एकूण 5 परिणाम
January 20, 2021
मुंबई  : बहुप्रतीक्षित मेट्रो 2 अ आणि 7 या मार्गावरील स्वदेशी बनावटीच्या पहिल्याच मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टॉक) निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. 19) बेंगळूरु येथील भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) प्रकल्पाला भेट दिली. ही मेट्रो गाडी आणि...
November 12, 2020
बेंगळूरू: Diwali 2020- दिवाळी आली की बरेच जण दंग असतात ते फटाका फोडण्यात. त्यामध्ये रॉकेट, सुतळी बाँम्ब, लक्ष्मी तोटा आणि विविध फटक्यांचा समावेश असतो. संपूर्ण दिवाळीत फटाक्या जाळल्याने पर्यावरणाचंही मोठं नुकसान होतं. यावर्षी दिल्लीसह आसपासच्या इतर शहरांत फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. उत्तर...
October 29, 2020
बेंगळुरू - सोशल मीडियामुळे रातोरात स्टार होणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. काही दिवसांपूर्वी बाबा का ढाबा चालवणाऱ्या कांता प्रसाद यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर बाबा का ढाबाची लोकप्रियता वाढली आणि त्याचा फायदासुद्धा कांता प्रसाद यांना झाला. आताही असाच एक फोटो 79 वर्षीय रेवन्ना सिदप्पा...
October 16, 2020
मुंबई- सँडलवूड ड्रग केस प्रकरणात नाव आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या घरी पोलिसांना छापेमारी केली होती. त्यानंतर विवेक ऑबेरॉयची पत्नी प्रियांका अल्वा देखील या प्रकरणात गुंतली असल्याचं समोर आलं आहे. या कारणामुळे प्रियांका अल्वाला बंगळुरु शहर क्राईम ब्रांच पोलिसांनी नोटिस...
October 08, 2020
प्रवास करण्यासाठी सर्वांत सुलभ साधन कोणते असेल तर ते विमान आहे. आपल्याला इच्छित असलेल्या ठिकाणी आपण अगदी सहजतेने विनात्रास पोहचू शकता. इतर प्रवासांहून हा प्रवास निश्चितच महाग असतो. महाग असला तरी हा प्रवास सुखकारक मानला जातो. मात्र, या विमान प्रवासात अनेक चित्रविचित्र घटना घडताना दिसून येतात. काही...