एकूण 70 परिणाम
जानेवारी 22, 2020
नवी दिल्ली : न्यूझीलंड दौऱ्यातील वन-डे मालिकेसाठी भारतीय संघ अखेर जाहीर करण्यात आला. सलामीवीर शिखर धवन याला डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे मुकावे लागेल. परिणामी, टी-20 संघात संजू सॅमसन, तर वन-डे संघात शैलीदार मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉ याची निवड झाली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
जानेवारी 18, 2020
मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या. काहींचं मत होते की, त्याला वगळले हे बरेच केले. तर त्याच्या चाहत्यांना बीसीसीआयच्या करारातून वगळणे म्हणजे त्याच्या निवृत्तीची सुरवात झाली असे वाटले. अशातच अभिनेता, सोशल...
जानेवारी 18, 2020
राजकोट : मुंबईतल्या पहिल्या सामन्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर शुक्रवारी (ता.17) इथं झालेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये टीम इंडियानं 37 रन्सनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ आणि कॅरी यांना एकाच ओव्हरमध्ये आऊट करणारा कुलदीप यादव गेम चेंजर ठरला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप स्मिथचा अडसर...
जानेवारी 17, 2020
राजकोट : येथे सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या मनिष पांडेने घेतलेल्या नेत्रदीपक झेलची सध्या तुफान चर्चा रंगते आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर आणि तुफानी फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपल्या लौकिकाला साजेल अशी धडाक्यात सुरवात केली....
जानेवारी 13, 2020
मुंबई : आयसीसी महिला टी20 विश्वकरंडाकासाठी आज भारताचा संघ जाहीर करण्यात आला. हरमनप्रीत कौरकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले असून स्मृती मानधनाकडे संघाचे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. आयसीसी महिला टी20 विश्वकरंडकाला 21 फेब्रवारीपासून सुरवात होणार आहे.  भारतीय संघात फक्त एक बदल केला आहे. बंगालची...
जानेवारी 12, 2020
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली असून, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि महिला क्रिकेटपटू पूनम यादव यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.  Jasprit Bumrah and Poonam Yadav to receive top honours at the BCCI Annual Awards  Details  https://...
जानेवारी 10, 2020
INDvsSL : पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेंटी20 सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर 202 धावांचे आव्हान ठेवले. सलामीवीरांनंतर मधल्या फळीत एकापाठोपाठ एक खेळाडू बाद झाले तरी भारताने 201 धावांचा टप्पा गाठला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप श्रीलंकेने आधी भारताला...
जानेवारी 10, 2020
INDvsSL : पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यातील अखेरच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात अखेर संजू सॅमसनला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतीय संघात अखेरच्या सामन्यासाठी तीन बदल...
डिसेंबर 23, 2019
कटक : रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामीवीर जोडीने दमदार सलामी दिल्यानंतर कर्णधार विराट कोहलीची झुंजार अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात विंडीजचा पराभव करत मालिका विजय साजरा केला. आणि वर्षाअखेर गोड करत तमाम भारतीयांना आगामी वर्षासाठी विजयी शुभेच्छा दिल्या. - ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 22, 2019
कटक : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये खेळला जात आहे. चेन्नई आणि विशाखापट्टणममध्ये प्रत्येकी 1-1 सामना जिंकत दोन्ही संघांनी मालिका विजयाचा सस्पेन्स तिसऱ्या सामन्यावर ढकलला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नाणेफेक जिंकत भारतीय...
डिसेंबर 22, 2019
कटक : तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात विंडीजच्या निकोलस पूरन आणि कर्णधार कायरन पोलार्डने डावाची सूत्रे हाती घेत विंडीजला 315 धावांची मोठी धावसंख्या उभारून दिली. विजयासाठी भारतापुढे 316 धावांचे आव्हान असणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, भारतीय कर्णधार विराट कोहलीने...
डिसेंबर 18, 2019
विशाखापट्टणम : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदविसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली सलग चौथ्यांदा नाणेफेकीत पराभूत झाला. विंडीजने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू शिवम...
डिसेंबर 18, 2019
विशाखापट्टणम : भरवशाची वेगवान गोलंदाजी कमकूवत होत असताना टीम इंडियासाठी दिलासा देणारी घटना घडली आहे. भारतीय संघ चातकाप्रमाणे वाट पहात असलेला जसप्रित बुमारा पुनरागमनाच्या वाटेवर आहे. टीम इंडियासह आज त्याने नेटमध्ये सराव केला आणि रिषभ पंतला भन्नाट वेगात गोलंदाजी केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा...
डिसेंबर 15, 2019
चेन्नई : तीन दिवसांपूर्वी मुंबईत मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार रोहित-राहुल-विराट हे तिन्ही फलंदाज अपयशी ठरल्यावर श्रेयस अय्यर-रिषभ पंत या नवोदितांनी टीम इंडियाच्या फलंदाजीची धुरा सांभाळली आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 3 बाद 80 वरून 8 बाद 287 अशी मजल मारली. - ताज्या...
डिसेंबर 11, 2019
मुंबई : अस्तित्व पणास लागल्यावर चवताळून हल्ला करणे ही टीम इंडियाची खासियत वानखेडे स्टेडियमवर दिसून आली. रोहित-राहुलनंतर विराटचा रुद्रावतार विंडीजला घायाळ करणारा ठरला आणि भलीमोठी धावसंख्या उभारणाऱ्या भारताने 67 धावांनी विजय मिळवत ट्नेन्टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा...
डिसेंबर 11, 2019
मुंबई : मालिका गमावण्याची भीती आणि त्यामुळे निर्माण झालेली अस्तित्वाची लढाई अशा चक्रव्युहात सापडलेल्या भारतीय फलंदाजांनी अतिशय तादकवर प्रहार वेस्ट इंडीजवर केला आणि तिसऱ्या व अंतिम ट्वेन्टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 240 धावांचा डोंगर उभा केला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप...
डिसेंबर 08, 2019
तिरुअनंतपुरम : शिवम दुबेने किएरॉन पोलार्डच्या एकाच षटकात तीन षटकार लगावले तसेच तुफानी अर्धशतक केले; पण खराब क्षेत्ररक्षणाने मुंबईकर नवोदित फलंदाजांच्या अविस्मरणीय कामगिरीवर अक्षरशः पाणी पडले. त्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्ध सलग आठव्या विजयाचे लक्ष्य बाळगलेल्या भारताची मालिका खंडित झाली. दुसऱ्या टी-20...
डिसेंबर 07, 2019
मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या ट्वेंटी20 सामन्यानंतर सर्वांत जास्त चर्चा झाली ती विराटने केसरिक व्हिल्यम्सला उद्देशून केलेल्या त्या ऍक्शनची. त्याच्या या आक्रमकवृत्तीने फलंदाजी करण्यामुळे भारताला विंडीजवर सहा गडी राखून विजय मिळवता आला. त्याच्या या आक्रमक ऍक्शनचे महानायक...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : पुढील वर्षी पुरुष आणि महिला ट्वेंटी20 विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहेत. या स्पर्धेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र, त्यापूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारी 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील एकदिवसीय विश्वकरंडक होणार आहे. त्यासाठी भारतीने आज संघ जाहीर केला आहे. 17 जानेवारी...
नोव्हेंबर 27, 2019
भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीने क्रिकेटच्या इतिहासात विक्रमांची नोंद केली आहे. त्यापैकीच एक असलेल्या डावखुरा फलंदाज सुरेश रैनाचा आज वाढदिवस. - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा सुरैश रैनाचा जन्म 27 नोव्हेंबर 1986 ला उत्तर प्रदेशातील मुरादनगर येथे झाला. लहानपणीच क्रिकेटमध्येच...