एकूण 718 परिणाम
एप्रिल 21, 2019
नांदेड - एका महिला प्रवाशाची विसरलेली सोन्याचे दागिणे असलेली बॅग ॲटोचालकांनी वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिस निरीक्षक संदीप शिवले आणि फौजदार श्री. राठोड यांनी सदरची बॅग महिला प्रवाशांच्या सुपूर्त केली.  शहराच्या बजाजनगर भागात राहणाऱ्या एका सहशिक्षकांची पत्नी कविता अशोक जिकोले ह्या मंगळवारी...
एप्रिल 19, 2019
नांदेड, औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील सहा मतदारसंघांत गुरुवारी (ता. १८) सरासरी ६५ टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता ही प्रक्रिया शांततेत पार पडली. ११९ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी यंत्रबंद केले. यंत्रांत बिघाड, ती बदलल्यामुळे झालेला उशीर, यादीत नावे पाहण्यात...
एप्रिल 19, 2019
सोलापूर - मागील हंगामात १९५ साखर कारखान्यांनी ९४०.६१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप घेतले. ऊस घेतल्यापासून १४ दिवसांत पैसे देणे बंधनकारक असतानाही हंगाम संपून दोन महिने होऊनही शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम कारखान्यांकडून मिळालेले नाहीत. सद्यःस्थितीत राज्यातील १६१ कारखान्यांकडे चार हजार कोटी रुपयांची...
एप्रिल 18, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 35.40 टक्के मतदान झाले अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. दहा लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वा. पर्यंत झालेले मतदान : बुलडाणा 34.43 टक्के, अकोला 34.46 टक्के, अमरावती 33.68 टक्के, हिंगोली 37...
एप्रिल 18, 2019
औरंगाबाद - महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी पुणे व कोकण विभागातील उद्योजकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. राज्यातील अन्य भागांतील उद्योजकांशी दुसऱ्या टप्प्यात संवाद साधण्यात येणार असल्याची भूमिका महावितरणने स्पष्ट केली आहे.  संजीवकुमार यांनी पुणे व कोकण विभागातील...
एप्रिल 18, 2019
बीड : भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. १८) सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील २३२५ केंद्रांवर मतदान होत आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत शांततेत मतदान सुरु होते.  राज्यात सर्वाधिक ३६ उमेदवार रिंगणात असलेल्या या...
एप्रिल 18, 2019
मुंबई : राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. 18) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात एक कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून, 20 हजार 716 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सुमारे 2100...
एप्रिल 18, 2019
मुंबई - राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. १८) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण १७९ उमेदवार असून, २० हजार ७१६ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सुमारे २१००...
एप्रिल 18, 2019
लोकांचे मूलभूत प्रश्‍न आणि प्रचाराचे चर्चाविश्‍व, यांतील दरी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मतांसाठी पैशाचा पूर वाहत आहे. चिंता निर्माण करणारी ही स्थिती आहे. देशातील सर्वसामान्य व्यक्तीला आपले प्रतिनिधी आणि पर्यायाने सरकार निवडण्याचा मोलाचा हक्क लोकशाहीने प्रदान केला आहे. त्या अधिकाराचे पावित्र्य...
एप्रिल 18, 2019
मुंबई : राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. 18) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात  एक कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून, 20 हजार 716 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सुमारे 2100...
एप्रिल 17, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पुन्हा अवकाळी पाऊस झाला. वीज पडून तिघे ठार, तर 40 शेळ्या दगावल्या. फळबागांसह रब्बीतील काही पिकांचे मोठे नुकसान झाले. ऐन दुष्काळात बसत असलेल्या अवकाळी तडाख्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. परभणी जिल्ह्यात विजांचा कडकडाट, तुफान...
एप्रिल 17, 2019
मराठवाड्यात प्रचारासाठी सर्वांत आघाडी घेतलेला जिल्हा कुठला असेल तर तो बीड आहे. तसेच, मराठवाड्यात सर्वांत जास्त दुष्काळ कुठे असेल तर तो बीडमध्ये. जिकडे जावे तिकडे मुंडेच मुंडे... दोन प्रतिस्पर्धी पक्ष; ज्यांचे प्रमुख मुंडेच आणि मी ज्या ज्या लोकांच्या घरात जात होतो, तिथे लोकांच्या देवघरात गोपीनाथ...
एप्रिल 16, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींना बायको मुलं नाहीत. त्यामुळे त्यांना कुटुंबाचे मोल कसे समजणार अशी टीका पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. महाराष्ट्रातील अनेक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर बोलताना पवार कुटुंबाला लक्ष केले होते. त्यांच्या टीकेला उत्तर...
एप्रिल 16, 2019
जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस जरी शुक्रवारी (ता. १९) असला तरी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर यात्रेस प्रारंभ झाला. कामदा एकादशीस यात्रा सुरू करण्याची पारंपरिक पद्धत आहे. बेळगाव भागातील काही भाविक पायी आले, तर बैलगाड्या घेऊन आलेले चव्हाटा गल्ली...
एप्रिल 15, 2019
आष्टी (जि. बीड) : "नेहरू व गांधी घराण्याने देशासाठी त्याग केला आहे. सशक्त लोकशाही, विज्ञानवाद या घराण्यांमुळेच देशाला मिळाला. त्या त्यागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किंमत ठेवावी; अन्यथा लोक तुमच्या पदाची किंमत ठेवणार नाहीत,' असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांना...
एप्रिल 15, 2019
निवडणूक प्रचाराच्या ऐन रणधुमाळीत राजकीय पक्षांच्या घोषणाबाजीने भवताल दणाणून सोडलेला असताना बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी करणाऱ्या महिलांचे आक्रंदन कोणाच्या कानावर जाईल काय? ऊसतोडणीच्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून हे काम करणाऱ्या काही महिलांचे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही घटना कोणाही...
एप्रिल 15, 2019
औरंगाबाद : कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या जनतेवर पाण्याचे दुर्भिक्ष हे नवे मोठे संकट उभे राहिले आहे. मराठवाड्यातील 76 पैकी 71 तालुक्‍यांतील पाणी खोल गेले आहे. यासाठी 875 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. विशेष म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्‍यातील पाण्याची पातळी...
एप्रिल 14, 2019
बीड : वृद्ध सासूस तीन सुनांनी एकत्र येऊन मारहाण केल्याची घटना रविवारी (ता. 14) शहरातील मित्र नगर भागात घडली. धोंडाबाई सानप यांच्या फिर्यादीवरुन शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तीन सुनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुवर्णा लहु सानप, जयश्री अंकुश सानप, रंजना बाबासाहेब सानप असे गुन्हा नोंद झालेल्या...
एप्रिल 14, 2019
लोकसभा 2019 आष्टी (जि. बीड) : 'नेहरु व गांधी घराण्याने देशासाठी त्याग केला आहे. सशक्त लोकशाही, विज्ञानवाद या घराण्यांमुळेच देशाला मिळाला. त्या त्यागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किंमत ठेवावी, अन्यथा लोक तुमच्या पदाची किंमत ठेवणार नाहीत,' असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी...
एप्रिल 14, 2019
खंडाळा (सातारा) : गोव्यावरुन पुण्याला थंड पेय घेऊन जात असताना गाडीवरचा ताबा सुटुन भरधाव वेगात जाणारा ट्रक (गाडी क्रमांक  एम-एच 12 एचः डी 7621) एस कॉर्नर  खंबाटकी घाटात पलटी झाला. माञ सुदैवाने चालक दिपक ईश्वर घुमरे (रा. अनपटवाडी ता.पाटोदा जि.बीड) वाचले. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असुन...