एकूण 152 परिणाम
एप्रिल 11, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत गुरुवारी (ता. 11) मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे. गुरुवारी पार पडणाऱ्या मतदानावर केंद्रातील भाजपचे हेविवेट नेते केंद्रीय मंत्री...
एप्रिल 04, 2019
गोंदिया - ""घराणेशाहीला संपविण्याचा विडा उचलला असून, महायुती महाराष्ट्रातील महामिलावट साफ करेल,'' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. त्याचबरोबर कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासनांवरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी...
एप्रिल 03, 2019
गोंदिया : विरोधकांनी केलेल्या महाआघाडीचा सुपडासाफ आम्ही करणार आहोत. आमची महायुती 'महामिलावट'ला साफ करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) केला. तसेच आज मी इथं फक्त आम्ही केलेल्या कामांचा तपशील देण्यासाठी आलो आहे, असेही ते म्हणाले.  भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजपचे...
एप्रिल 03, 2019
भंडारा : जो व्यक्ती आपल्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही, तो तुम्हाला काय न्याय देईल, अशी बोचरी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली, तर आम्ही उमेदवार लढविले म्हणून शरद पवार व प्रफुल्ल पटेलांनी माघार घेतली असेही म्हटले आहे.   वंचित बहुजन आघाडीच्या...
मार्च 24, 2019
मुंबई : 'हेवीवेट' मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपने नवख्या उमेदवाराला संधी दिली आहे. सुनील बाबूराव मेंढे या नवख्या आणि तरुण उमेदवाराला संधी मिळाली आहे. मेंढे यांची लढत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांच्याशी होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप या...
मार्च 24, 2019
भंडारा: भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल निवडणुक लढण्याची शक्यता आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पटेल हे निवडणुक लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पटेल यांनी पक्षाला होकार कळवला असून विद्यमान खासदार कुकडे यांचा पत्ता कापला जाण्याची...
मार्च 14, 2019
गोंदिया : पोलिस मुख्यालयातील विश्रामगृहाच्या दरवाजासमोर उभ्या असलेल्या पोलिस अधीक्षकांच्या वाहनाला अनोळखी व्यक्तीने स्क्रॅच मारला. त्यामुळे कर्तव्यात बेजबाबदारपणा किंबहुना कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलिस अधीक्षक विनिता साहू यांनी सहा पोलिस कर्मचाऱ्यांना गुरुवारी (ता. 14) निलंबित केले. या...
मार्च 14, 2019
गोंदिया - पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात अद्याप एकाही पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नकार दिल्यास दोघांची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपकडून तगड्या उमेदवाराचे...
मार्च 06, 2019
भाताचे मुख्य पीक आणि दुर्गम प्रदेश अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख. जिल्ह्यातील पांजरा (ता. तिरोडा) येथील टलूराम बळीराम पटले यांनी शेतीपूरक दुग्धव्यवसाय, यांत्रिकीकरण, भाडेतत्वावर यंत्रांचा पुरवठा, गोबरगॅस युनिट आदी विविध बाबींद्वारे प्रयोगशीलता दाखवून जिल्ह्यातील शेती अर्थकारणात उत्साहाचा नवा...
मार्च 02, 2019
भंडारा : नागपूर येथे कार्यरत असलेल्या व्यक्तीचा स्वाइन फ्लूच्या आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शिशिर वाडीभस्मे (वय 44) असे मृताचे नाव आहे. शिशिर वाडीभस्मे नागपूर येथे जलसंपदा विभागात कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले. परंतु, शुक्रवारी त्यांची...
फेब्रुवारी 23, 2019
लोकसभा 2019 : भंडारा : 'तुम्ही आतापर्यंत जे काही पाहिलं, तो फक्त ट्रेलर होता.. पिक्‍चर अभी बाकी है..' अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) विरोधकांना इशाराच दिला. विदर्भामध्ये गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन झाले.  नागपूर-भंडारा हा सहा...
फेब्रुवारी 04, 2019
जेजुरी : जेजुरीत खंडोबाच्या सोमवती यात्रेत भाविकांचा पूर लोटला. सुमारे चार लाख भाविकांनी जेजुरीत खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. जेजुरीत रात्रीपासून गर्दी उसळली होती. महाद्वार रस्ताही गर्दीने फुलून गेला होता. गडावर आज दुपारी एक वाजता पालखी सोहळा...
जानेवारी 26, 2019
पुणे - पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या परस्परविरोधी क्रियेमुळे विदर्भात अवकाळी पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भंडारा, गोंदिया, नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट झाली. यामुळे गहू, हरभरा, मिरची पिकाचे नुकसान झाले आहे. विदर्भात उद्या (ता. २६) हलक्या पावसाची...
जानेवारी 24, 2019
नागपूर : विदर्भातील भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात आज, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पावसासह जोरदार गारपीट झाली. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्‍यातही पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. हवामान खात्याने 25 व 26 जानेवारी या दोन दिवसांत विदर्भात गारपीट व मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला...
जानेवारी 17, 2019
भंडारा : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जनसुविधासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे व आमदार चरण वाघमारे यांच्यात खडाजंगी झाली. सत्ताधारी व विरोधक सदस्यांनी व्यासपीठासमोर गोंधळ घातल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...
डिसेंबर 30, 2018
​भंडारा​ : भंडारा जिल्ह्यातील उमरेड पवनी करांडला अभयारण्यत एक नर वाघ मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या वाघाची अद्याप ओळख पटली नसून त्याचा मृत्युु नेमका कशामुळे झाला आहे याचे कारण अद्याप अस्पष्ट नाही. आज (ता.30) सकाळी सफारी करीता गेलेल्या पर्यटक तसेच गाइडला तो अभयारण्यत मृत अवस्थेत दिसला. याच...
डिसेंबर 22, 2018
गोंदिया : येथील नमाद महाविद्यालयात आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाचे शनिवारपासून आयोजन करण्यात आले आहे. मुख्य उद्‌घाटन सोहळा रविवारी (ता. 23) होणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या वेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्य...
डिसेंबर 22, 2018
अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : दिव्यांग कल्याण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर स्वतंत्र दिव्यांग कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या कामांना जिल्हास्तरावरच गती मिळेल आणि त्यांचे प्रश्‍न लवकरच मार्गी लागतील, असा विश्‍वास सामाजिक न्यायमंत्री...
डिसेंबर 12, 2018
पवनी (जि. भंडारा) : गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान देऊन सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. यात मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तालुक्‍यातील धनोरा बिटमधील कम्पार्टमेंट नंबर 221...