एकूण 2 परिणाम
September 21, 2020
अकोला : राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोना लागण झाली असल्याचे स्पष्ट्र झाले आहे. कालच त्यांनी सोशल मिडियातून या बाबतची माहिती दिली होती. त्यांच्या पत्नी व कुटुंबातील इतर १२ जणांना लागण झाली आहे. बच्चू कडू हे आंदोलनातील नेते आहेत. जनतेच्या प्रश्नासाठी ते नियमीत आवाज उठवत असतात. लोकांमध्ये थेट...
September 19, 2020
मुंबई - दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना, राज्याच्या मंत्री मंडळातील मंत्री देखील कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. आज राज्याचे अजून एक  मंत्री कोरोना पॉसिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे राज्याचे शिक्षण, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू  यांची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली आहे.  संपर्कात...