एकूण 77 परिणाम
मे 25, 2019
चिंचवड, पनवेल, पिंपरी, मावळ, उरण मतदारसंघात निर्विवाद मताधिक्य पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल आणि उरण या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मताधिक्‍य मिळविले. घाटावरील चिंचवड मतदारसंघ, तर घाटाखालील पनवेल मतदारसंघाचा त्यांच्या विजयात...
मे 25, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांच्या विजयाने रिक्त झालेल्या पालकमंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून आता चर्चेला सुरवात झाली आहे. येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये शहर- जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावर हे पद स्थानिक नेत्याला मिळणे अवलंबून असेल. ...
मे 22, 2019
पाच वर्षांत हातातून गेलेली बहुतांश सत्ताकेंद्रे व नेत्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी कमकुवत झाली. शिवसेनेचा हवा तसा विस्तार झाला नाही. त्यामुळेच, दोन्हीही पक्षांना विजय गरजेचा आहे; अन्यथा भविष्यात  मोठी किंमत मोजावी लागू शकते. शेकापचीही अशीच स्थिती आहे. चिंचवडवर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची...
मे 22, 2019
भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांना विश्‍वास वडगाव/पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात घेतलेले परिश्रम पाहता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सुमारे एक ते सव्वा लाख मतांनी विजयी होतील, असा विश्‍वास भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा...
मे 14, 2019
पिंपरी - पुणे लोकसभा मतदारसंघातून सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट विजयी झाल्यास त्यांची जागा कोण घेणार, यावरून आता चर्चा रंगली आहे. यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि जिल्हाध्यक्ष व मावळचे आमदार बाळा भेगडे यांची नावे यासाठी चर्चेत आहेत. दोघांमधून कोणाची लॉटरी लागते, हेही...
मे 06, 2019
पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकतेची मूठ; पुनरावृत्तीसाठी युती उत्सुक वडगाव मावळ - गेल्या दोन विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतही मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. प्रत्येक वेळी तिसऱ्या पर्यायामुळे आघाडीच्या मतांमध्ये झालेली फूटही या...
एप्रिल 25, 2019
लोकसभा 2019 दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजप उमेदवार कांचन कुल यांनी पक्षाला विश्वासात न घेतल्याने आणि निवडणूक काळात पक्षाबाहेरील लोकांना जबाबदाऱ्या दिल्याने निर्माण झालेल्या नाराजीतून भाजपचे दौंड शहराध्यक्ष फिरोज रफीक खान यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.  पक्षाचे जिल्हाध्यक्ष...
एप्रिल 25, 2019
तळेगाव स्टेशन - लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कान्हे फाटा येथे मावळ प्रबोधिनीतर्फे सामुदायिक विवाह सोहळा बुधवारी सायंकाळी झाला. त्यात १३५ जोडप्यांची लग्नगाठ बांधली जाण्याबरोबरच राजकीय सलोख्याचे दर्शन घडले. अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेवलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेल्या सर्वपक्षीय...
एप्रिल 21, 2019
आमची भूमिका - महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भारताला धोका आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे, असे ‘मनसे’चे नेते बाळा नांदगावकर यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी प्रशांत...
एप्रिल 13, 2019
तळेगाव दाभाडे  : मावळ लोकसभा मतदारसंघातील तळेगावमध्ये 'कारणराजकारण'च्या मालिकेत येथील महत्वाच्या डीआरडीओच्या प्रश्नावर चर्चा झाली. भाजप कार्यकर्त्यांनी हा प्रश्न संरक्षण मंत्री सोडवतील, असे सांगितले. तळेगाव दाभाडे हे राजकीयदृष्ट्या महत्व असलेले गाव आहे. भाजपचे जिल्हा अध्यक्ष आ. बाळा भेगडे यांचे हे...
एप्रिल 10, 2019
उत्साह  पिंपरी - महापुरुषांना अभिवादन, रखरखते ऊन, ‘जितेंगे भाई जितेंगे’चा जयघोष आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह... अशा वातावरणात मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल केला.  वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डन...
एप्रिल 10, 2019
पिंपरी - रखरखत्या उन्हात पदयात्रा काढून मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल केले. पार्थ यांची पदयात्रा वाल्हेकरवाडीतून, तर बारणे यांची पदयात्रा आकुर्डीतील खंडोबा माळ येथून...
एप्रिल 09, 2019
वडगाव मावळ - मावळ तालुक्‍यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार व शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी सोमवारी दोन्ही बाजूंच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी बैठका व गावभेटीचा दौरा करून मतदारांशी संपर्क साधला....
एप्रिल 05, 2019
पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातल्याने मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकून पराभवाची मालिका खंडित करायची, असा चंग राष्ट्रवादीने बांधला आहे. तर...
एप्रिल 04, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नऊ एप्रिलचा मुहूर्त निश्‍चित केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने रंग चढणार आहे. पार्थ पवार नऊ तारखेला सकाळी अकरा वाजता अर्ज दाखल करणार आहेत...
मार्च 26, 2019
पुणे : आपल्या पतिराजांचे नाव जाहीरपणे घेताना आजही भारतीय महिलांना लाजल्यासारखे होते. मग त्याला लोकसभेच्या उमेदवार तरी कशा अपवाद असतील. बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचेही तसेच झाले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि...
मार्च 16, 2019
बारामती - आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघासाठी व्यवस्थापन समितीची नियुक्ती केली आहे. बारामतीची जागा भाजप कमळाच्या चिन्हावरच लढविणार हे आता जवळपास निश्चित झाले असून, जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर निवडणूकीसाठी जबाबदा-या सोपविण्यात आल्या आहेत.  पालकमंत्री गिरीश बापट...
मार्च 15, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून कमळ फुलविण्यासाठी भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकद लावत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बारामती मतदार संघाची जबाबदारी असणाऱ्या 25 पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर पुण्यात हॉटेल सन्मान येथे घेण्यात आले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी...
फेब्रुवारी 13, 2019
तळेगाव स्टेशन - एल ॲण्ड टी डिफेन्स कंपनीच्या कामगारांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन कंपनीचे अधिकारी, आमदार संजय भेगडे आणि शिवक्रांती कामगार संघटनेचे नेते ॲड. विजय पाळेकर यांच्यात सोमवारी (ता. ११) रात्री उशिरा झालेल्या चर्चेनंतर अखेर स्थगित करण्यात आले. तळेगाव एमआयडीसीतील एल ॲण्ड टी कंपनीने नऊ...
फेब्रुवारी 12, 2019
तळेगाव स्टेशन - ऊन-पावसाची तमा न बाळगता डोंगर व नदी-नाल्यांतून मार्ग काढत शाळेत जाणाऱ्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटीच्या माध्यमातून मावळात तीन वर्षांपासून सायकलदानाची मोहीम राबविली जात आहे.  गरजू विद्यार्थ्यांसाठी सायकलदानाची ‘रिसायकल’ ही...