एकूण 8 परिणाम
October 27, 2020
उमरगा (उस्मानाबाद) : कोरोनामुळे टाळेबंदी झाल्याने हातावरचे पोट असलेल्या पथविक्रेता, फेरीवाल्यांची उदरनिर्वाहाची स्थिती नाजूक झाल्याने केंद्र सरकारने त्यांच्या व्यवसायाला उभारी देण्यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अमलात आणली. पालिकेने सर्वे करून ३५० छोट्या व्यवसायधारकांची अधिकृत...
October 18, 2020
नवलनगर (धुळे) : राज्यातील सर्व जिल्हा परिषद मध्ये फंड मॉनिटरिंग सिस्टिम प्रणालीचा वापर करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित संगणकीय प्रणालीमध्ये जिल्हा परिषदेचे सर्व विभाग मुख्यालयाशी जोडले जाऊन त्यानुसार जमा व खर्चाचा नमुना नंबर १३ व १४ पासून ते वार्षिक...
October 01, 2020
नाशिक : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात तब्बल दोन हजार २७१ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून, गत वर्षीच्या तुलनेत ६५८ कोटी रुपये अधिक पीककर्ज वाटण्यात आले. कोरोनामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना या कर्जपुरवठ्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुढाकार घेऊन तब्बल दीड...
September 26, 2020
बीड : सरकारी निर्णयांचे वेगवेगळ्या पातळ्यांवर मोजमाप करुन कार्यकर्ते आमचेच सरकार चांगले म्हणत असतात. पण, तत्कालिन महायुती आणि आताच्या महाविकास आघाडी या दोन्ही सरकारने जाहिर केलेल्या महत्वकांक्षी कर्जमाफी योजनेतील आकड्यांचा विचार केला तर महाविकास आघाडीची पीककर्जमाफी शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशिर दिसत...
September 24, 2020
औरंगाबाद : कोरोनामुळे देशावर आर्थिक संकट आले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. सार्वजनिक बँकांनी आता कर्जावरील व्याजदर कमी केला आहे. याचाच फायदा गृहकर्ज घेतलेले ग्राहक उचलत आहेत. ज्या बँकेचे व्याजदर कमी आहे, त्या बँकेकडे आपले कर्ज खाते ट्रान्स्फर करत आहेत.   ...
September 24, 2020
नांदुरा (जि.बुलडाणा) :  दोन ते तीन दशकांपासून राजकीय फंड्यांतून कर्जमाफीचे गाजर शेतकऱ्यांना दाखविले गेले. त्यातून अनेकांना कर्जफेडण्याची ऐपत असूनही कर्जमाफीचा तीन-तीनवेळा लाभ मिळाला तर थकीत कर्ज भरण्याची परिस्थिती शेतकऱ्यांची नसतानाही एकदाही कर्जमाफीचा लाभ मिळाला नसलेल्या अनेक शेतकऱ्यांची पत खराब...
September 23, 2020
औरंगाबाद : जिल्ह्यात २१ सप्टेंबरपर्यंत ३ लाख ३० हजार ४३३ शेतकऱ्यांना १ हजार १९९.९६ कोटी रुपयांचे खरीप पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये आठ बँकांनी शंभर टक्के पीककर्ज वाटप केले. औरंगाबाद जिल्हा पीककर्ज वाटपात महाराष्ट्रात सहाव्या, तर औरंगाबाद विभागात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती...
September 15, 2020
औरंगाबाद : केंद्र सरकारतर्फे बँकिंग क्षेत्रातील सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्याचे धोरण अवलंबिण्यात येत आहे. यातच आता बँक ऑफ महाराष्ट्राच्या खासगीकरणाचा घाट केंद्र सरकारतर्फे घातला जात आहे. तब्बल ८५ वर्षांहून अधिक काळ ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या या बँकेमुळे सर्वसामान्य ते शेतकऱ्यांना आधार दिला आहे...