एकूण 780 परिणाम
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 20, 2019
नांदेड : ​मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर आलेल्या तरुणांना बाहेरुन आणलेली दारू पिण्यास मनाई केल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकासह 2 वेटरवर चाकूने हल्ला केला. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केली असून उपचार सुरु आहेत.  मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर गिरगाव...
मे 19, 2019
आज प्रत्येक घरात लहान मुलांच्या हातात खेळणं दिसणे बंद झाले आहे. मात्र, खेळण्याची जागा मोबाईलने घेतली आहे. मोबाईल वापरणाऱ्या लहान मुलाबद्दल पालक, ""माझा बाळ फक्त तीन वर्षांचा आहे, पण फारच हुशार बरं का! तो मोबाईलवरचे सगळे गेम खेळतो. फोटोसुद्धा काढतो, एवढेच काय मोबाईलमधले गाणेसुद्धा लावता येते! काय...
मे 15, 2019
नागपूर - मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात गंभीर रुग्णाला तत्काळ स्ट्रेचरवर घेत डॉक्‍टरांकडे पोहोचविण्यासाठी येथे परिचर नसतात. तर स्ट्रेचर कुलूप बंद असतात. नातेवाईक स्ट्रेचरसाठी आरडाओरड करतात. हीच स्थिती कॅज्युअल्टीमध्ये असते. येथे उपस्थित कर्मचाऱ्यांजवळ आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र ठेवल्याशिवाय...
मे 15, 2019
नागपूर - चार महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीच्या गर्भात अन्य पुरुषाचे बाळ असल्याचा संशय असल्यामुळे पतीने पत्नी दीपाली ऊर्फ रोशनी योगेश राऊत (३०, रा. भानोदानगर, झिंगाबाई टाकळी) हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पती योगेश नत्थू राऊतवर मेयोत...
मे 12, 2019
सिल्लोड - दारूच्या नशेमध्ये तर्रर्र असलेल्या येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका चालकाने तीन दिवसांपूर्वी प्रसूत झालेल्या मातेसह बाळास भरउन्हात अर्धा तास रस्त्यावरच थांबवून ठेवले. हा प्रकार शनिवारी (ता. ११) केऱ्हाळा ते पळशी रस्त्यावर घडला. मद्यधुंद चालकाच्या या बेजबाबदारपणामुळे अखेर...
मे 12, 2019
आई... दोन अक्षरांचा महिमा गावा तेवढा कमीच... मुलाला जन्माला घालण्यापासून ते त्याला लहानाचा मोठा करून तो पायावर उभा राहिला तरी मायेची सावली म्हणून वावरत असते ती... आज जगण्यासाठी लढाई, संघर्ष, रात्रीचा दिवस करीत तळहातावरील फोडाप्रमाणे ती जपते आपल्या मुलाबाळांना. घरात आणि घराबाहेर अशा दोन आघाड्यांवर...
मे 10, 2019
समुद्रपुर (जि. वर्धा) : तालुक्‍यातील मनगाव येथील महिलेने दोन डोक्‍याच्या बाळाला जन्म दिल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, जन्माच्या दुसऱ्याच दिवशी बाळाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशाप्रकारची घटना घडल्याचे बोलले जात आहे. मनगाव येथील शैलेश वाणी यांची पत्नी कल्पना यांना...
मे 09, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील जांबिया येथील कमला गोमजी आतलामी (वय 36) या गरोदर मातेची जांबिया प्राथमिक आरोग्य केंद्र येथून ग्रामीण रुग्णालय एटापल्लीस घेऊन येत असताना आलदंडी गावांच्या जवळ शासकीय वाहनाताच प्रसूती होऊन मृत बालकाचा जन्म झाला असून अतिरक्त स्त्राव झाल्याने मातेची प्रकृती गंभीर आहे....
मे 09, 2019
खामगाव : तालुक्यातील पिंप्री गवळी येथील शेतकऱ्याकडील बकरीने 5 पिलांना जन्म दिला. हा प्रकाराबाबत कुतहल व्यक्त होत आहे. समृद्धी शेतकरी स्वयंसहायता गट पिंप्री गवळी, ह्या शेतकरी गटाने मागील 8 महिन्यापासून बकरी, व कुकुटपालनास सुरुवात केली.  उत्कृष्ट नियोजन व एकत्रित पण काम करण्याची तयारी या गटातील...
मे 07, 2019
लंडन : ब्रिटन राजघराण्याचे प्रिन्स हॅरी व अभिनेत्री मेगन मार्कल यांना काल मुलगा झाल्याची माहिती आज (ता. 7) ससेक्स रॉयल या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून देण्यात आली. यामुळे ब्रिटन राजघराण्यात राजकुमाराचे आगमन झाले असल्याने आनंदाचे वातावरण आहे.         View this post on Instagram...
मे 06, 2019
जवळपास १५ वर्षानंतर कॉलेजच्या माजी विद्यार्थी मेळाव्याला गेलो होतो. १५ वर्षानंतर कॉलेजचे रुपडे बदलले होते. कॉलेज परिसरात गेलो असता जुन्या आठवणी जाग्या झाल्या.चिखली पासून पाच साडेपाच किलोमीटर अंतरावर साकेगाव रोडवर आमचे कॉलेज. या रस्त्यावर सूतगिरणीला लागून एक झुणका भाकर केंद्र होते. कधीतरी आम्ही...
मे 05, 2019
येवला : राज्य शासनाच्या सेवेत 2005 नंतर नियुक्त असणाऱ्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी दाखल केलेली याचिकेवर उच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिला आहे. त्यामुळे पेन्शनसाठी राज्यातील शिक्षक आमदारांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय...
एप्रिल 29, 2019
बीड : तीन दिवसांची मुलगी एका काटेरी बाभळीच्या झुडपात आढळून आल्याचा प्रकार बीड तालुक्यातील कपीलधार वाडी येथे सोमवारी (ता. 29) सकाळी उघड झाला. ग्रामस्थांनी या बाळाला जिल्हा रुग्णालयात आणले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या स्त्री जातीच्या बाळाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले....
एप्रिल 28, 2019
पुणे - तुम्हाला खूप थकवा जाणवतोय, चक्कर येतेय, त्वचा लालसर होतेय, डोळे चुरचुरताहेत...तर मग त्वरित डॉक्‍टरांकडे जा! यंदा अधिक तीव्रतेने जाणवणाऱ्या उन्हाच्या झळांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उष्माघात किंवा उन्हामुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे जाणवू लागली असतील, तर लागलीच वैद्यकीय सल्ला घ्या,...
एप्रिल 28, 2019
पुणे : भर उन्हात तान्ह्या बाळाला घेऊन घराबाहेर पडत असाल, तर मग थांबा ! उन्हाच्या कडाक्‍यात घराबाहेर पडताना बाळालासोबत नेणे शक्‍यतो टाळा, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ देत आहेत.  बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले यांच्या सल्ल्यानुसार ही काळजी घ्या : शून्य ते तीन वर्षे वयोगट :  - बाळाला स्तनपान करण्यापूर्वी...
एप्रिल 24, 2019
यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. राळेगाव यवतमाळ रस्त्याला लागून राणा जिनींगसमोर मातीत 1 स्त्री जातीचे मृत अभर्क जमिनीत गाडल्याचे आढळले. याची सूचना एका सजग नागरिकाने पोलिसांना दिली.     पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शाम सोनटके व कर्मचारी तिथे...
एप्रिल 23, 2019
   यशवंत महादेव भोसेकर. महसूलमध्ये मामलेदार म्हणून सटाणामध्ये ते निवृत्त झाले. 1870-71 मध्ये दुष्काळ पडला असताना त्यांनी सरकारी खजिन्यातून लाखो रुपये जनतेला दिले. मदतीला मामलेदार धावून आले म्हणून जनतेने त्यांना देवत्व दिले. सटाणाकरांनी त्यांचे मंदिर बांधले आणि 1900 मध्ये यात्रोत्सव सुरु झाला. पूनंद...
एप्रिल 17, 2019
बीजिंग: चीनमध्ये एका मातेची सोनोग्राफी करत असताना डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, या मातेच्या गर्भाशयामधील जुळी मुलं एकमेकांशी भांडण करताना दिसली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मातेच्या गर्भाशयातून जन्म झाल्यानंतर दोन भावंड एकमेकांशी भांडण करत असतात,...
एप्रिल 12, 2019
ही चकचकीत चाकण एमआयडीसी आणि डोंगरांमधले ग्रामस्थ यांच्यात भौगोलिक अंतर 5 किलोमीटर आणि सामाजिक, आर्थिक अंतर हज्जारो किलोमीटरचं आहे. कंपन्या आल्या. उद्योग उभे राहिले. त्यात रोजगार कुणाला मिळाला? स्थानिकांना अशक्यच. कारण, उद्योगांच्या उपयोगाची कौशल्ये स्थानिक पातळीवर नाहीयत. त्यामुळं रोजंदारीवरचा मजूर...