एकूण 4 परिणाम
March 05, 2021
लॉकडाउनदरम्यान अडकलेल्या मजुरांना व स्थलांतरितांना त्यांच्या गावी सुखरुप पोहोचवण्याची मोहीम अभिनेता सोनू सूदने राबवली. या अभिनेत्याने नि:स्वार्थ भावाने हे मदतकार्य सुरू केलं आणि ते अजूनही तो गरजूंच्या मदतीसाठी तत्पर आहे. सोशल मीडियाद्वारे तो चाहत्यांशी संवादही साधतो आणि त्यांची मदतसुद्धा करतो....
March 05, 2021
झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेचा शेवटचा टप्पा सुरु असताना त्यात काम करणाऱ्या कलाकारांनी एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी ट्रिपचं आयोजन केलं. अभिनेत्री अनिता दाते केळकर, अभिजीत...
March 05, 2021
भारताची आघाडाची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर आधारित 'सायना' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या चित्रपटाचा पहिला पोस्टर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. मात्र पहिल्याच पोस्टरवरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवायला सुरुवात केली. या...
December 08, 2020
मुंबई - प्रसिध्द अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी आपल्या लग्नाच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे याचे खास निमित्त म्हणजे त्यांचा असलेला जन्मदिवस. एकेकाळी केवळ हिंदी नाही तर देशातल्या वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेल्या शर्मिला टागोर यांचा एक चाहता वर्ग आहे. 8 डिसेंबर हा...