एकूण 16 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
अयोध्या : "मुस्लिम वक्फ बोर्ड म्हणजे दुकानदारी आहे, त्याचा सामान्य मुस्लिम समाजाशी काही संबंध नाही. बरं झालं कोर्टाने त्यांची दुकानदारी बंद केली," सांगत आहेत लखनौमधील मुस्लिम समाजातील विचारवंत आणि कार्यकर्ते डॉ. एम. एच. खान 'सकाळ' शी बोलताना.  डॉ. खान गेल्या दोन दिवसांपासून अयोध्येत आहेत....
नोव्हेंबर 10, 2019
पुणे : सध्या कारसेवा हा शब्द कोणाला फारसा परिचित नाही. पण, 1992मध्ये बाबरी मशीद पाडणाऱ्यांना कारसेवक म्हटले होते. आता ही कारसेवा म्हणजे काय? कोण होते हे कारसेवक? कोणी केली ही कारसेवा? का केली कारसेवा? असे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहेत. - ढगांच्या अडथळ्यानंतर 'अंबाबाई किरणोत्सव' दुसऱ्या दिवशी...
नोव्हेंबर 10, 2019
कर्तारपूर : ऐतिहासिक कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्‌घाटन प्रसंगी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्‍मीरचे तुणतुणे वाजविले. कार्यक्रमावेळी खान आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी भारताने काश्‍मीरमध्ये लागू केलेले सर्व निर्बंध हटवावेत, अशी मागणी केली.  - ...
नोव्हेंबर 09, 2019
अयोध्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठात दोन मराठी  न्यायमूर्ती होते. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नाजीर यांचा समावेश होता. या पाच जणांपैकी न्या...
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणी निकाल दिला आहे. या निर्णयानंतर काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि सोशल मिडियावरद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर, अभिनेत्री हुमा कुरेशी, अभिनेता फरहान अख्तर, कुणाल कपूर सारख्या काही कलाकारांनी...
नोव्हेंबर 09, 2019
इस्लामाबाद : बहुप्रतीक्षित अयोध्या जमीन वादाच्या निकालावर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांनी आक्षेप नोंदविला आहे.  कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्‌घाटनाच्या आनंददायक प्रसंगात लागलेल्या या निकालामुळे आपल्याला दुःख झाले आहे. भारतातील मुस्लिम दबावाखाली असल्याचा आरोप करत या निर्णयामुळे दबाव...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदीबाबतच्या वादावर शनिवारी (ता.9) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला. या निकालाचे देशभरातील सर्व हिंदू धर्मगुरुंनी स्वागत केले आणि लवकरात लवकर राम मंदिर उभारण्याची इच्छाही व्यक्त केली. त्यानंतर योग गुरु रामदेव बाबा यांनीही सर्वोच्च...
नोव्हेंबर 09, 2019
सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक अशा अयोध्या केसचा निकाल दिलाय. निकाल आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   आजचा दिवस हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे . मी न्यायदेवतेला दंडवत घालतो. मी मागच्या वर्षी 24 तारखेला अयोध्येत जाऊन शरयू...
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई : भाजप आणि शिवसेनेला लोकांनी सर्वाधिक जागा दिल्या आहेत. त्यांनी सरकार स्थापन करायला हवे. यापूर्वी सगळ्यांनी वेगवेगळी निवडणूक लढविली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्रातील अनेक शब्दांची माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यांच्याजवळ जनादेश आहे, त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करावे. मित्रांनी...
नोव्हेंबर 09, 2019
अयोध्येतील विवादित जागेवर आज सुप्रीम कोर्टाने आपला निकाल सुनावला. अनेक वर्ष रखडलेल्या केसचा आज निकाल लागलाय. यावर आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरवात झाली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  " आजचा निकाल ऐकून अतिशय आनंद झाला. इतके...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वागत करण्यात येते. या निकालाकडे जय किंवा पराजय म्हणून बघितले पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. Mohan Bhagwat,RSS Chief: We welcome this...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. भाजप व अन्य पक्षांना आता राममंदिराच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्याची गरज पडणार नाही, असा टोलाही पक्षाचे प्रवक्ते राजदीप सुरजेवाला यांनी लगाविला आहे.  LIVE: Congress Party briefing by @rssurjewala, In...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही रामलल्लाचीच असून, याठिकाणी राम मंदिर उभारण्यासाठी सरकारला ट्रस्ट बनवावे लागणार आहे. तसेच अयोध्येत सुन्नी सेंट्रल वक्‍फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सरकारच्या या ऐतिहासिक निकालाचे देशभरातून स्वागत करण्यात आले...
नोव्हेंबर 08, 2019
भारतातील सर्वात महत्त्वाच्या अशा अयोध्येतील विवादित जागेप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल उद्या येणार आहे. उद्या सकाळी 10.30 वाजेपासून निकाल वाचनाला सुरवात होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निकालवाचन करतील. निकालामुळे कोणतीही कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी कडेकोट उपाययोजना केली...
ऑक्टोबर 28, 2019
दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं विठ्ठल-रूक्मिणी मातेचा गाभारा आकर्षक आणि मनमोहक फुलांनी सजवलाय. दिवाळी सणासाठी विठ्ठल मंदिरात दिव्यांची रोषणाई करण्यात आलीय. आज पाडव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच ब्ल्यू डायमंड या विदेशी पाना फुलांची आरास करण्यात आलीय. देवाचा गाभारा आणि प्रवेश द्वार फुलांनी सजवण्यात...
ऑगस्ट 02, 2019
अमरनाथ यात्रा स्थगित; भाविकांना परतीचे आवाहन... शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले... बॉम्बस्फोटांनी बँकॉक हादरले!... हिटमॅनचे टार्गेट; युनिव्हर्स बॉसचे रेकॉर्ड... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले...