एकूण 17 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
विसर्जन मिरवणूक मार्गाची पोलीस आयुक्तांनी केली पाहणी  नाशिक : गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर एरवी अस्थाव्यस्थ थांबलेले रिक्षाचालक अन्‌ रस्त्यांमध्ये फेरीवाल्यांमुळे सर्वसामान्यांना पायी चालणे मुश्‍किल होते. आज त्याच मार्गाची पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पाहणी केली असता,...
ऑगस्ट 02, 2019
नाशिक पूर्व हा भाजपचा ‘अ’ ग्रेडचा हक्काचा मतदारसंघ असल्याने पक्ष प्रतिमेचा लाभ घेत विधानसभेत जाण्यासाठी भाजपमध्ये डझनभर इच्छुकांत तीव्र चुरस आहे. आमदारकीपेक्षा पक्षाची उमेदवारी हेच प्रत्येक इच्छुकांचे ध्येय आहे. या ध्येयापर्यंत पोचण्यास बाळासाहेब सानप यांना रोखणे हाच एकमेव पर्याय शिल्लक असल्याने...
जुलै 10, 2019
नाशिक - स्थायी समितीसह विषय समिती सदस्यांची नियुक्ती करताना पूर्व विधानसभा मतदारसंघातील पंचवटी भागाला अधिक झुकते माप दिल्याने नगरसेवकांत नाराजी पसरली आहे. स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती करताना व त्यातही सभापतिपदाचे दावेदारही पंचवटीचेच असल्याने संतापात अधिक भर पडली आहे. कमलेश बोडके, गणेश गिते व...
जून 25, 2019
नाशिक -  लोकसभा व पोटनिवडणुकीनिमित्त तीन महिन्यांपासून आचारसंहिता लागू असल्याने कायम तहकूब होणाऱ्या महासभेला यावे की नाही असा जाब विचारणाऱ्या नगरसेवकांना महापौर रंजना भानसी यांनी आव्हान दिले आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्याने मंगळवारी (ता. 25) होणाऱ्या महासभेत नगरसेवकांनी कितीही बोला, दोन दिवस सभा...
जून 05, 2019
नाशिक - शहरातील गळती होणाऱ्या पाण्याचा हिशेब लावण्यासाठी ‘स्काडा’ तंत्रज्ञानावर आधारित पाणीमीटर बसविण्याच्या योजनेत गडबड होत असल्याचे लक्षात येताच स्मार्टसिटी कंपनीच्या संचालकांसह आमदारांनी अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्याकडे धाव घेताच त्यांनी स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांना निविदाप्रक्रिया थांबविण्याचे...
मे 25, 2019
नाशिक हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीला चांगले यश मिळाल्याने इच्छुकांचा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला असला तरी विधानसभेची गणिते बदलू शकतात. त्याला कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक ‘दत्तक’ घेऊनही सरकारकडून नाशिकला सावत्रपणाचीच वागणूक मिळाली. नाशिकचे प्रश्‍...
मे 03, 2019
औरंगाबाद : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारक उभारणीविषयी सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. निवेदने, आंदोलन, उपोषण करूनही स्मारकाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. यामुळे येत्या 3 जूनपर्यंत स्मारकाचे काम सुरु न झाल्यास जय भगवान महासंघाचे कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात...
मार्च 04, 2019
नाशिक - अभियांत्रिकीच्या नावाने राज्यात मोठी दुकानदारी सुरू झाल्याने जनमानसात शिक्षण संस्थांचा दर्जा खालावला आहे; परंतु गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण संस्था टिकविता येतात आणि याचे उदाहरण म्हणजे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे आहे. संघर्षातून जीवनात कसे यशस्वी व्हायचे व स्वतः यशस्वी...
जानेवारी 10, 2019
नाशिक - नागरी सुविधा, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, पर्यटन यांसारख्या विषयांत इतर स्मार्ट शहरांच्या तुलनेत मागे-पुढे पडलेल्या ‘स्मार्ट नाशिक’चा गुणानुक्रम सुधारण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या स्तरांवर सध्या जोरात सुरू आहे. मार्च-एप्रिलनंतर आचारसंहिता घोषित होऊन निवडणुकांचा बिगुल कधीही वाजू शकतो. त्याअगोदर...
नोव्हेंबर 28, 2018
उंडवडी - "बारामतीच्या जिरायती भागात यंदा पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. टंचाईवर मार्ग काढण्यासाठी जो पर्यंत आपण सर्वजण एकत्र येत नाही, तो पर्यंत पुढील नियोजन होवू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी...
नोव्हेंबर 23, 2018
नाशिक - राज्यातील शेती अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतून जात असून, शेतकऱ्यांपुढील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य शासनाने शेतकरीहिताला प्राधान्य देत त्यांना दिलासा व विश्‍वास देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांनी येथे गुरुवारी (ता. २२)...
नोव्हेंबर 23, 2018
नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हुकूमशाहीला बदली हेच उत्तर असून, हा सर्व १२७ नगरसेवकांचा विजय असल्याचा दावा करत नाशिककरांसाठी घेतलेले अहितकारक निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करून रद्द केले जातील, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली. आयुक्त मुंढे यांच्या बदलीनंतर महापालिका...
ऑक्टोबर 19, 2018
नाशिक - आगमी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत नाराजांची संख्या घटविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने दीड वर्षाच्या सत्ताकाळानंतर शिक्षण व वृक्ष प्राधिकरण समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २६ ऑक्‍टोबरला विशेष महासभा बोलावली आहे. शिक्षण समितीवर नऊ, तर वृक्ष प्राधिकरण समितीवर सात...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून सत्ताधारी भाजपची झालेली कोंडी व गेल्याकाही दिवसांपासून करवाढीवरून सुरू असलेला वाद त्यातच पुढील महासभेत बससेवेचा प्रस्ताव दाखल झाल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी भाजपने बोलाविलेल्या बैठकीत नियमित विषय बाजूला राहून शहरातील तीन आमदार...
ऑगस्ट 17, 2018
नाशिक - शहराचा विकास केवळ रस्ते, इमारती बांधून होत नाही, तर शहराचा सांस्कृतिक विकास होणेही गरजेचे असते. नाशिकला कलावंतांची खाण आहे. या नाट्यगृहाच्या माध्यमातून नवनवीन कलाकारांना वाव मिळेल आणि सांस्कृतिक क्षेत्रात शहराची वेगळी ओळख निर्माण होईल, असे मत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. ...
ऑगस्ट 02, 2018
तळेगाव दिघे (अहमदनगर): कऱ्हे (ता.संगमनेर) शिवारातील एका विहिरीतून सर्पमित्र सचिन गिरी यांनी यांनी तीन विषारी नागांना सुरक्षित बाहेर काढत जीवदान दिले.  कऱ्हे शिवारातील राजाराम ज्ञानदेव सानप यांच्या विहिरीत तब्बल तीन विषारी नाग आढळून आले. सर्पमित्र सचिन गिरी यांनी दोर, बादली व अन्य साहित्य वापरून...
जुलै 11, 2018
उंडवडी - संत श्रेष्ठ तुकाराममहाराज पालखी सोहळा (ता. 12) सायंकाळी उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे मुक्कामी येत आहे. यापार्श्वभूमीवर उंडवडी सुपेकरांच्या वतीने पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी संत श्रेष्ट तुकाराम महाराज पालखी सोहळा दौंड तालुक्याला निरोप देवून...