एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 15, 2018
पुणे: हातवरचे पोट... रोंजदारी करून पोटाची खळगी भरण्याशिवाय दुसरा मार्ग नाही... कामावर निघालेल्या मुलाच्या दुचाकीला अपघात होतो अन् क्षणात अंधार पसरतो. घरात एक दमडी नाही. मुलाला अपघात झाल्याचे समजल्यानंतर अंध असलेल्या बापाचा जीव मुलाच्या उपचारासाठी अक्षरशः तळमळतोय... दत्तात्रेय केदारी (रा. शिरसगाव...
जून 23, 2018
मुंबई - एशियन इन्फ्रास्ट्रक्‍चर इन्व्हेस्टमेंट बॅंकेच्या (Asian Infrastructure Investment Bank-AIIB) ंमुंबईत होणाऱ्या तिसऱ्या वार्षिक सभेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशात विकासाच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एआयआयबीची तिसरी...
जून 03, 2018
पुणे : महाराष्ट्राच्या दुर्गम व दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी आर्थिक परिस्थिती अभावी स्वत:ची सायकल घेऊ शकत नाहीत. तसेच वाहतुकीच्या साधनांअभावी रोज 4 ते 5 किलोमीटरची पायपीट करत शिक्षणाची वाट धरत आहेत. अशा गरजू विद्यार्थ्यांची शिक्षणाची बिकट वाट सुकर करण्यासाठी अहमदनगर येथील प्रयोगवन परिवार,...
मे 03, 2018
जळगावः बेलगंगा (ता. चाळीसगाव) येथील विद्यार्थी पवन वाल्मिक पाटील याला कर्करोगाने ग्रासले असून, जगण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. पुढील उपचारासाठी त्याला मुंबईला दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असून, त्यांच्या कुटुंबियांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. पवन हा...
एप्रिल 05, 2018
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) आज (गुरुवार) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर 6 टक्‍क्‍यांवर कायम ठेवण्यात आला असून रिव्हर्स रेपो दर देखील 5.75 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. तसेच रोख राखीव प्रमाण (सीआरआर) 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. बँकांमधील बुडीत कर्जाचे प्रमाण आणि...
एप्रिल 01, 2018
आपल्याला माहीत असलेल्या पृथ्वीवरच्या सात खंडांमध्ये गेल्या वर्षी, म्हणजे फेब्रुवारी 2017 नंतर आणखी एका खंडाची (Continent ) भर पडली! या खंडाचं नाव आहे झीलॅंडिया (स्थान : 20.6 ते 55.6 अंश दक्षिण अक्षवृत्त आणि 157 ते 168 अंश पूर्व रेखावृत्त). न्यूझीलंडच्या आसपास असा एखादा खंड असावा, असा...
सप्टेंबर 19, 2017
पाच लाखांची गरज; मदतीसाठी पुढे येण्याचे दानशूरांना आवाहन औरंगाबाद - महाविद्यालयात शिकत असताना महाविद्यालयीन विविध उपक्रमांत सहभाग, करिअरचा विचार अन्‌ ‘कॉलेजकट्टा’वरील गप्पाष्टक रंगवीत असताना विद्यार्थी सामाजिक जाणिवेचाही विचार करतात. आपल्या ग्रुपमधील कोणाला किंवा कोणाच्या कुटुंबीयांना दुखले-...