एकूण 42 परिणाम
नोव्हेंबर 07, 2019
भूमातेची दोन नावे आहेत; सर्वसहा आणि क्षमा. पण मानव स्वार्थापोटी ज्या कठोरतेने पाणी-माती-जीवसृष्टीचे परिसरचक्र उद्‌ध्वस्त करत आहे, ते असह्य झालेली पृथ्वी आता दया-क्षमा विसरून त्याला अद्दल घडवू लागली आहे की काय, असे वाटते. महाराष्ट्रातील महापूर आणि केरळमधील भूस्खलनाच्या घटना या त्याचेच निदर्शक आहेत....
नोव्हेंबर 06, 2019
कोल्हापूर -  बांबूपासून सूप, बुट्टी, दुरडी तसेच वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. बुरुड समाजातील लोक हा व्यवसाय करतात. या कामात बांबूपासून बेळ म्हणजे बांबूचे स्लायसिंग करण्याचे काम अवघड असते. कोयत्याच्या साह्याने हे काम करावे लागते. यात जरा लक्ष विचलित झाले तर हाताला जखम होऊ शकते.  असंच काम...
नोव्हेंबर 05, 2019
कळवा : दिवाळी संपून आठवडा उलटत आला तरी कळवा बाजारपेठ परिसरातील गावदेवी मैदानावर फटाके दुकानदारांनी केलेला केरकचरा महापालिकेच्या स्वच्छता विभागाने उचललेला नाही. त्यामुळे ऐन दिवाळी सुट्टीत या मैदानावर खेळण्यासाठी येणाऱ्या बच्चेकंपनीचा हिरमोड झाला आहे. हा कचरा त्वरित साफ करण्याची मागणी येथील...
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई - चोरीच्या संशयावरून अनोळखी तरुणाला टोळक्‍याने केलेल्या मारहाणीत जखमी तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. राज्याच्या राजधानीत हा प्रकार घडल्याने चिंता व्यक्त होत आहे.  येथील ग्रॅंट रोड स्थानकाशेजारी पाच दिवसांपूर्वी अनोळखी तरुण जखमी अवस्थेत सापडला होता. त्याला...
ऑक्टोबर 23, 2019
मुंबई : दिवाळीसाठी जय्यत तयारी सुरू झाली असून विविध आकर्षक साहित्यांनी बाजार सजला आहे. दादर, माहीम, लालबाग, परळ आदी परिसरातील कंदील गल्ली उजळून निघाली आहे. विशेष म्हणजे पर्यावरणस्नेही कंदील खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. पारंपरिक कंदिलांना जास्त मागणी आहे. बांबूपासून बनवण्यात आलेले कंदीलही...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पुणे - पाचगाव- पर्वती वनक्षेत्राच्या एकत्रित विकासासाठी वन विभागाकडून ३० कोटी रुपयांचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार या वनक्षेत्रात विविध प्रकारची विकासकामे सुरू असल्याची माहिती पर्वती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली. तळजाई...
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 14, 2019
वेलतूर, नागपूर  - गरिबांच्या झोपडीचा आधार असलेला बांबू मीनाक्षीने कल्पकतेचा नवाधार देत सातासमुद्रापार धनिकांच्या दिवाणखान्यात पोचविला आहे. सध्या तिच्या बांबूकलेने कलाप्रेमींना मोठे वेड लावले आहे. मीनाक्षी साकारत असलेल्या बांबूच्या कलात्मक वस्तू आजघडीला साऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी...
ऑक्टोबर 11, 2019
मोशी - मजबूत, टिकाऊ, दिसण्यास सुंदर, खिशाला परवडणारे आणि इको-फ्रेंडली, बांबूपासून बनविलेले आकाश कंदील, फुलदाणी, टेबल लॅम्प मोशी, पुणे-नाशिक महामार्गालगतच्या रस्त्यावरील या वस्तू नागरिकांचे लक्ष वेधून घेतात.  मोशी-प्राधिकरणातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राजवळून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गालगत...
ऑक्टोबर 10, 2019
वेलतूर (जि.नागपूर) :  गरिबांच्या झोपडीचा आधार असलेला बांबू मीनाक्षीने कल्पकतेचा नवाधार देत सातासमुद्रापार धनिकांच्या दिवाणखान्यात पोहोचविला आहे. सध्या तिच्या बांबूकलेने कलाप्रेमींना मोठे वेड लावले आहे. मीनाक्षी साकारत असलेल्या बांबूच्या कलात्मक वस्तू आजघडीला साऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : दगडफेक करणाऱ्यांवर, तसेच "फटका गॅंग'वर वचक बसण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्व लोकलच्या छतांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला केली; मात्र अद्याप एकाही लोकलवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत.  रुळांवर उभे राहून...
सप्टेंबर 23, 2019
भुसावळ - मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे आज वनभाजी स्पर्धा पार पडली. यात विविध रानभाज्यांबरोबरच चक्क सोन्याची भाजी (आपट्यांच्या पानांची) आदिवासी भगिनींनी बनविली होती. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली. यावेळी आदर्श गाव पाटोदाचे (जि.औरंगाबाद) शिल्पकार, सरपंच...
सप्टेंबर 18, 2019
कोल्हापूर - बॅंकॉक येथे २००९ मध्ये जागतिक बांबू काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. थाई रॉयल फॉरेस्ट विभागाने यंदा आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाची स्थापना केल्याचे घोषित केले.  जगभरातील बांबू उत्पादक शेतकरी अन्‌ व्यापाऱ्यांनी बांबूचे महत्व वाढवावे. बांबूच्या उत्पादनांचा दररोजच्या जीवनात वापर करावा....
सप्टेंबर 16, 2019
दाभोळ - कोकणात व्यावसायिक दृष्टीने बांबूची शेती होऊ शकत नाही, या मानसिकतेला येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वनशास्त्र महाविद्यालयाने छेद दिला असून या महाविद्यालयातर्फे बांबूच्या एक दोन नव्हे तर तब्बल 65 वाणांचा चार एकर जागेवर रुजवा केला आहे. कोकणातील बांबू व्यवसायाची रुजवात मानली...
सप्टेंबर 16, 2019
पिंपरी  - गणरायाची आरास व मिरवणुकांच्या तयारीत कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ झाली. गुरुवारी (ता. १२) बाप्पाचे विसर्जन केले. मात्र, विसर्जनानंतर तीन दिवस उलटूनही शहरातील मंडप, कमानी आणि देखावे ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे नागरिकांना रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. मंडपवाल्यांचे भाडे न दिल्याने त्यांनी...
सप्टेंबर 08, 2019
रत्नागिरी -  महाराष्ट्रात विशेषतः कोकणात मुसळधार पाऊस पडतो. नदी, नाले, ओढ्यांमार्फत सर्व पाणी वाहून समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे अन्य ऋतूत पाणीटंचाई भासते. याच वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील पाणी समस्या सुटू शकते, असा संदेश पालघरवाडी...
सप्टेंबर 03, 2019
गुहागर - केंद्र शासनाने अगरबत्ती आणि ज्वलनासाठी आवश्‍यक सुगंधी वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घातले असल्याने देशातील कुटीरोद्योगाला चालना मिळणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे चीन आणि व्हिएतनाममधून मोठ्या प्रमाणात आयात होणाऱ्या अगरबत्ती काड्यांचा व्यवसाय पूर्णपणे थांबणार आहे. २०१८ मध्ये सुमारे ८०० कोटी...
ऑगस्ट 30, 2019
सिंधुदुर्गनगरी - वायंगणी-तोंडवळी येथील प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्प उभारण्याची पुणे येथील ज्या कंपनीने जबाबदारी घेतली होती, ती त्यात अपयशी ठरली. तिने येथील गाशा गुंडाळला आहे, असा दावा करत माझा या प्रकल्पाला विरोध नाही; पण हा प्रकल्प खाजगी व्यक्ती किंवा समूह उभारणार असल्याने जमिनींचे भूसंपादन...
ऑगस्ट 29, 2019
रोहा : व्रतवैकल्यांचा श्रावण महिना सरून आता भाद्रपद महिना सुरू होण्याच्या बेतात आहे. वर्षा ऋतू संपून शरद ऋतू सुरू होत असताना गणेशासोबत गौरींचे आगमन जवळ आले आहे. त्यामुळे माहेरी येणाऱ्या गौरीला सुपातून वंसा देण्याची पद्धत असल्याने सुपांच्या मागणीत वाढ झाली आहे. बाजारात सूप खरेदीची लगबग दिसून येत आहे...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : जानेवारी ते जूनपर्यंत मध्य रेल्वेवरील 281 प्रवाशांना फटका गॅंगचा फटका बसला आहे. अशा प्रकारचे 146 गुन्हे 2017 मध्ये दाखल झाले होते. मागील वर्षापासून या गुन्ह्यांत वेगाने वाढ होत असून, उकल होण्याचे प्रमाण नगण्यच आहे. फटका टोळीसाठी मध्य रेल्वेचा हार्बर मार्ग सोन्याची अंडी देणारी कोंबडी झाला...