एकूण 4 परिणाम
November 26, 2020
मंचर शहरात भरवस्तीत मुळेवाडी रस्त्यावरील ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी स्कॉर्पिओ गाडी मध्ये टाकून चोरून नेले आहे. पाच लाख एक हजार रुपये रक्कम एटीएम मशीन मध्ये होती. गुरुवारी मध्यरात्री 1 वाजून 30 मिनिटांच्या आसपास घडलेला चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे ही घटना...
November 06, 2020
नवी दिल्ली: व्हॉट्सअपला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) यूपीआयवर येण्याची परवानगी दिली आहे. NPCIच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या एका पत्रकानुसार, व्हॉट्सअप (WhatsApp) आपल्या यूपीआय यूजर बेस सेवा टप्प्याटप्प्याने वाढवू शकणार आहे, व्हॉट्सअपची UPI सेवा जास्तीत जास्त दोन कोटी नोंदणीकृत...
October 22, 2020
मुंबईः  मुंबई पोलिसांचं पगार याआधी अॅक्सिस बँकेतून होत होता. मात्र यापुढे आता मुंबई पोलिसांचा पगार एचडीएफसी बँकेतून होणार आहे. मुंबई पोलिस आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे पगार या बँकेतून केले जातील. अॅक्सिस बँकेचा एमओयू ३१ जुलैला संपल्यानंतर नवीन बँकांचा प्रस्ताव आला होता. यावेळी एचडीएफसीनं आपला...
October 12, 2020
नवी दिल्ली: जागतिक बाजारापेठेत सकारात्मक ट्रेंड असताना, एचडीएफसी, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे 400 अंकांनी वधारताना दिसले.   सत्राच्या सुरुवातीला बीएसईचा (BSE) शेअर्सचा सेन्सेक्स 396 अंकांनी वाढून 40,905.49 वर स्थिरावला....