एकूण 21 परिणाम
फेब्रुवारी 06, 2019
श्रीनगरः राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगजेब यांच्या हत्येप्रकरणी तीन जवानांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. औरंगजेब यांचे गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लष्कराने ताब्यात...
जानेवारी 18, 2019
जयपूरः औरंगजेब हे मुगलांचे शेवटचे बादशहा होते, त्याप्रमाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे शेवटचे बादशहा ठरणार आहेत. राहलु गांधी हे औरंगजेब प्रमाणे असून, काँग्रसेचा शेवट निश्चित आहे, असे भारतीय जनता पक्षाचे नेते ज्ञानदेव आहुजा यांनी म्हटले आहे. आहुजा हे राजस्थान भाजपचे उपाध्यक्ष असून, वादग्रस्त...
जानेवारी 02, 2019
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र...
जानेवारी 02, 2019
अभिनेता अजय देवगणच्या 'तानाजी : द अनसंग वॉरिअर' चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण हा सिनेमा शिवरायांच्या स्वराज्याचे सेनापती तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलिज झाले आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतने आपल्या ट्विटरवर हा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या फोटोत...
डिसेंबर 26, 2018
पुणे - 'आपण इतिहासाकडे एका विशिष्ट चष्म्यातूनच पाहतो. त्यामुळे सगळा इतिहास अजून समोर आलेला नाही. शिवाजी महाराजांच्या पश्‍चात औरंगजेबाबरोबर ज्या स्त्रीने सात वर्षे लष्करी संघर्ष केला, त्या ताराबाईंनादेखील आपण उपेक्षित ठेवले. असा पराक्रम जगाच्या इतिहासात अन्य कोणत्याही स्त्रीने केलेला नाही. त्यामुळे...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : ''मोदीजी मोहम्मद बिन तुघलकसारखे तर अजयसिंग बिश्त (योगी आदित्यनाथ) औरंगजेबसारखे वागत आहेत'', अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आज (शुक्रवार) निशाणा साधला. तसेच या देशात तालिबानी व्यवस्था...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली- "ज्या राज्याच्या प्रमुखांचा विचार जातीपातीविरहित, शासन-प्रशासनाच्या आदर्श मूल्यांवर आधारित असतो, त्यांचे राज्यही तसेच आदर्शवत होते. पुढची हजारो वर्षे ते देशासाठी मार्गदर्शक ठरते. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य होय,' असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - ‘‘हिंदवी साम्राज्य वाचविण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती महाराणी ताराराणी यांनी तब्बल सात वर्षे औरंगजेबाशी लढा दिला आहे. अशा महाराणी ताराराणी यांचा पुण्यात पुतळा असला पाहिजे. हा पुतळा उभारण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ यात’’, अशी आर्त हाक खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी घातली.  संस्कृती...
सप्टेंबर 21, 2018
लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आहे. काही आठवडयांपूर्वी समाजवादी पार्टीच्या प्रमुखांची मुगल शासक औरंगजेब बरोबर तुलना केली होती. लखनऊमध्ये कुर्मी आणि पटेल समाजाच्या मेळाव्याला संबोधित करताना योगी आदित्यनाथ...
ऑगस्ट 21, 2018
ब्रह्मपुरी (सोलापुर) : श्रावण मासानिमित्त तीर्थक्षेत्र माचणूर (ता.मंगळवेढा) येथील श्री सिध्देश्वरच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. सध्या श्रावण मासा निमित्त येथे भविकांची रेलचेल सुरु आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदमून गेला होता....
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जवान औरंगजेब यांच्यासह लष्करातील इतर 14 जवानांना 'शौर्यचक्र' देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच यातील एका जवानाला मरणोत्तर 'कीर्तीचक्र' आणि दोन पोलिसांना राष्ट्रपती पदकाने सन्नानित करण्यात येणार आहे...
जून 28, 2018
आणीबाणीला ४३ वर्षे झाल्याच्या निमित्ताने भाजपने काँग्रेसच्या मानसिकतेवर टीका केली, तर अघोषित आणीबाणीचा उल्लेख करीत काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला. यातून ज्याच्या त्याच्या चष्म्यातून इतिहासाची उजळणी होण्यापलीकडे काही झाले नाही. दिवस आनंदाचा असो की दु:खद आठवणी घेऊन येणारा, त्याच्या स्मृती जागवण्याची...
जून 27, 2018
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील विशेष पोलिस अधिकारी इरफान अहमद दर हे एके-47सह अचानक बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी आज (बुधवार) दिली. पोलिस अधिकारी अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या शोधासाठी शोध मोहिम राबविण्यात आली आहे. शिवाय, पोलिस अधिकारी त्यांच्या कुटुंबियांच्या...
जून 27, 2018
नवी दिल्ली - आणीबाणीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली असून, अर्थमंत्री अरुण जेटलींनी इंदिरा गांधींची तुलना हिटलरशी केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘औरंगजेबापेक्षा क्रूर सत्ताधीश’ म्हटले असून त्यांच्या चार वर्षांच्या काळात लोकशाहीच कैदी झाली असल्याची तोफही डागली आहे...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
जून 18, 2018
बारामती (पुणे) : बारामतीचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर मंदिरास नुकतीच 840 वर्षे पूर्ण झाली. शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांपासून ते कविवर्य मोरोपंतापर्यंत अनेक युगपुरुषांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेले हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचे आजही साक्षीदार बनलेले...
जून 16, 2018
रमजानच्या पवित्र महिन्यात सरकारने काश्‍मीरमध्ये जाहीर केलेला एकतर्फी शस्त्रसंधी संपण्यास अवघे दोन दिवस उरलेले असतानाच, श्रीनगरमधील लाल चौकात दहशतवाद्यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि "रायझिंग काश्‍मीर' या दैनिकाचे संपादक शुजात बुखारी यांची गोळ्या घालून हत्या केल्याने सारा देश हळहळला आहे. काश्‍मीरमध्ये...
जून 15, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामातून अपहरण केलेल्या भारतीय जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. औरंगजेब असे या जवानाचे नाव आहे. पुलवामातील गुसू या भागात औरंगजेब यांचा मृतदेह आढळून आला आहे. औरंगजेब हे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर समीर टायगरला कंठस्नान घातलेल्या कमांडो ग्रुपचा सदस्य...
जून 14, 2018
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमध्ये रमजानच्या काळात शस्त्रसंधी लागू असताना दहशतवाद्यांनी एका जवानाचे आज (गुरुवार) अपहरण केल्याची घटना घडली आहे. अपहरण करण्यात आलेल्या जवानाचे नाव औरंगजेब असून ते पुँछ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातून त्यांचे अपहरण करण्यात आले आहे. सरकारने...
मे 20, 2018
मंगळवेढा : स्व. प्रल्हाद शिंदे यांनी गौरवशाली महाराष्ट्रात “मंगळवेढा भुमी संतांची अशी ओळख लोकगीतामधून करून दिली. याच नगरीतील ऐतिहासीक व प्रेक्षणीय स्थळांमुळे पर्यटनाच्या संधी उपलब्ध आहेत. परंतु, पर्यटन विकास खात्याच्या दुर्लक्षामुळे याचे जतन होताना दिसत नाही. या महत्वपूर्ण बाबींकडे वेळीच लक्ष...