एकूण 649 परिणाम
मे 24, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी विभागलंय....
मे 15, 2019
बॉलिवू़डची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. सौंदर्यानं आणि नृत्यानं घायाळ करणाऱ्या माधुरीनं तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. माधुरी आजही तिच्या सौंदर्यासाठी, सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.  'तेजाब' ते 'कलंक' पर्यंत माधुरीने अभिनय आणि नृत्यात ठेवलेली सातत्यता जाणवते....
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 12, 2019
भक्तिभावानं परिक्रमा करणारे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी नर्मदेच्या तीरावर परिक्रमा करणारे या दोघांच्या पारड्यात नर्मदा कसं पुण्य टाकते, हे काही सांगता येणार नाही; पण नर्मदेच्या तीरावर असणारं प्रत्येक लेकरू हे माता नर्मदेला आपलं लेकरू वाटत असावं आणि त्याच वात्सल्यातून ती आपल्या लेकरांना कुरवाळत असावी...
मे 09, 2019
समृद्ध मराठीची परंपरा आणि मराठीच्या भवितव्याची चिंता करणे खरेच योग्य आहे काय? मराठी भाषेचे काय होणार, याविषयी काळजी करण्यापेक्षा नव्या पिढीला आणि लहान मुलांना तिची गोडी कशी लागेल, याची जाणीव होण्याची आता वेळ आली आहे. मराठी भाषेविषयी दोन विभिन्न मतप्रवाह अनुभवायला मिळतात. पहिला प्रवाह मराठीच्या...
मे 08, 2019
पुणे : दिवे घाटातून प्रवास करताना घाटमाथ्यावरून घाटपायथ्याशी नजर टाकताच निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या अत्यंत रमणीय अशा मस्तानी तलावाकडे नजर आपोआप वळते. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या मस्तानी तलावाकडे स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, वनविभाग, पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे सध्या...
मे 07, 2019
जुन्नर तालुक्‍यातील ओझरचा विघ्नहर गणपती हे अष्टविनायकातील अग्रमानांकन असलेले तीर्थक्षेत्र कुकडी नदीच्या तीरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसले आहे. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून येथे अद्ययावत सुविधांची उपलब्धता आहे. त्यामुळे भक्तगण ओझरलाच प्रथम पसंती देतात. भक्त निवासाच्या एकूण चार...
मे 06, 2019
सांगली - समस्त सांगलीकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणपती मंदिराचा यंदा शतकोत्तरी अमृतमहोत्सव साजरा होत आहे. गेल्या १५ एप्रिलला १७४ वर्षे पूर्ण झाली असून सध्याचे १७५ वे वर्ष आहे. यंदाचे हे वर्ष विविध उपक्रमांनी साजरे व्हावे, अशी भाविकांची अपेक्षा आहे. मिरजेचे संस्थानिक गंगाधरराव आणि चिंतामणराव या...
मे 03, 2019
चित्रकार प्रभाकर बरवेंच्या ‘चित्र वस्तुविचार’ पुस्तकाच्या संपादनाची गोष्ट हेमंत कर्णिक सांगत होते. ते म्हणाले, ‘बरवेंच्या डायऱ्या, त्यांनी लिहिलेलं सगळं वाचून काढण्याचा पहिला प्रवास खूपच आनंद देणारा होता. बरवे सगळं काही पाहत ते आकार, अवकाशात. म्हणजे समोर झाड आहे, तर त्यांना झाडाची स्मृती नसेच,...
एप्रिल 25, 2019
काही दिवसांपासून दक्षिणेकडील अभिनेत्री साई पल्लवी हिने एका सौंदर्य प्रसाधनाची दोन कोटींची जाहिरात नाकारली असल्याची बातमी सगळीकडे दिसत होती. सर्वत्र तिच्या या निर्णयावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र, साईने जाहिरात नाकारून "चेहरा क्‍या देखते हो... दिल में उतरकर देखो ना!', हाच संदेश...
एप्रिल 24, 2019
नव्या पैठणीत मैत्रीण छान सजली होती. ‘‘सुरेख दिसतेयंस!’’ या माझ्या अभिप्रायावर उसळून म्हणाली, ‘‘होच मुळी! पण, कुणाला कदर आहे का त्याची? ‘एफबी-इन्स्टा’वर फोटो टाकायचे म्हणून सकाळपासून केवढा खटाटोप केला. तास घालवला पार्लरमध्ये. पण, जेमतेम पन्नासेक लाइक्‍स आणि चार कमेंट्‌स...’’ फोटोशॉपनं देखणे केलेले...
एप्रिल 20, 2019
पर्यावरणाचा ऱ्हास कमी करून पृथ्वीचं सौंदर्य चिरकाल टिकविण्यासाठी सर्वच पातळ्यांवर अथक प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं पर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी जगभरात २२ एप्रिलला ‘वसुंधरा दिन’ साजरा करण्यात येतो.   नि सर्गात ‘एकाकी’ अशी कोणतीही गोष्ट नसते. सृष्टीतील अनेक गोष्टी परस्परावलंबी असतात. ‘...
एप्रिल 19, 2019
ठाणे - रस्त्यांवरील फलक, रथयात्रा, जाहीर सभा आणि काही वर्षांपासून समाज माध्यमे असे पर्याय प्रचारासाठी वापरले जात होते; मात्र यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वेतील फेरीवाल्यांचीही मदत राजकीय पक्षांकडून घेण्यात आली असून, या माध्यमातूनही मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न विविध पक्षांकडून...
एप्रिल 14, 2019
"व्यक्तीचा अंतर्बाह्य वेध घेण्यासाठी लागणारी लय आणि सूक्ष्मातिसूक्ष्म शब्दच्छटा चितारणारी समचित्त वृत्तीची लेखणी आनंद अंतरकरांजवळ आहे. अशा वैशिष्ट्यांमुळंच रेखीव नि घोटीव शैलीतून ते आपल्या प्रिय व्यक्ती क्ष-किरणांच्या भेदकतेनं जिवंत करतात,' असं निरीक्षण "जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'चे माजी अधिष्ठाता प्रा...
एप्रिल 13, 2019
चेतना तरंग आपण एकदा शब्दांची निरर्थकता ओळखल्यास आपले जीवन सखोल होऊ लागते आणि आपण ‘जगणं’ सुरू करतो. आपण सकाळपासून रात्रीपर्यंत शब्दांमध्ये जगत असतो. या उद्देश आणि उद्देशपूर्तीच्या शोधात आपण सर्व उद्देशच हरवून बसतो. त्यामुळे आपण शांतपणे झोपूही शकत नाही. आपण रात्रीही शब्दांमुळे चिंताग्रस्त होतो. अनेक...
एप्रिल 12, 2019
टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे स्टारर बहुचर्चित चित्रपट 'स्टूडंट ऑफ द इयर 2' ची प्रतिक्षा संपली आहे. हा चित्रपट 10 मे ला प्रदर्शित होणार आहे. काही वेळापूर्वीच यु ट्यूबवर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  हा ट्रेलर बघितल्यानंतर दिसणारे फ्रेश चेहरे प्रेक्षकांचे कुतूहल वाढविणारे आहे...
एप्रिल 12, 2019
हिरव्याकंच माड आणि पोफळीच्या बनांतून फिरायचंय? लांबलचक समुद्रकिनाऱ्याची मजा लुटायचीय? सुग्रास शाकाहार किंवा खवय्यांसाठी खास मत्स्याहार करायचाय? मग दिवेआगरला पर्याय नाही. श्रीवर्धन हे पुण्याच्या पेशव्यांचं मूळ गाव. याच तालुका ठिकाणापासून उत्तरेला दिवेआगर वसलंय. स्वच्छ आणि सुंदर अथांग सागर,...
एप्रिल 11, 2019
चेतना तरंग समुद्रात अनेक लाटा निर्माण होतात. त्यापैकी काही समुद्राच्या मध्यभागीच नष्ट होतात. त्या किनाऱ्यापर्यंत पोचू शकत नाहीत. पाठीमागील लाटांकडून त्या ओढल्या जातात. सौंदर्याची मोठी लाट फक्त निरागसतेतून निर्माण होऊ शकते. तुम्ही कधी याचे निरीक्षण केलेय का? सौंदर्याची लाट अशा प्रकारे निरागसतेतून...
एप्रिल 07, 2019
शिरढोण - कवठेमहांकाळ तालुक्‍यातील शिरढोण गावापासून चार किमी तर बोरगावपासून अडीच किमी अंतरावर कलावंतीणीचे कोडे हे ठिकाण आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या याला आजही महत्त्व प्राप्त आहे. हे कोडे अध्याप सुटत नाही याबाबत लोकांत कुतूहल आहे.  कलावंतीणचे कोडे हे आज अखेर न सुटलेले कोडे आहे हे सोडवण्याचा...
मार्च 29, 2019
सोलापूर - मी काळा असताना मुलगी गोरी कशी झाली? डीएनए टेस्ट करून घे.., तुला मुलगी झाल्याने माहेरून मुलीसाठी पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.  नंदा श्रीमंत शिंदे, सूरज श्रीमंत शिंदे, अनिता श्रीमंत होळे, ज्योत्स्ना शिंदे, पूनम...