 2018
बारामती : सर्वांगिण कामकाजाच्या निकषावर बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राज्यात अव्वल ठरले आहे. राज्यातील पन्नास प्रादेशिक परिवहन कार्यालयांची पाहणी करुन नुकतेच याचे निकाल जाहिर झाले, त्यात 100 पैकी 95 गुण प्राप्त करत बारामतीच्या कार्यालयाने राज्यात अव्वल क्रमांक प्राप्त केला. औरंगाबाद दुस-या...
ऑगस्ट 31, 2018
बाळापूर (अकोला) :शहरात काल गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका अट्टल दरोडेखोराला बाळापूर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. या दरोडेखोरांच्या ताब्यातून एक चारचाकी वाहन, दरोड्याचे साहित्य व मिर्ची पुड असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र मुख्य...
ऑगस्ट 31, 2018
औरंगाबद : एक ते आठ सप्टेंबर दरम्यान बॅंका बंद राहणार असल्याचा मॅसेज सोशल मिडियावरून व्हायरल होत आहे. या विषयी इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमांनीही बातम्या दाखवल्यामूळे सर्वत्र संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहेत. मात्र हा संदेश खोटा असून सप्ताहिक सुट्टी वगळता बॅंका नियमीत सुरु राहणार असल्याचे स्टेट बॅंक...
ऑगस्ट 31, 2018
औरंगाबाद - नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अग्निसुरक्षा यंत्रणा राज्यातील आठ शहरांमध्ये रामभरोसे सुरू आहे. अग्निशमन विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठी दरवर्षीच्या बजेटमध्ये महापालिका कोट्यवधी रुपयांची तरतूद करतात; मात्र हा निधी खर्च केला जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. आठ महापालिकांनी वर्ष २०१०...
ऑगस्ट 31, 2018
मुंबई - नक्षलवादाची बीजे शहरी भागांतही रुजत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) धर्तीवर राज्यात नक्षलवादविरोधी कक्ष सुरू करण्याचा गृह विभागाचा विचार आहे. मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथे हे कक्ष स्थापन करण्यात येण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.  दुर्गम भागांतील...
ऑगस्ट 30, 2018
औरंगाबाद : "कुणाच्या घरी शस्त्रे सापडली तर त्यात राजकारण कशाला आणायचे. तसेच सनातनवरुन लक्ष विचलित करण्यासाठीच डाव्यांना उचलले आहे,'' असे वक्‍तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. याला त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या विधानाची पुष्टी दिली.  "व्हिजन औरंगाबाद' या परिसंवाद कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ...