एकूण 931 परिणाम
January 15, 2021
मुंबई -  भरत जाधव हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक उत्तम अभिनेता आहे. अनेक व्यावसायिक आणि  प्रायोगिक नाटकांमधुन भरतने प्रेक्षकांचें मनोरंजन केले आहे. अतिशय कष्टाने आणि जिद्दीने भारतने मराठी चित्रपट सुष्टीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपट सृष्टीत व्हॅनिटी व्हॅन असणारा भरत हा पहिला...
January 15, 2021
सातारा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रथमच राज्यभरातील ग्रामपंचायतींसाठी निवडणूक (Gram Panchayat Election) होत आहे. आज (ता.१५) राज्यातील १४ हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरु झालेली आहे. आज दिवसभर राज्यभरात गावगावांत लोकशाहीचा सोहळा रंगलंय असे चित्र असले तरी...
January 15, 2021
मुंबई - लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील फार थोड्या चित्रपटांना यश मिळाले. अनेकांना मोठ्या आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागले. दाक्षिणात्य मास्टरची गोष्ट वेगळी होती. या चित्रपटानं प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 40 कोटींच्या पुढे कमाई केली आहे. त्याच्याकडून आणखी...
January 15, 2021
सातारा : लाेकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदेपेक्षाही ग्रामपंचायतीला मतदान (Gram Panchayat Election) हे चूरशीचे हाेते. सकाळी आठ वाजल्यापासून ते गावागाेवी दिसून आले. सातारा जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळपासून ग्रामपंचायतींसाठी मतदानास प्रारंभ झाला आहे. सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात 13.11 टक्के मतदान...
January 15, 2021
सातारा: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक (Gram Panchayat Election) मतदानासाठी तब्बल 19 हजार 467 शासकीय कर्मचारी राबणार असून, 652 ग्रामपंचायतींसाठी एकूण दोन हजार 38 केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी 401 निवडणूक निर्णय अधिकारी, सहा हजार 114 मतदान कर्मचारी दोन हजार 38 मतदान...
January 14, 2021
राज्यात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर आता इतर दोन नेत्यांनी आरोप करणाऱ्या महिलेविरोधातच तक्रार केल्यानं या प्रकरणाला नवीन वळण लागलं आहे. एकाबाजुला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असताना भाजप नेत्याने आपल्यालासुद्धा यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न...
January 14, 2021
Republic Day 2021: नवी दिल्ली : भारताचा ७२वा प्रजासत्ताक दिन सोहळा यंदा परदेशी पाहुण्याविना पार पडणार आहे, यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिन मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थित साजरा केला जाणार आहे....
January 14, 2021
शिमला : एखाद्या ठिकाणी सेल्स टॅक्स, अँटी ड्रग्ज स्क्वॉड (अमली पदार्थ विरोधी पथक), पोलिस किंवा इतर कुणी छापा मारल्यावर ती संबंधीत जागा किंवा बिल्डींग सील केल्याचं आपण ऐकलं, पाहिलं आहे. पण पोलिसांनी छापा टाकल्यानंतर अख्ख गावच सील करावं लागल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? हिमाचल प्रदेशमधील कुल्लू...
January 14, 2021
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता तापत चालले आहे. तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेल्या बंगालमध्ये भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये पश्चिम बंगाल दौरा करून ममता बॅनर्जींच्या सरकारवर टीका केली....
January 14, 2021
नव्या कृषी कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 50 वा दिवस आहे. या कायद्यांच्या संवैधानिक वैधतेबाबत दाखल केलेल्या याचिकांवर गेल्या बुधवारी सुप्रीम कोर्टाकडून सुनावणी करण्यात आली. या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. एकतर तुम्ही या कायद्यांच्या...
January 14, 2021
सातारा : सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरचे उदघाटन लवकरच केले जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिली. जिल्हाधिकारी सिंह यांनी काेविड 19 याच्या लसीकरणाबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली हाेती.  त्यावेळी माध्यमांतील प्रतिनिधींनी...
January 14, 2021
नवी दिल्ली- माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सज्जन सिंह वर्मा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुलगी जर वयाच्या 15 व्या वर्षी बाळाला जन्म देऊ शकते, तर लग्नाचं वय वाढवण्याची काय गरज आहे, असा अजब प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे मोदी सरकार मुलींचे...
January 13, 2021
नवी दिल्ली  - संरक्षण प्रकरणांच्या कॅबिनेट समितीने बुधवारी 48 हजार कोटींचा करार केला आहे. हवाई दलात 83 तेजस हलक्या लढाऊ विमानांची खरेदी याअंतर्गत करण्यात येणार आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड तयार करणाऱ्या या विमानांची खरेदी 48 हजार कोटींमध्ये होणार आहे. भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी स्वदेशी...
January 13, 2021
ढेबेवाडी (जि. सातारा) : मराठवाडी धरणग्रस्तांच्या डोक्‍यावरील वर्षानुवर्षांचे प्रश्न व अडीअडचणीचे गाठोडे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नुकत्याच झालेल्या दौऱ्यात बरेच हलके केले. धरणग्रस्तांशी थेट संवाद साधत त्यांनी काही महत्त्वाच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा केला, तर काही प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी...
January 13, 2021
बेंगळुरू - कर्नाटकात येडीयुरप्पांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून भाजपमध्ये  नाराजीनाट्य सुरु झालं आहे. भाजपच्या काही आमदारांनी बंडखोरी केली आहे. आमदार बसनगौडा यतनाल यांनी मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं की, येडीयुरप्पा यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यायला...
January 13, 2021
भंडारा :  येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा झालेला मृत्यू  अत्यंत क्लेशदायक आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, असे निर्देश देतानाच प्रत्येक मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात  येईल...
January 13, 2021
भोपाळ : अवघ्या दोन दिवसांपूर्वी अखिल भारतीय हिंदू महासभेकडून सुरु करण्यात आलेलं 'गोडसे स्टडी सर्कल' आता गुंडाळण्यात आलं आहे. मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर येथे ही 'गोडसे ज्ञानशाळा' उघडण्यात आली होती. हिंदू महासभेने आपल्या कार्यालयातच हे स्टडी सर्कल उघडलं होतं. मात्र आता हे स्टडी सर्कल बंद करण्यात आलं...
January 13, 2021
मुंबई - गेल्या वर्षी बॉलीवूडला शरमेनं मान खाली घालावी लागली. त्याचं कारण म्हणजे अभिनेता सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या. त्यानं आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. याप्रकरणाचा तपास सुरु असताना अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. सगळ्यात महत्वाचा म्हणजे नेपोटिझम, त्यानंतर अंमली पदार्थांचे सेवन यामुळे...
January 13, 2021
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. यातच आता तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकऱणी माजी राज्यसभा खासदार केडी सिंह यांना अटक केली आहे. बराच काळ ते ईडीच्या रडारवर होते.  मनी लाँड्रिंग प्रकरणी केडी सिंह यांना...
January 13, 2021
पाटणा : बिहारमध्ये पाटणा शहरात काल मंगळवारी संध्याकाळी इंडिगो एअरलाईन्सच्या रुपेश कुमार सिंह या स्टेशन मॅनेजरची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. हा हल्ला करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधकांच्या...