एकूण 12 परिणाम
February 18, 2021
नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआय खातेदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बँकेने आपल्या खातेधारकांना आधार कार्डबरोबर आपले खाते लिंक करणे अनिवार्य केले आहे. बँकेने ही माहिती आपल्या अधिकृत टि्वटर अकाऊंटवरुन दिली आहे. एसबीआयमधील बचत खात्याशी आधार लिंक करण्याच्या चार पद्धती...
January 29, 2021
नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुण-तरुणींसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक चांगली संधी दिली आहे. ऑफिसर्स ग्रेड-बीच्या भरतीसाठीची एक नोटिस आरबीआयने प्रसिद्ध केली आहे. २८ जानेवारीपासून इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची मुदत १५ फेब्रुवारी...
January 22, 2021
सीरम इन्स्टिट्यूटमधल्या कालच्या आगीच्या घटनेनंतर आज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरमला भेट दिली. तर, मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांना भाजपने ऑफर दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर, राजस्थानात एका महिलेचा...
January 22, 2021
नवी दिल्ली - सध्या चलनात असलेल्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या सर्व नोट मार्च किंवा एप्रिलपर्यंत बाजारातून काढून घेण्याचा विचार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Reserve Bank of India (RBI) करत आहे. आरबीआयचे असिस्टंट जनरल मॅनेजर बी महेश यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे....
January 11, 2021
पुणे : स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) स्पेशालिस्ट केडर ऑफिसरच्या ४८९ पदाची भरती करण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज करावेत.  स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदासाठी...
January 06, 2021
पुणे : नॉन- बँकिंग वित्तीय सेवा देणारी बजाज फायनान्स (NBFC Bajaj Finance) कंपनीला आरबीआय(Reserv Bank Of India) ने नियामक नियमांचे उल्लंघन अडीच कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिकव्हरी आणि कलेक्शनसाठी वारंवार चुकीच्या पध्दीचा वापर होत असल्याच्या तक्रारी...
December 27, 2020
नवी दिल्ली : आपल्या बँकेच्या सेव्हींग खात्यामध्ये नेहमीच पुरेसा बँलन्स ठेवणं, ही तितकीशी सोपी गोष्ट नाही. मिस्ड कॉल आणि एसएमएस द्वारे बँलन्स जाणून घ्यायची सुविधा असतानाही बरेचदा आपलं याकडे दुर्लक्ष होतं. कमी बँलन्स असलेलं माहित नसताना ATM मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यास असे ट्रान्झेक्शन्स फेल...
December 25, 2020
SBI PO Admit Card 2020: नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) प्रोबेशनरी ऑफिसर पदाची भरती करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी एसबीआय रिक्रूटमेंट सेलने प्रवेश पत्र (Admit Card) प्रसिद्ध केली आहेत.  भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एसबीआय...
December 04, 2020
मुंबई: आज RBI ने मॉनिटरी पॉलिसीची घोषणा केली आहे. यामध्ये व्याजदरात कोणतेही बदल झाले नाहीत. याचा परिणाम म्हणून भारतीय भांडवली बाजारात विक्रमी वाढ झाली आहे. सेन्सेक्स पहिल्यांदाच 45 हजार अंशांच्या वर गेला आहे. मॉनेटरी पॉलिसीची घोषणा करताना आरबीआयच्या गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, या...
November 27, 2020
सिडनी : भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान वन-डे आणि कसोटी क्रिकेट सामन्यांचा दौरा ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे. या दौऱ्यातील पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्याला आज सुरवात झाली. या सामन्यादरम्यान एक लक्षवेधी घटना पहायला मिळाली जी भारतासंदर्भात महत्त्वाची मानली जातेय. हा सामना चालू असताना भारतीय उद्योगपती अदानी...
November 13, 2020
नवी दिल्ली: जर तुम्ही घर घेण्याची विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सध्या बाजारात बऱ्याच वित्तीय संस्था गृहकर्जे देत आहेत. आता त्यासोबतच गोदरेज ग्रुपनेही वित्तीय सेवा क्षेत्रात पाऊल ठेवले असून तब्बल 1500 कोटींची गुंतवणूक केली आहे. आता गोदरेज हाऊसिंग फायनान्स कंपनीने देशातील सर्वात...
September 14, 2020
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ची तब्बल 338 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मंबईतील खासगी कंपनी आणि तिच्या अधिका-यांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच (CBI) ने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कंपनीच्या ठिकाणांवर CBI ने शोध मोहिम राबवली आहे. कांदिवलीतील एस डी अल्युमिनियम लिमिटेड कंपनी...