एकूण 329 परिणाम
जानेवारी 17, 2019
पौड रस्ता - कोथरूडच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी व वाचकांना चांगले वाचनाचे ठिकाण उपलब्ध करण्यासाठी गुजरात कॉलनीतील माथवड मंडईजवळ बांधण्यात आलेल्या रानवडे वाचनालय व सौंदर्यशिल्पाची दुरवस्था झाली आहे. वाचनालय मद्यपींचा अड्डा बनले असून, सौंदर्यशिल्पातील धबधबा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या जागेला...
जानेवारी 16, 2019
इगतपुरी - रेल्वेचा प्रवास स्वस्त अन्‌ मस्त मानला जातो. प्रवासात विविध सुविधा असल्यावर तो अधिकच सुखकारक ठरतो. ही बाब लक्षात घेऊनच लांब पल्ल्याच्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता शॉपिंगची सेवा सुरू होणार आहे. पश्‍चिम रेल्वेच्या 16 मेल आणि एक्‍स्प्रेस गाड्यांमध्ये लवकरच ही सेवा सुरू...
जानेवारी 16, 2019
माझ्या घराजवळ तुळजाभवानीचं छोटंसं मंदिर आहे. टुमदार, स्वच्छ, सुंदर! मंदिराभोवती निगुतीनं राखलेली इवलीशी बाग, त्यात खूप सारी चाफ्याची झाडं, नित्य फुललेली, पांढऱ्या पाकळ्यांची, गाभ्याशी पिवळा रंग ल्यायलेली सुबक फुलं. हिरव्या गर्द पानांमधून लाजत डोकावणाऱ्या अर्धोन्मिलित फुलांच्या अस्तित्त्वाची चाहू...
जानेवारी 15, 2019
चास - ‘आपण आयुष्यभर कमवलेला पैसा साठवून ठेवून तणावात राहण्यापेक्षा हाच पैसा सत्कर्माला लावल्यास मानसिक समाधान तर मिळतेच; पण तणावमुक्त आयुष्य जगता येते,’’ असे मत रंगनाथ काळे यांनी चास (ता. खेड ) येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. निसर्गसंपदेचा अमूल्य ठेवा असलेले भीमा नदीच्या तीरावर वसलेले, नयनरम्य...
जानेवारी 14, 2019
औंध : येथील मुळा नदीवरील राजीव गांधी पूल पालिकेच्या दुर्लक्षामुळे बकाल बनला आहे. दोन्ही महापालिकेच्या सीमेवरील या पुलावर असणाऱ्या दुभाजकातील गवत पूर्णपणे सुकले आहे. पुलाच्या मध्यभागी असणारा "राजीव गांधी पूल"असा  नामफलकावरील अक्षरे दोन्ही बाजूने धुळीमुळे अस्पष्ट झाली आहेत. या पुलावरील विजचे खांब...
जानेवारी 13, 2019
खऱ्या (रिअल) वास्तवावर आभासी (डिजिटल प्रतिमांचं) वास्तव किंवा जग सुपरइम्पोज करणं म्हणजेच "ऑग्मेंटेड रिऍलिटी.' या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कुठं आणि कसा करू शकतो याला काही सीमाच नाही. रंगांच्या कंपन्या, चष्मे आणि गॉगलच्या कंपन्या, सौंदर्य-प्रसाधन कंपन्या, फर्निचर कंपन्या त्याचा वापर करतात. यापुढं...
जानेवारी 13, 2019
कला म्हणजे आयुष्यातलं हरितद्रव्य! "प्रत्येक मनुष्यात कुठली ना कुठली कला असते,' असं कुठल्याशा प्राध्यापकानं वर्गात शिकवलेलं वाक्‍यं आठवून तो मनाशीच खजील झाला. त्यानं मेंदूला, मनाला भरपूर ताण देऊन पाहिला; पण आपल्यात नेमकी कुठली कला आहे हेच त्याला उमजेना. नंतर त्याच्या डोक्‍यात अचानक प्रकाश पडला....
जानेवारी 12, 2019
पुणे : महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांतील साडेपाच ते सहा लाख रहिवाशांसाठी पाणी, आरोग्य आणि वाहतूक सेवा रखडल्या, दुर्बल घटकांच्या योजना बंद झाल्या, उड्डाण पुलांसह अनेक महत्त्वाची कामे कागदोपत्रीच राहिली. याचे कारण काय तर महापालिकेकडे पैसा नाही. आता याच महापालिकेतील पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी उड्डाण...
जानेवारी 11, 2019
केतूर(सोलापुर) - उजनीच्या वैभवात भर टाकणाऱ्या अग्निपंख (फ्लेमिंगो) बरोबरच आता मानस सरोवरातील चक्रवाक बदकही उजनीच्या भेटीला आले आहे. यावर्षी राज्यात सर्वत्रच अत्यल्प पाऊस झाल्याने जवळजवळ सर्व ठिकाणचे पाणवठे तळाला गेले आहेत. असे असले तरी मात्र उजनी जलाशयात मात्र पक्ष्यांच्या मानाने मुबलक पाणीसाठा...
जानेवारी 08, 2019
पुणे : कमिन्स कंपनीजवळील मनपाच्या नियोजित बागेत वृक्षसंपदेची कत्तल केले जात आहे. वृक्षकत्तल न करताही तिथे बाग उभारली जाऊ शकते. अगोदर वृक्षसंपदा विरळ करत जायच व नंतर त्याचे उच्चाटन करुन परिसर कॉन्क्रिटच्या जंगलांसाठी तयार करायचा ही पद्धत सर्रास वापरली जाते. कल्पकता या मधे आहे की उपलब्ध असलेली...
जानेवारी 03, 2019
नागपूर : स्वच्छता! शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न राहते. या स्वच्छतारूपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्याचा पहिला सुविचार शाळेच्या भिंतीवरून मिळतो. परंतु, मेडिकल मागील 60 वर्षांत कधीच स्वच्छ नव्हते. नाकाला रुमाल लावल्याशिवाय प्रवेश करणे कठीण होते. कधी नव्हे, ते...
डिसेंबर 31, 2018
पिंपरी - ‘मिस्टर युनिव्हर्स’ आणि ‘मिस्टर वर्ल्ड’ किताब विजेत्या संग्राम चौगुले याने ‘फॅमिली वर्कआउट’ची संकल्पना राबविण्यास सुरवात केली असून, संग्राम स्वतःबरोबरच पत्नी आणि दोन मुलांसमवेत ‘वर्कआउट’ करत आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच संग्राम याने केवळ स्वतःलाच नव्हे, तर सर्व कुटुंबालाच सुदृढ आणि...
डिसेंबर 31, 2018
सातारा - सरत्या वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सारे सज्ज झाले असून या निमित्त झडणाऱ्या पार्ट्या, निसर्गरम्य ठिकाणी होणारे जल्लोष यासाठी हॉटेल, धाब्यांसह अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. खवय्यांचे बेत पक्के झाले आहेत. तर, कुटुंबवत्सल नागरिकांचीही घरगुती जल्लोषाची तयारी...
डिसेंबर 31, 2018
जुन्नर - मढ-पारगाव (ता. जुन्नर) येथील किल्ले सिंदोळा चिमणी (सुळका) सोनावळे (ता. जुन्नर) येथील विशाल सोनू बोऱ्हाडे (वय २१) या तरुणाने सर केला असल्याची माहिती मार्गदर्शक माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी दिली. यासाठी त्यास २५ मिनिटांचा कालावधी लागला. सह्याद्रीचे सौंदर्य फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून हा...
डिसेंबर 30, 2018
पणजी : वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले दोनापावल येथील आलिशान असे राजभवन नूतन वर्षापासून लोकांना पाहण्यासाठी खुले होणार आहे. त्यामुळे ही नूतन वर्षाची भेट ठरणार आहे. मात्र, त्यासाठी लोकांना ऑनलाईन बुकिंग करावे लागेल आणि प्रती व्यक्तीस 300 रुपये मोजावे लागणार आहेत.  गोवा मुक्ती दिनी 19 डिसेंबर रोजी...
डिसेंबर 29, 2018
जुन्नर : मढ-पारगाव (ता. जुन्नर) येथील किल्ले सिंदोळा चिमणी प्रथमच सोनावळे (ता. जुन्नर) येथील विशाल सोनू बोऱ्हाडे (वय 21) या तरुणाने सर केला असल्याची माहिती मार्गदर्शक माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी दिली.यासाठी त्यास 25 मिनिटांचा कालावधी लागला. सह्याद्रीचे सौंदर्य फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून हा...
डिसेंबर 27, 2018
नवी मुंबई : सिडको काही वर्षांत नवी मुंबई परिसरात तब्बल 90 हजार घरे बांधणार आहे. त्यापैकी हजारो घरे चक्‍क रेल्वेस्थानकांच्या प्रांगणात (फोरकोर्ट परिसर) बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानकांमागील मूळ हेतूला हरताळ फासला जाऊन भविष्यात शहर बकाल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  सिडकोने नवी...
डिसेंबर 27, 2018
महाबळेश्‍वर - नाताळचा हंगाम आणि नववर्षाचे स्वागताची संधी साधणाऱ्या देशभरातील पर्यटकांनी महाबळेश्‍वर, पाचगणी या गिरिस्थानांवर गर्दी केली आहे. गिरिस्थानांवर वाढलेली गजबज या शहरांच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकत आहेत. प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटक गर्दी करीत असून, नौकाविहारासह घोडेसवारीची मजा...
डिसेंबर 24, 2018
मुंबई - खार पश्‍चिमेतील स्वामी विवेकानंद मार्गावरील न्यू ब्युटी सेंटर या सात मजली इमारतीच्या तळघरात रविवारी सकाळी 10.20 वाजता आग लागली. इमारतीतील अंतर्गत अग्निप्रतिबंधक यंत्रणा बंद असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी जिवावर उदार होऊ आग आटोक्‍यात आणली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी...
डिसेंबर 23, 2018
परिपूर्ण पालक हे एक मिथक आहे; पण तरीही पालकत्व हा एक सुंदर अनुभव आहे, त्यातल्या सगळ्या अपरिहार्य अधुरेपणासकट!... आणि वरवर पाहता परिपूर्णतेपासून दूर असलेल्या आपल्या मुलांबरोबर वाढणं, मोठं होणं ही आपल्याला आणि त्यांना श्रीमंत करून सोडणारी एक अविस्मरणीय सफर आहे. मग मुक्कामाला पोचणं हे ध्येय...