एकूण 9 परिणाम
जानेवारी 21, 2020
औरंगाबाद : येथील एका छोट्याशा गावात राहाणाऱ्या शाळकरी मुलानं राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार पटकावला आहे. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्यानं नदीत उडी घेऊन पाच वर्षीय मुलीचा आणि तिच्या आईचा जीव वाचवला होता. हातमाळी या छोट्याशा गावात राहाणारा आकाश खिल्लारे शाळेत जात असताना त्याला नदीत बुडणाऱ्या...
जानेवारी 15, 2020
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) आज (बुधवार) वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, भारताचा सलामीवीर रोहित शर्माला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा तर कर्णधार विराट कोहलीला सद्भावना (Spirit of cricket) हा पुरस्कार जाहीर झाला आहे.         View this post...
जानेवारी 12, 2020
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली असून, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि महिला क्रिकेटपटू पूनम यादव यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.  Jasprit Bumrah and Poonam Yadav to receive top honours at the BCCI Annual Awards  Details  https://t.co/...
डिसेंबर 29, 2019
नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते 'बिग बी' अमिताभ बच्चन यांना चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने आज (रविवार) सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना गौरविण्यात आले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : सौरभ चौधरी, दिव्यांशसिंग पन्वर आणि एल्वानील वालारिवान यांचा गोल्डन टार्गेट पुरस्काराने गौरव होणार आहे. हे तिघेही त्यांच्या गटात जागतिक क्रमवारीत अव्वल आहेत. जागतिक संघटनेचे हे पुरस्कार आहेत.  दिव्यांश तसेच एल्वानील १० मीटर एअर रायफल प्रकारात, तर सौरभ १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अव्वल ठरला...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : कलाकारांचा सन्मान करणारा सर्वांत मोठा पुरस्कार सोहळा म्हणजे 'आयफा अॅवॉर्ड्स'! इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी अर्थात आयफा पुरस्कार म्हणजे सर्व कलाकारांसाठी आनंदोत्सवच असतो. विविध देशांमध्ये होणारा हा पुरस्कार यावेळी मुंबईत साजरा झाला. यंदा आलिया भट आणि रणवीर सिंग यांना सर्वोकृष्ट अभिनेता व...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना 'ग्रेटेस्ट लिडर्स' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड अँड लिडर्स अवॉर्ड' (India’s Greatest Brand and Leaders Award) ने आठवलेंना गौरविण्यात आले. ...
सप्टेंबर 02, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी मोहिम असलेल्या स्वच्छ भारत अभियानाबद्दल त्यांना अमेरिकेतील मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. Another award,another moment of pride for every Indian, as PM Modi's diligent and innovative initiatives bring laurels from...
ऑगस्ट 29, 2019
नवी दिल्ली : पॅरालिंपिक रौप्यपदक विजेती दीपा मलिक गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे मध्यावर्ती आकर्षण ठरली होती. देशातील क्रीडा क्षेत्रामधील सर्वोत्तम "खेल रत्न' पुरस्कार मिळविणारी दीपा पहिली वयस्क आणि महिला दिव्यांग खेळाडू ठरली. मात्र, या सोहळ्यास दुसरा विजेता बजरंग पुनिया परदेशात...