एकूण 11 परिणाम
January 15, 2021
लखनऊ- बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुका कोणासोबतही आघाडी न करता लढण्याचा निर्णय घेतला आहे. मायावतींचे म्हणणं आहे की, आघाडीमुळे त्यांना नुकसान होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बसपाचा विजय निश्चित आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात,...
January 06, 2021
नवी दिल्ली- उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महासचिव हरीश रावत यांनी मंगळवारी मोठं वक्तव्य केलंय. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांना भारतरत्न द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सोनिया गांधी आणि मायावती दोन्ही प्रखर राजकीय व्यक्तीमत्व...
December 06, 2020
Farmers protest against the Modi Government  on Farm Laws गेल्या आठवड्यापासून पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेशच्या हजारो शेतकऱ्यांनी सरकारवर हल्लाबोल करून राजधानीची जवळजवळ नाकेबंदी केली आहे. संसदेत झालेल्या प्रचंड गोंधळादरम्यान सरकारने सम्मत केलेल्या कृषिविषयक तीन विधेयकांना शेतकऱ्यांचा पूर्णतः विरोध...
November 16, 2020
नागपूर : रिपब्लिकनांचे ऐक्‍य हा आंबेडकरी समाजाचा जिव्हाळ्याचा विषय. पूर्वी बहुजन समाज पार्टीकडे अनेक आंबेडकरवाद्यांनी आस्थेने बघितले. परंतु, बसपाने ‘हाथी नही गणेश है, ब्रह्मा विष्णू महेश है’ हा नारा दिला आणि आंबेडकरी माणूस बसपपासून दुरावला. पुढे महापालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन आघाडीचा पर्याय...
November 11, 2020
पाटणा Bihar Election 2020- निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेच्या सर्व 243 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. अंतिम आकडेवारीनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारला बहुमत मिळाले आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास एनडीएला 125 जागा मिळाल्या आहेत. सुरुवातीला आघाडीवर असलेली...
November 02, 2020
लखनऊ- समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला हरवण्यासाठी भाजपला मत देण्यास काही हरकत नसल्याचे वक्तव्य बहुजन समाज पार्टीच्या (BSP) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी केलं होतं. पण, त्यांनी आता नवं वक्तव्य केलं आहे. भाजपसोबत कोणत्याही प्रकारची युती करण्यापेक्षा मी राजकीय निवृत्ती घेणे पसंत करेल, असं त्या...
October 29, 2020
लखनऊ : उत्तर प्रदेशातील राजकारणात आता उलथापालथ घडणार असं दिसून येतंय. कारण बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी समाजवादी पार्टीवर मजबूत असा हल्लाबोल केला आहे. सपावर अत्यंत तिखट शब्दांत टीका करत त्यांनी हरतर्हेने सपाच्या विरोधात लढण्याचा आपला इरादा स्पष्ट केला आहे. मायावतींनी म्हटलंय की,...
October 05, 2020
बिहारच्या निवडणूक रिंगणातील प्रमुख लढत दोन आघाड्यांत आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासमोर विरोधी आघाडीचे आव्हान तर आहेच; पण त्यांना त्यांच्या आघाडीअंतर्गतही डावपेचांचा सामना करावा लागत आहे. त्यावर मात करत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी त्यांच्या राजकीय मुत्सद्दीपणाचा कस लागेल. - ताज्या बातम्यांसाठी...
October 03, 2020
पटना : बिहार निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी येत आहे. बिहारमधील बहुजन समाज पार्टीला एक मोठा फटका बसला आहे. या पक्षाचे प्रदेशाध्यक्षच राष्ट्रीय जनता दलात सामील झाले आहेत. बसपाचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष भरत बिंद यांना आज राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी स्वत: राजदची सदस्यता दिली...
October 01, 2020
कोरोनाच्या काळात देशात विधानसभेच्या पहिल्या निवडणुका होत आहेत, त्या बिहारमध्ये. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यात होणाऱ्या निवडणुका विधानसभेच्या 243 जागांसाठी होत आहेत. 10 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत. योगायोग म्हणजे, ज्या बिहारमधून...
September 25, 2020
नगर : अहमदनगर महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणुकीत आणखी "क्‍लायमेक्‍स' पहायला मिळाला. दुरंगी लढत वाटत असतानाच शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांनी वरिष्ठांच्या आज्ञेनुसार महाआघाडीचा धर्म पाळत निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे भाजपमधून कालच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेले मनोज कोतकर...