एकूण 20 परिणाम
January 06, 2021
मुंबई, 06 : राज्यात कोरोना लसीकरणाच्या रंगीम तालिमेची जोरदार सुरवात झाली. मात्र, सॉफ्टवेअरवर अवलंबून असणारे हे पहिले लसीकरण, त्याला लागून येणाऱ्या कनेक्टिव्हिटीच्या समस्या, घाईत उभारलेली शीत साखळी आणि इतर यंत्रणा त्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची अनुत्सुक्ता, असे गंभीर अडथळे ड्राय रनच्या ट्रॅकवर...
January 01, 2021
पुणे - संसर्गजन्य रोगाच्या साथीत ज्या ज्या वेळी पुणे उद्रेकाने हादरले, त्यानंतरच्या नव्या वर्षात पुण्याने कात टाकली. पुण्याने विकासाची नवी वाट धरली. शहराचा २५० वर्षांचा इतिहास हेच सांगतो. त्यामुळे नवीन वर्षात आरोग्याच्या पायाभूत सुविधा बळकट करण्याचे आव्हान पुण्यासमोर आहे. मात्र, त्याच वेळी...
December 11, 2020
नागपूर : आयुर्वेद शाखेतून वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या वैद्यकतज्ञांना किरकोळ शल्यक्रिया करण्यास मुभा देण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे आयुर्वेद आणि ॲलोपॅथी डॉक्टरांमध्ये जुंपली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात ‘आयएमए’...
November 19, 2020
मुंबई : कोरोना लसीसाठी अखेर इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल, आयुष आणि सरकारी डॉक्टर यांची नोंदणी सुरु झाली आहे. ही नोंदणी राज्यशासनच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. सध्या ही नोंदणी जिल्हास्तरीय पातळीवर सुरू असून राज्य आरोग्य विभाग यावर नियंत्रण करत असल्याची माहिती राज्य...
November 12, 2020
मुंबई: कोविड आजार जणू शहरातून हद्दपार झाल्याच्या आवेशात नागरिक   दिवाळीनिमित्त खरेदीसाठी गर्दी करू लागलेत. गणेशोत्सावानंतर वाढलेल्या रुग्णसंख्येतून बोध न घेता दिवाळीच्या खरेदीसाठी सरकारी नियमावलीचे पालन न करता नागरिक बाजारापेठांमध्ये गर्दी करू लागले आहेत. मात्र यामुळेच पालिकेसमोर कोविड रोखण्याचे...
November 10, 2020
मुंबई, ता. 10 : ऐन दिवाळिच्या तोंडावर मुंबईतील प्रदुषण पुन्हा एकदा वाढल्याचे दिसते. हवेची गुणवत्ता मध्यमपासून वाईट स्तरावर नोंदवली गेली. हवेची गुणवत्ता घसरल्याने श्वसनाचे विकारासह कोविडची संसर्ग वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येतेय. मुंबईत पुन्हा एकदा प्रदुषणाच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसते....
November 07, 2020
मुंबई: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याने खासगी रुग्णालये दिवाळीनंतर कोव्हिड खाटा कमी करण्याचा विचार करत आहेत. राज्य सरकारने अनेक निर्बंध हळूहळू शिथिल केल्यानंतर कोरोनारुग्णांच्या तुलनेत इतर आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता रुग्णांअभावी रिक्त पडून असलेल्या बेड्‌सचा...
November 05, 2020
मुंबई: महाराष्ट्र सरकारने अखेर महाराष्ट्रातील सर्व खासगी डॉक्टरांना कोरोना लसीकरणाच्या डेटाबेसमध्ये समाविष्ट करण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) जवळपास 45000 डॉक्टरांनाही कोरोना लसीचा डोस दिला जाणार आहे.  कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांचे लक्ष लसीकडे...
November 01, 2020
मुंबई : कोरोना प्रतिबंधक लस देण्यात वैद्यकीय व्यावसायिकांचा प्राधान्याने विचार होणार, असे केंद्र सरकारने ठरवले असताना राज्य सरकारकडून मात्र काही बदल करून खासगी व्यावसायिकांना वगळण्याचा डाव रचल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनकडून करण्यात आला आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांशी असा भेदभाव का, असा...
October 27, 2020
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असली तरी त्याचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आतापासूनच कोरोना रुग्णांचे संपर्क शोधणे महत्त्वाचे आहे. त्याचे प्रमाणही वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले पाहिजेत, असे तज्ज्ञ डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. एका...
October 21, 2020
  मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसत असले तरी दिवाळी दरम्यान रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचे आय एम एचे म्हणणे आहे. त्यामुळे, दिवाळीपर्यंत संपूर्णपणे अनलॉक करणे चुकीचे ठरेल असा भीतियुक्त इशारा इंडिया मेडिकल असोसिएशनने दिला आहे.  पश्चिम बंगाल प्रमाणे महाराष्ट्रात ही...
October 21, 2020
पुणे : लाॅकडाऊनमधून अनलाॅककडे जाताना आता पुण्यातील कट्टे देखील सुरू होत आहेत. पुण्यातील सामाजिक, राजकीय चर्चांसाठी प्रसिद्ध असलेला 'वाडेश्वर कट्टा' आज सात महिन्यानंतर भरला. यामध्ये कोरोनाची सद्यस्थिती आणि भविष्यात कसे वागले पाहिजे यावर चर्चा झाली.  गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावरील हाॅटेल वाडेश्वर येथील...
October 18, 2020
मुंबई ः नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी सणांदरम्यान मुंबईत कोरोना संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान ठरणार आहे. उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडत असून बाजारांत गर्दी पाहायला मिळते. या दरम्यान संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असून त्यावर नियंत्रण आणणे आव्हानात्मक ठरणार आहे....
October 04, 2020
मुंबई : कोरोनाकाळात रुग्णसेवा बजावताना देशभरातील तब्बल 515 डॉक्‍टरांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यामध्ये 292 डॉक्‍टर हे महाराष्ट्रातील आहेत; तर 87 हजार आरोग्य कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले आहेत. यात खासगी डॉक्‍टर, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे; मात्र या सर्व कोव्हिडबाधित डॉक्‍टरांची...
September 25, 2020
पुणे -  रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन आता फक्त ऑक्‍सिजनवर (मॉडिरिट कंडिशन) असलेल्या रुग्णास देण्याच्या स्पष्ट सूचना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुरुवारी दिल्या.  कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा वापर चार पटींना वाढला आहे. पुण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांच्या नातेवाइकांनाही...
September 20, 2020
मुंबई, 19: मुंबईसह अनेक ठिकाणी अनलॉक केल्यामुळे नागरीक मोठ्या संख्येने पुन्हा एकदा बाहेर फिरु लागले आहेत. मात्र, याचा परिणाम मुंबईतील कोरोनाची रुग्ण संख्या निश्चितच झालेला पाहायला मिळतो. दरम्यान, मुंबईसह अनेक ठिकाणी वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या कोरोनाचा दुसरा उद्रेक असल्याचे स्पष्ट संकेत देत...
September 16, 2020
सोलापूरः कोविड रुग्णालयांसाठी सरकारने सक्तीने लादलेल्या आणि मुळीच न परवडणाऱ्या दरात, लघु आणि मध्यम आकाराची खासगी रुग्णालये चालवताना दैनंदिन खर्च भागवणे दिवसेंदिवस अशक्‍य होत चालले आहे. हीच स्थिती असेल तर सरकारनेच पुढील काळात खासगी रुग्णालये चालवावीत अशी टिका इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) व राज्य...
September 15, 2020
मुंबई : राज्यातील अडीच हजार रुग्णालये बंद होण्याच्या मार्गांवर असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेच्या प्रतिनिधींने दिली आहे. सरकारने खासगी छोट्या रुग्णालयांना सवलत देण्याचे कबूल केले असतानाही सरकार दर आकारणी करत असल्याच्या रोषाने आय एम ए सध्या आंदोलनाच्या तयारीत आहे. दरम्यान, सात दिवसात...
September 15, 2020
मुंबई : सरकारने खासगी रुग्णालयावर लादलेल्या दरामुळे कोविड रुग्णालये चालवणे मुश्किल झाली आहेत. सरकारच्या दर सक्तीमुळे लघु आणि मध्यम स्वरूपाच्या खासगी रुग्णालयांवर कुऱ्हाड कोसळली आहे. यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेने सर्व खासगी रुग्णालये सरकारनेच चालवावीत असे सरकारला थेट आवाहन केलं आहे. ...
September 14, 2020
पुणे - कोव्हिड रुग्णालयांसाठी सरकारने सक्तीने लादलेले दर खासगी लहान आणि मध्यम रुग्णालयांना मुळीच परवडत नाहीत. लहान आणि मध्यम खासगी रुग्णालये चालवताना यापुढे दैनंदिन खर्च भागवणे दिवसेंदिवस अशक्य होत चालले आहे. त्यामुळे खासगी रुग्णालये आता सरकारनेच चालवावीत, असा पवित्रा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (...