एकूण 17 परिणाम
February 24, 2021
वाण्याविहिर (नंदुरबार) : अतिदुर्गम सातपुडा पर्वत रांगातील मोलगी परिसरातील शेतकऱ्यांना बांबूपासून तयार होणाऱ्या धान्य साठवून ठेवण्यासाठी उपयोगात येणाऱ्या कणगी तयार करण्याचा उद्योग-व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहे  धान्य शेतातून कापणी केल्यानंतर ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत त्याची गुणवत्ता कायम ठेवणे खुप...
February 19, 2021
कोल्हापूर ः एका वर्षात तब्बल दीड कोटी रुपयांचा बांबू गावकऱ्यांनी विकला आहे. भात, ऊस पिकाबरोबरच आता बांबू लागवड हा गावाचा व्यवसाय बनत आहे. बांबू पिक भरघोस उत्पन्न देणारे ठरणार आहे. आजरा तालुक्‍यातील पेरणोली गावातील ही स्थिती आहे.  केंद्र शासनाने आयात शुल्क वाढविल्यामुळे परदेशातून येणाऱ्या बांबू आणि...
February 10, 2021
म्हसवड (जि. सातारा) : दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. नैसर्गिक तापमानात बदल घडून निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे. हे प्रदूषण टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या अनुदानातून बांबूची लागवड करावी, असे आवाहन भाजपचे नेते पाशा पटेल यांनी पत्रकार परिषदेत केले.   या वेळी माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना...
February 01, 2021
नांदेड : त्रिपुरा राज्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संपूर्ण देशामध्ये युवा विकास केंद्र व त्रिपुरा नेफाचे सदस्य यांनी भारत भ्रमण करणारी सद्भावना रॅली आयोजित केली. याच निमित्ताने शुक्रवारी (ता. ३०) देबासीस मुजुमदार व त्यांची अकरा जणांची टीमचे नांदेडमध्ये आगमन झाले. नांदेड येथील सचखंड...
January 30, 2021
सांगली जिल्ह्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध संस्था संघटनांच्यावतीने औंदुबर ते म्हैसाळ या टप्प्यात कृष्णा नदीकाठाला बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम हाती घेतली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य बांबू विकास शासनाच्या बांबू जिल्हा समन्वयक अजितसिंह भोसले यांनी...
January 11, 2021
औरंगाबाद : बांबू हे शेतकऱ्यांचे बहुपयोगी पिक आहे. पर्यावरणासपूरक असून कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना जोड व्यवसाय म्हणून शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. बांबूपासून अनेक प्रोडक्ट बनविले जातात. याच अंतर्गत बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी मराठवाड्यात मांजरा, गोदावरी...
December 10, 2020
निवघाबाजार (जिल्हा नांदेड) : कोरोनासारखा भयंकर रोग येण्याचे कारण म्हणजे वृक्षतोड. झपाट्यने होत असलेल्या वृक्षतोडीमुळे माणसाला अनेक रोगाना बळी पडावे लागत आहे. निसर्गाचं समतोल अबाधीत ठेवण्यासाठी शेतकऱ्यानी बांबूची लागवड करावी असे आवाहान कोहळी (ता. हदगांव) येथे बुधवारी (ता. ९) रोजी पाशा पटेल यानी केले...
December 10, 2020
नांदेड : देशात तापमानवाढीची समस्या भयंकर वाढत असल्याने कार्बन उत्सर्जन कमी करून तापमान कमी करण्यात महत्त्वाचा भाग असलेल्या बांबूचे उत्पादन शेतकऱ्यांनी केल्यास त्यांना हमखास उत्पादन मिळेल. यासाठी शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करावी असे आवाहन शेतकरी नेते पाशा पटेल यांनी केले आहे. नांदेड येथे आलेले पाशा...
December 09, 2020
नांदेड ः  केंद्र शासनाने कृषी पणन संदर्भात केलेल्या तीन कायद्याविरोधात पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलकांनी हमीभावाच्या मागणीचा मुद्दा सोडून दिला आहे. यामुळे यात आता राजकारण होत असल्याचा आरोप राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला. नांदेड येथे बांबू लागवड...
December 06, 2020
नांदेड- शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष ठरणाऱ्या बांबू या पिकाची लागवड आणि त्यातून होणारे फायदे यासंदर्भात माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार पाशा पटेल यांच्या उपस्थितीत ता. नऊ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता नांदेड तालुक्यातील निळा येथे बांबू मिशन शेतकरी...
December 03, 2020
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाडी केंद्राना निधी मिळत नसल्याची नेहमीच ओरड असते. त्यातच सदस्यांच्या शिफारशीमुळे हा तुटपुंज्या निधीचे वितरणही कमी शाळांना कमी प्रमाणा होते. निधीअभावी शाळा व अंगणवाडीचा सर्वागिण विकास साधणे शक्त होत नाही. त्यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आत्ता...
November 24, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग)-  जिल्ह्यात फळबाग किंवा वृक्ष लागवडीसाठी तब्बल 85 हजार 549 हेक्‍टर क्षेत्र उपलब्ध आहे. यामध्ये सावंतवाडी तालुक्‍यात 24 हजार 619 हेक्‍टर सर्वाधिक क्षेत्राचा समावेश आहे. सर्वांत कमी क्षेत्र मालवण तालुक्‍यात 4 हजार 657 हेक्‍टर आहे. यामध्ये पूर्वी वापरात होते; परंतु आता वापरात नसलेले...
November 16, 2020
लातूर : बांबू शेतीची लागवड केल्यास एका टनाला अडीच ते तीन हजार रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकते. बांबूपासून सीएनजी गॅस निर्मिती होते. पाचशे एकरावर बांबू लागवड केल्यास रोज पाच टन गॅस निर्मिती होऊ शकते, असे बांबू शेतीचे फायदेशीर गणित माजी आमदार पाशा पटेल यांनी शनिवारी (ता. १४) पालकमंत्री अमित...
November 16, 2020
सिंधुदुर्गनगरी-  सामाजिक वनीकरण विभागामार्फत रानबांबुळी येथे जैवविविधता पार्कची निर्मिती करण्यात आली; मात्र सद्यस्थितीत या पार्कची दुरवस्था झाली आहे. या पार्कच्या निर्मितीसाठी खर्च केलेला लाखो रुपये निधी वाया गेला आहे.  उत्तमराव पाटील वन उद्यान निर्मिती योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात निसर्ग...
October 19, 2020
नागपूर : कॉलेस्ट्रॉलची समस्या, अतिरिक्त चरबी कमी करायची आहे, मधुमेह व सांधेदुखीपासून आराम पाहिजे मग ‘बांबू राईस’ खा. अशी चर्चा लवकरच सगळीकडे होणार अशी चिन्हे आहेत. कारण, काही राज्यांनी ‘बांबू राईस’चा आक्रमकपणे प्रचार व प्रसार करण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे जंगलात राहणारे वनवासी, आदिवासी...
October 15, 2020
कुडाळ (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यामध्ये तेंडोली गाव सलग दुसऱ्या वर्षीही फळबाग लागवडीमध्ये अव्वल ठरला. चालू वर्षी गावात विविध प्रकारची सर्वाधिक लागवड झाली आहे. कृषी विभागाच्या महिला कृषी सहाय्यक आर. आर. कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या सहकार्याने हा गाव अव्वल ठरला आहे. येथील कृषी...
September 16, 2020
नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या निर्देशानुसार नानाजी देशमुख कृषी संजीवणी प्रकल्पातंर्गत (पोकरा) वैयक्तीक लाभाच्या घटकांना पुर्वसंमती स्थगीत करण्यात आली होती. यानंतर शेतीशाळा आणि बिजोत्पादन या घटकांना पुर्वसंमती देण्यात आली. यानंतर कृषी मंत्र्यांच्या आढावा बैठकीतील निर्देशानुसार...