एकूण 256 परिणाम
मे 21, 2019
मुंबई : प्रामुख्याने दुहेरीवर भर असलेल्या सुदीरामन कप बॅडमिंटन स्पर्धेत मलेशियास पराजित करून विजयी सलामी देण्याची संधी भारतास आहे. एकेरीतील प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मलेशिया कमकुवत झाले आहेत. त्यामुळे दुहेरीतील एक विजयही भारताच्या बाद फेरीची शक्‍यता उंचावू शकेल. चीनमध्ये सुरू झालेल्या या...
मे 05, 2019
पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल या फुलराण्या यंदा तरी जिंकणार का, असा प्रश्‍न बॅडमिंटन चाहते प्रत्येक स्पर्धेच्या वेळी विचारतात. सिंधू आणि साईनाला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली, तरी प्रश्‍न उपस्थित केला जातो. आता सिंधू आणि साईना खेळत असलेल्या बहुतेक स्पर्धांचा दर्जा कमालीचा उच्च असतो. त्यात...
एप्रिल 27, 2019
मुंबई : साईना नेहवाल तसेच पी व्ही सिंधू या भारतीय बॅडमिंटनमधील फुलराणींनी आशियाई विजेतेपदाच्या अपेक्षांचा फुगा पूर्ण फुगण्यापूर्वीच फोडला. वुहान येथील या स्पर्धेत दोघींनी एकमेकींपाठोपाठ उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळला.  लंडन ऑलिंपिक ब्रॉंझ पदक विजेती साईना जपानच्या अकेन यामागुची हीच्याविरुद्धची...
मार्च 14, 2019
मुंबई - साईना नेहवाल ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील अपयश स्विस ओपनमधील स्पर्धेद्वारे विसरण्याचा प्रयत्न करणार होती, पण तिने पोटदुखीच्या त्रासामुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्वीस ओपन स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध तितलिस शिखरावर महोत्सवी बॅडमिंटन लढत झाली. त्यात साईनाही...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा यांची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज (ता. 13) सकाळी मतदाराला जागे करण्यासाठी एक ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले...
फेब्रुवारी 15, 2019
गुवाहाटी - समीर वर्माने टाच दुखावल्याने लढत सोडून दिल्यानंतर त्या कोर्टवर खेळण्यास साईना नेहवालने नकार दिला. राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यास साईना तयार नसल्यामुळे अखेर संयोजकांनी त्या कोर्टवरील लढतीच लांबणीवर टाकण्याचे ठरवले.  साईनाने आक्षेप घेतलेल्या कोर्टवरच सिंधूने अर्ध्या तासात तिची लढत जिंकली होती...
फेब्रुवारी 14, 2019
स्लिम फीट : दीपिका पदुकोण मी शाळेपासूनच बॅडमिंटन खेळत असल्यामुळे मला तेव्हापासूनच फिट राहायची सवय आहे. असे असले तरी, मला खायला खूप आवडते. हे खाणे मी माझ्या डाएट प्लॅनमध्ये बसवलेले आहे. मी अधिक मसालेदार व जंक फूड अजिबात खात नाही. प्रोटिन्स व कार्बोहायड्रेट यांचा योग्य समतोल राहील, असे डाएट मी घेते....
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद : खेलो इंडियाच्या 10 मीटर एअर पिस्तुल गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या औरंगाबादकर हर्षदा सदानंद निठवेच्या यशाची राज्य सरकारने नोंद घेत, नेमबाजीतील यंदाचा शिवथत्रपती पुरस्कार तिला देऊ केला आहे. औरंगाबादचेच जिमनॅस्टिक जगतात यश मिळवणारे अमेय जोशी आणि सागर कुलकर्णी यांनाही 2017-18 सालचा शिवछत्रपती...
फेब्रुवारी 13, 2019
सिंहगड रस्ता - सिंहगड रस्ता आता ‘स्पोर्टस हब’ बनू पाहतोय. सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी या भागातील मुलांना खेळण्यासाठी छोटी मैदाने, क्रीडांगणे शोधावी लागत होती. आता मात्र खेळण्यासाठी विविध मैदाने, उद्याने उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत हरवलेला परिसर म्हणून या रस्त्याची ओळख पुसून मैदानांनी...
फेब्रुवारी 06, 2019
पोटापाण्यासाठी बिहारमधून अनेक जण महाराष्ट्रात येतात; परंतु मी बॅडमिंटन खेळण्यासाठी आठव्या वर्षी ठाण्यात आलो. सांगलीतल्या पालकांनी मला पाच वर्षांपूर्वी प्रशिक्षणासाठी आणले. इथल्या मुलांमध्ये ‘टॅलेंट’ आहे; परंतु त्यांना खेळण्यासाठी पुरेशी ‘कोर्ट’ नाहीत. त्यामुळे बक्षिसे आणि प्रशिक्षणातून मिळालेली...
जानेवारी 30, 2019
अन्याय करणाऱ्या इतकाच सहन करणाराही तितकचाच जबाबदार असतो. त्याचप्रमाणे भ्रष्टाचाऱ्यांइतकेच सहन करणारेही तितकेच जबाबदार असतात. करदात्यांना त्यांच्या पैशांची लूट उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. पण, ‘वाचा आणि थंड बसा’ अशी त्यांची आत्मघातकी स्थिती दिसते. पावलापावलावर अगदी घराशेजारीही याचा प्रत्यय येतो. तरी...
जानेवारी 25, 2019
सातारा - आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठीचे नियोजन करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने नुकतीच छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी केली आहे, तर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची क्रीडा संकुलांचा वापर हा निवडणुकांच्या कामासाठी नको, ही भूमिका तसेच नागपूर उच्च न्यायालयातील जनहित याचिकेच्या...
जानेवारी 12, 2019
चाळीसगाव : आपल्या वडिलांच्या कन्स्ट्रक्‍शन व्यवसायात त्यांना मदत म्हणून उतरलेल्या येथील युवा उद्योजक तथा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव योगेश अग्रवाल यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर घेतलेली भरारी, आजच्या तरुणांपुढे आदर्शवत ठरली आहे. स्वतःमध्ये हिंमत असेल तर जग जिंकू शकतो, अशा आशावाद सदैव बाळगणाऱ्या...
जानेवारी 09, 2019
पुणे : "खेलेगा भारत, तो खिलेगा भारत' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी तमाम भारतीयांना साद घातली आणि पहिल्या "खेलो इंडिया' स्पर्धेच्या माध्यमातून शालेय स्तरावरील भारतीय क्रीडा क्षेत्र ढवळून निघाले. आता याच "खेलो इंडिया'च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धेवरील पडदा आज बुधवारी (ता. 9) उलगडणार आहे....
नोव्हेंबर 17, 2018
मार्कहॅम (कॅनडा) : भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुमार गटाच्या जागतिक अजिंक्‍यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.  लक्ष्यने तैवानच्या चेन शिआऊ चेंग याचा 15-21, 21-17, 21-14 असा पराभव केला. लक्ष्यने याच वर्षी कुमार गटाच्या आशियाई स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. लक्ष्यची...
ऑक्टोबर 30, 2018
हैदराबाद : साईना नेहवालच्या तई झू यिंगविरुद्धच्या पराभवाच्या मालिकेची चर्चा होते; पण आता साईना केवळ तिच्याच विरुद्ध पराजित होत आहे. जपानी वर्चस्व मोडून काढले आहे, हे लक्षात घ्यायला हवे, असे मत भारतीय बॅडमिंटन मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले. साईनाने तईविरुद्धच्या सलग बारा लढती...
ऑक्टोबर 25, 2018
पॅरिस : जपानी अडथळा भारतीय सहज पार करू शकतात, हे साईना नेहवालने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवत फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत माजी जगज्जेत्या नोझोमी ओकुहारावर दुसऱ्या फेरीत मात केली. साईनाने ओकुहारावर १०-२१, २१-१४, २१-१५ असा विजय मिळविला. पहिल्या गेममध्ये ओकुहारानेच पूर्ण वर्चस्व राखले. तिने साईनाला...
ऑक्टोबर 25, 2018
पॅरिस : भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने कोरियाच्या ली डॉंग क्युनवर मात करत फ्रेंच ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत 29 व्या स्थानावर असलेल्या लीवर श्रीकांतने 12-21, 21-16, ,21-18 अशी मात केली. पहिल्या गेमध्ये श्रीकांतने पहिले दोन गुण गमावल्यानंतर कमालीचा खेळ करत 6-2...
ऑक्टोबर 24, 2018
पॅरिस : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवालने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत धडाक्‍यात सलामी दिली आहे. पहिल्या लढतीत तिने जपानच्या साएना कावाकामी हिच्यावर सलग दोन सेटमध्ये सहज मात केली.  या सामन्यावर साईनाने पूर्ण वर्चस्व गाजविले. जागतिक क्रमवारीत 37 व्या क्रमांकावर असलेल्या कावाकामीला साईनाने या...
ऑक्टोबर 24, 2018
पॅरिस - डेन्मार्क स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसलेल्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी देताना कडवी प्रतिस्पर्धी बेवेन झॅंगचा २१-१७, २१-८ असा सहज पराभव केला. सिंधूने ३४ मिनिटांत हा विजय मिळवला. झॅंग ही सिंधूसाठी धोकादायक ठरलेली आहे. दोघींनी आतापर्यंत एकमेकींविरुद्ध...