एकूण 345 परिणाम
एप्रिल 12, 2019
वारजे - एनडीए रस्त्यावरील तपोधाम परिसरात सत्तावीस वर्षांपूर्वी कारवाई केलेल्या धोकादायक इमारतीचा सांगाडा धूळ खात पडून आहे. ही इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही आणि विशेष म्हणजे याच इमारतीच्या खाली जवळपास आठ दुकाने राजरोसपणे सुरू आहेत. पावसाळ्यात मोठी सर आली तर ती कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मोठी...
एप्रिल 06, 2019
भोकरदन (जालना) : पाणी टंचाईमुळे गावातील विहिरीवर कपडे धुण्यासाठी पाणी शेंदतांना पाय घसरु विहिरीत पडल्याने एका तरुणाची दुर्दैवी मृत्यू झाला. आज शनिवार (ता.6) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गोकुळ या गावात ही घटना घडली. दीपाली विष्णू शिंदे (वय 17) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. गावातील...
मार्च 19, 2019
औरंगाबाद - अरे, तो आत गेला... अगं तो बेशुद्ध झाला... पळा लवकर, चला चला म्हणेपर्यंत दोघांचा बळी गेला अन्‌ तिसरा गटारीत गडप झाला. कुणाचा बाप, पती गेला, तर कुणाच्या भावाची शुद्ध हरपली. जमिनीवर अंग सोडून कुणी हंबरडा फोडत होते. कुणी एकमेकांचा आधार घेत असहाय झाले होते... हे चित्र काळीज पिळवटून टाकत होते...
मार्च 18, 2019
मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर राफेल घोटळ्यातील पहिले बळी ठरले असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पर्रिकरांच्या पार्थिवाला काही वेळापुर्वीच अग्नी देण्यात आला असताना आव्हाडांनी केलेल्या या आरोपामुळे राजकिय क्षेत्रात चर्चा सुरु झाल्या आहेत. ...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला डोळ्यांसमोरून जाताना...
मार्च 17, 2019
नांदेड : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव आनंदात साजरा करा, तसेच आदर्श आचार संहिता पाळा असे आवाहन करत कायदाव व सुव्यवस्था बाधीत होणार नाही यासाठी पोलिस दल सज्ज असल्याचे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी सांगितले. यावेळी एसपी संजय जाधव हे उपस्थित होते.  विशेष...
मार्च 17, 2019
मुंबई : सीएसएमटी स्थानकाजवळील पादचारी पुल कोसळून सहा जणांचा बळी गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाला पुन्हा धोकादायक पुलांची आठवण झाली आहे. मुंबईतील विविध रेल्वे पुलांची तपासणी करण्यास सुरुवात झाली असून, या तपासणीनंतर पश्‍चिम रेल्वेच्या हद्दीतील दादर स्थानकातील पूल दुरुस्त करण्यात येणार आहे. हा पादचारी पूल...
मार्च 15, 2019
शॉपिंगची हौस कुणाला नसते? खासकरून महिलांना तर फक्त कारण हवे, शॉपिंग हा त्यांचा आवडता विषय. पण अनेकदा कुठलीही वस्तू खरेदी करताना तिचा दर्जा, किंमत आणि प्रत यात फसगत होऊ शकते. ऑनलाईन व्यवहारात ही शक्यता जास्त असते. आज जागतिक ग्राहक दिन. यानिमित्त खरेदी करताना काय घ्यायची काळजी, आणि चुकून लुबाडले गेलो...
मार्च 14, 2019
जळगाव : समांतर रस्त्यांसाठी आंदोलन झाल्यानंतर मंजुरी मिळालेल्या शहरातील महामार्ग चौपदरीकरणाची निविदा प्रक्रिया मार्गी लागली असली तरी आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच या कामास मुहूर्त लागणार आहे. दरम्यान, चौपदरीकरणाच्या कामासाठी प्राप्त निविदांचा "खेळ' अजून सुरूच असून आता या निविदा...
मार्च 13, 2019
मूळ लेखक : ताहा सिद्दीकी; मराठी अनुवाद : सुधीर काळे (sbkay@hotmail.com) आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी पाकिस्तानच्या दक्षिणेला असलेल्या कराची बंदरात नकीबुल्ला मेहसूद नावाच्या एका तरुणाला एका बेगडी चकमकीत गोळीबाराने ठार मारण्यात आले. सुरवातीला पाकिस्तानी तालीबानचा तो एक कट्टर सभासद असल्याचा व...
मार्च 13, 2019
अहमदाबाद (पीटीआय) : देशात सर्वत्र द्वेषाची भावना पसरवली जात असून, त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आज कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा म्हणाल्या. कॉंग्रेस सरचिटणीसपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या प्रथमच सभेला मार्गदर्शन करत होत्या. देशात सध्या जे काही घडत आहे...
मार्च 11, 2019
गुंतवणुकीच्या क्षेत्रात "मिस-सेलिंग' हा अत्यंत गंभीर प्रश्‍न असून, त्याला दररोज शेकडो नागरिक बळी पडत असल्याचे तज्ज्ञांच्या चर्चेतून समोर आले आहे. बड्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबाबतचा सल्ला देण्यासाठी खास सल्लागार असतात, पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांना योग्य सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार भेटेलच,...
मार्च 10, 2019
विविध गोष्टी "सेन्स' करणारे सेन्सर्स आज अनेक क्षेत्रांत वापरले जातात. स्मोक डिटेक्‍टर, गॅस डिटेक्‍टरपासून कारच्या ड्रायव्हरला जागं ठेवण्यावर लक्ष ठेवणाऱ्या "अटेन्शन सेन्सर'पर्यंत किती तरी पर्याय आहेत. हे सेन्सर तयार कसे झाले, त्यांचं काम कसं चालतं आदी गोष्टींचा वेध. अनेक प्रकारचे सेन्सर्स आज...
मार्च 07, 2019
पांगरी - बार्शी-पांगरी-उस्मानाबाद हद्दीपर्यतचा राज्यमार्गावर डांबरीकरण करण्यात यावे या मागणी करिता पांगरी पंचक्रोशीतील जनतेने तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास बुधवार (ता.१३) पर्यंत सुरूवात करणार असल्याची ग्वाही सहाय्यक अभियंता सुनिता पाटील व ठेकेदारचे...
मार्च 02, 2019
चेतना तरंग आपल्या भावनांना कसे हाताळायचे, ही मोठीच समस्या आहे! आपण शरीराने वाढतो, मात्र बरेचदा भावनिक दृष्टीने मोठे होत नाही. भावनिक परिपक्वतेचा अभाव नेहमी तुमच्या भावनांची काळजी वाहत असतो. जणू काही तुम्ही स्वतःच्याच भावनांना बळी पडता. मला असे वाटते, मला तसे वाटते! काय करणार? पण तुमच्या वाटण्याचे...
फेब्रुवारी 28, 2019
यवतमाळ : गेल्या काही वर्षांत पिकांवर कीटकनाशकांचा वापर वाढत आहे. भारत, बांगलादेश, श्रीलंकेसह आशिया खंडात कीटकनाशकांच्या वापरामुळे वर्षाला तीन लाख 70 हजार बळी जातात, अशी माहिती सेंटर फॉर पेस्टिसाइड सुसाइड प्रिव्हेंशनचे संचालक डॉ. मायकल एडिलस्टन यांनी आज, बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. शेतकरी...
फेब्रुवारी 27, 2019
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांना विविध पातळ्यांवर प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुविषयक समितीची बैठक बोलावली. भारताशी तणाव निर्माण होताच पाकिस्तानकडून नेहमीच अणुहल्ल्याच्या धमक्या दिल्या जातात. आताही...
फेब्रुवारी 27, 2019
अकोला : ‘मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे। नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे..’ माधव ज्युलियन यांच्या काळात राजभाषा नसलेली मराठी भाषा आता राजभाषा झाली. पण तरीसुद्धा या राजभाषेच्या वैभवाची वस्त्रे तिच्या अंगावर दिसत नाहीत. राजभाषा झाल्यानंतरही मराठीला कुठेतरी दुय्यम...
फेब्रुवारी 27, 2019
जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक झाला होता. मात्र, भारताने घाईघाईत कोणतीही कृती न करता, शिस्तबद्ध नियोजन करीत "जैशे महंमद'च्या तळावर भल्या पहाटेच हल्ला चढविला. या हल्ल्यातून भारताने आपली ताकद दाखविली.   भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये बालाकोटमधील "जैशे...
फेब्रुवारी 25, 2019
कऱ्हाड - पेठवडगाव येथील युवकाचा गळा चिरून खून झाल्याची घटना ही केवळ पैशासाठी झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. तो ज्या टेंपोत बसला त्या टेंपो चालकाने पैशासाठी त्याचा खुन करुन त्याचा मृतदेह मालखेड येथे टाकला. कमी पैशात प्रवास होईल या हव्यासाने एका युवकाला जीवास मुकावे लागले. यातुन धडा घेवुन...