एकूण 185 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताला पहिले वहिले सुवर्णपदक मिळवून देणारी पी. व्ही. सिंधू विजेतेपदामध्ये न रमता आता पुढची तयारी सुरु केली आहे. केवळ आपला खेळच नव्हे तर प्रतिस्पर्धी कोणता विचार करत असतील आणि त्यावर मात करून आपल्याला कसे एक पाऊल पुढे रहाता येईल हा विचार म्हणजे प्रगती कायम...
सप्टेंबर 10, 2019
पंचवीस ऑगस्टची संध्याकाळ. असंख्य क्रीडाप्रेमी भारतीयांची नजर दूरचित्रवाणीच्या पडद्यावर खिळलेली. स्वित्झर्लंडमध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील अंतिम सामना, सिंधू आणि जपानच्या नाओमी ओकुहारामध्ये रंगणार होता. गेली दोन वर्षे सिंधूला रौप्यपदावर समाधान मानावं लागलं होतं. या वेळी मात्र पहिल्यापासून...
सप्टेंबर 05, 2019
तैवान ओपन बॅडमिंटन  तैवान  - भारताच्या माजी विजेत्या सौरभ वर्माला गुरुवारी तैवान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील चोऊ तिएन चेन याच्याकडून पराभव पत्करावा लागला. सौरभच्या पराभवाने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.  गेल्या महिन्यात हैदराबाद ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या...
सप्टेंबर 01, 2019
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूनं अजिंक्यपद मिळवलं. सिंधूनं केलेली ही कामगिरी क्रीडा स्तरावर महत्त्वाची आहेच; पण इतर अनेक प्रकारांत खेळणारे खेळाडू, पालक, भावी खेळाडू या सगळ्यांसाठीही तिची कहाणी प्रेरणादायी आहे. ही कहाणी अखंड धडपड करत राहण्याची आहे, संकटांवर मात करण्याची आहे, योग्य प्रकारे...
सप्टेंबर 01, 2019
वेळ पहाटेचे साडेचार. काही जण भारतीय तिरंग्याला वंदन करत मोठ्या अभिमानानं राष्ट्रगीत गाऊन दिवसाची सुरवात करतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर निग्रही भाव असतात. वेळ दुपारची साडेचारची. तीच माणसं तिरंग्याला वंदन करत असताना, भारताचं राष्ट्रगीत वाजवलं जात असताना त्यांच्या गालावरून आनंदाश्रू ओघळत असतात....
ऑगस्ट 30, 2019
संतुलन महत्त्वाचे. आयुष्यात काही मिळवायचे असेल तर तना-मनाचे संतुलन साधायला हवे. तरच आयुष्यातील धावपळ जमते. त्यासाठीची उर्जा मिळवता येते, राखता येते.  दिवसेंदिवस प्रत्येकाच्या आयुष्यात धावपळ आणि दमणूक वाढतच चालली आहे. मग अशा स्थितीत अधिक एनर्जी मिळवायची कोठून? तर ती आपल्या शरीराच्या तोलाच्या...
ऑगस्ट 29, 2019
नवी दिल्ली : पॅरालिंपिक रौप्यपदक विजेती दीपा मलिक गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे मध्यावर्ती आकर्षण ठरली होती. देशातील क्रीडा क्षेत्रामधील सर्वोत्तम "खेल रत्न' पुरस्कार मिळविणारी दीपा पहिली वयस्क आणि महिला दिव्यांग खेळाडू ठरली. मात्र, या सोहळ्यास दुसरा विजेता बजरंग पुनिया परदेशात...
ऑगस्ट 28, 2019
पाकिस्तानची हवाई हद्द 31 ऑगस्टपर्यंत बंद... राहुल हे पाकिस्तानच्या हातचे खेळणे : भाजप... मंत्रिमंडळ बैठकीत झाले 25 मोठे निर्णय; आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी घोषणांचा धडाका... 'सिंधू भारत की बेटी'; मग ही सुवर्णविजेती मानसी कोण?यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ'...
ऑगस्ट 28, 2019
नवी दिल्ली : दिव्यांग खेळाडूंना आता केंद्र सरकारकडून रोख पारितोषिकासाठी वाट पहावी लागणार नाही. केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी दिव्यांग खेळाडूंसाठी क्रीडा नियोजनात असलेल्या तरतुदींमध्ये तातडीने बदल करून त्यांना थेट रोख पारितोषिक देण्यात येईल अशी दुरुस्ती केली. याची सुरवात त्यांनी पॅरा...
ऑगस्ट 27, 2019
नवी दिल्ली : भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने जागतिक बॅंडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकाविणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. त्यानंतर आज तिचे भारतात धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिची भेट घेत तिचे तोंडभरुन कौतुकही...
ऑगस्ट 27, 2019
बॅडमिंटनमधील तब्बल २२ वर्षांपासूनची जागतिक विजेतेपदाची प्रतीक्षा सिंधूच्या विजयामुळे अखेर फळाला आली आहे. सिंधूचे हे यश भारतीयांसाठी आनंददायी तर आहेच; पण ते विजिगीषू वृत्तीला प्रेरणा देणारेही आहे. भारतातील २४ वर्षांची एक युवती आणि भारतातील सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय खेळ हा स्मार्टफोनवरचा कुठलाही गेम...
ऑगस्ट 26, 2019
बासेल/मुंबई : ''गतस्पर्धेत उपविजेती होते, त्यापूर्वीच्या स्पर्धेतही उपविजेतीच होते. यंदा हे टाळायचे होते. त्यामुळे हे विजेतेपद खूप मोलाचे आहे,'' अशी भावना जगज्जेती पी. व्ही. सिंधूने व्यक्त केली.  सिंधूला गेल्या दोन जागतिक स्पर्धांत अंतिम फेरीत हार पत्करावी लागली होती. ती 2017 मध्ये ओकुहाराविरुद्ध,...
ऑगस्ट 26, 2019
बासेल (स्वित्झर्लंड) : पी. व्ही. सिंधूने आपण बहरात असलो की कोणीही आपल्याला रोखू शकत नाही, ना चिनी ना जपानी, हे दाखवून दिले. बॅडमिंटन रसिकांना दोन वर्षांपूर्वीच्या दोन तासांच्या अंतिम लढतीची आठवण होत असतानाच सिंधूने माजी जगज्जेती नाओमी ओकुहारास गुडघे टेकण्यास भाग पाडले. यामुळे 1997 पासूनची भारताची...
ऑगस्ट 25, 2019
स्वित्झर्लंड : वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आज (रविवार) भारताच्या पी. व्ही. सिंधूनेे जेतेपदाचा दुष्काळ संपवत विजेतेपदाला गवसणी घातली. तिने प्रतिस्पर्धी जपानची खेळाडू नोझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा सरळ दोन सेट मध्ये फडशा पाडला. आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली...
ऑगस्ट 25, 2019
जम्मू-काश्मीरच्या सचिवालयात फडकला तिरंगा!... सिंधूची 'सुवर्ण' कामगिरी... अरुण जेटली अनंतात विलीन... जायकवाडी धरणात 'हायअलर्ट' जारी...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - जम्मू-काश्मीरच्या सचिवालयात फडकला तिरंगा! श्रीनगरच्या...
ऑगस्ट 23, 2019
बासेल (स्वित्झर्लंड) : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिने पंचांना धारेवर धरले आहे. तिच्यासह तिचा पती आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू पी. कश्‍यप यांनी पंचांच्याच चुकीमुळे पराभव पत्करावा लागला अशी टिका केली आहे.  साईनाला डेन्मार्कच्या...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई/बासेल -  अर्जुन पुरस्कार नाकारल्याची नाराजी आपल्या रॅकेटने व्यक्त करीत एच. एस. प्रणॉयने बॅडमिंटन जगताचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्याने सोमवारी जागतिक बॅडमिंटनच्या दुसऱ्या फेरीत माजी जगज्जेत्या लीन डॅन याचा पराभव केला. ही कामगिरी करताना तो गोपीचंद यांच्यापेक्षा सरस ठरला आहे. प्रणॉय हा कायम...
ऑगस्ट 20, 2019
रत्नागिरी - आम्ही राजकीय वैरी नाही, मात्र राजकीय प्रतिस्पर्धी आहोत. एवढ्या वर्षांत सामंत आणि माने कुटुंबांमध्ये कटुता आलेली नाही. पंधरा वर्षातील राजकारणाचा ढाचा बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास हेच राजकारण केले आहे. पण नेतृत्व कसे करावे, हे शिवसेनेकडून...
ऑगस्ट 18, 2019
मुंबई : पी. व्ही. सिंधू भारताचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार या अपेक्षेनेच जागतिक बॅडमिंटन स्पर्धेकडे लक्ष देतील, पण चिराग शेट्टी-सात्विक साईराजच्या दुहेरीतील माघारीचा त्यापूर्वीच भारतास हादरा बसला आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धा उद्यापासून सुरू होईल. सिंधूला गेल्या दोन स्पर्धांत उपविजेतेपदावर...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई : रिया अरोलकरने दोन लढती जिंकल्यामुळे सीसीआयने आंतर क्‍लब बॅडमिंटन स्पर्धेत महिला विभागात विजेतेपद जिंकले. त्यांनी निर्णायक लढतीत गोरेगाव स्पोर्टस्‌ क्‍लबला 2-1 असे पराजित केले. आंचल वासवानी आणि रिमा जैनने सलामीची दुहेरीची लढत गमावली, पण रिया अरोलकरने अलिशा नाईकला हरवून सीसीआयला बरोबरी...