एकूण 32 परिणाम
March 07, 2021
लाखनी (जि. भंडारा) : राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव / सडक येथे रस्ता ओलांडणार्‍या आजोबा व नात यांना भरधाव व्हॅगनार कारने धडक दिली. या अपघातात आजोबासह चिमुकली नात यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ६) सकाळी ७ वाजता घडली. अपघातानंतर व्हॅगनार चालक वाहनासह पसार झाला. सुखदेव विठोबा लांजेवार (वय...
February 17, 2021
पवनी (जि. भंडारा) : अड्याळ वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कलेवाडा येथील शेतातील विहिरीत दोन बिबट्यांचा मृतदेह आढळून आला. सोमवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. कलेवाडा येथील सरस्वता ज्ञानेश्‍वर घोगरे यांच्या शेतात...
February 11, 2021
नागपूर: राज्य सहकारी बॅंकेवर (मर्यादित) कारवाई आज दुसऱ्यांचा ताबा घेण्याची कारवाई करण्यात आली. दरम्यान उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बॅंकेची याचिका खारिज केली. त्यामुळे रक्कम न भरल्यास बॅंकेली सील लावण्याची कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येते. भंडारा येथील वैनगंगा सह. साखर कारखान्यावर कर्ज...
February 08, 2021
नागपूर : १३ कोटी ८९ लाख रुपये थकविल्याप्रकरणी शुक्रवारी तलावजवळील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर (मर्यादित) आज सोमवारी कारवाई करण्यात आली. बँकेची मालमत्ता शासन जमा करण्यात आली असून बँकेचे व्यवहार सुरू राहणार आहेत. हेही वाचा - खुनाच्या घटनेनं हादरली उपराजधानी: उपमुख्यमंत्री जाताच कुख्यात गुंडाचा...
January 31, 2021
नाशिक : गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसर्गाला सुरवात होण्यापूर्वी जिल्ह्याच्या विकासाचा ८२४ कोटींचा आराखडा मंजूर झाला होता. त्यापैकी ३४० कोटी जिल्ह्याला मिळाले. हा निधी आरोग्यसह आवश्‍यक बाबींवर खर्च करण्यात आला आहे. आता २०२०-२१ साठी ७३६ कोटींच्या मर्यादेत आराखडा करण्याचे सरकारकडून कळवण्यात आले आहे....
January 22, 2021
नागपूर : १३ कोटी ८९ लाख रुपये थकविल्याप्रकरणी महाल, शुक्रवारी तलावजवळील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या (मर्यादित) जप्तीची कारवाई आता २८ जानेवारीला करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तहसीलदार यांनी आदेश काढल्याची माहिती आहे.  हेही वाचा - अन् पराभूत उमेदवार झाला विजयी; ३...
January 22, 2021
मुंबई  ; भंडारा आग दुर्घटनेमुळे रुग्णालयीन अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा फोलपणा ठळकपणे समोर आला आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील आग प्रतिबंधक यंत्रणा  सक्षम करण्याच्या शिफारसी चौकशी समितीने केल्या आहेत. रुग्णालयाचे फायर ऑडीट करण्यासाठी  दोन नोंदणीकृत  खासगी आणि सामाजिक संस्थेची मदत घेतली जाणार आहे.  फायर...
January 20, 2021
मुंबई  -  भंडारा रुग्णालय आग प्रकरणाचा चौकशी अहवाल आरोग्य विभागाकडे सोपवण्यात आला आहे. 50 पानाच्या या अहवालात शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आग लागली तेव्हा नवजात शिशूंच्या केअर वार्डात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता असा ठपका या अहवालात ठेवला गेला आहे. चौकशी समितीने कुणावरही...
January 19, 2021
नागपूर : १३ कोटी ८९ लाख रुपये थकविल्याप्रकरणी महाल, शुक्रवारी तलावाजवळील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची (मर्यादित) जप्त करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिलेत. जप्तीची कारवाईसुद्धा होणार होती. परंतु, अचानक ही कारवाई टळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  हेही वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी...
January 17, 2021
नागपूर : भंडारा येथील वैनगंगा सहकारी साखर कारखान्याने कर्जाची परतफेड थकविल्याने कर्जदारांची मालमत्ता जप्त करणाऱ्या बँकेची मालमत्ता जप्त होणार आहे. १३ कोटी ८९ लाख रुपये थकविल्याप्रकरणी महाल, शुक्रवारी तलावाजवळील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची (मर्यादित) जप्त करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत....
January 16, 2021
भंडारा: काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेनं महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला. ती घटना म्हणजे भंडारामधील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास लागलेली आग. या आगीत तब्बल १० नवजात शिशुंचे प्राण गेले. मात्र आता या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. दिनेश रोहनकर नावाच्या व्यक्तीनं एक खळबळजनक आरोप केला आहे. ...
January 13, 2021
नागपूर : वर्षभरात भंडारा जिल्ह्यात २३०० कमी वजनाचे बाळ जन्माला आले असून जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू काळजी केंद्रात अग्निकांडातील १० जीवांसहित ११० कोवळ्या जीवांचा बळी गेला. सुरक्षित मातृत्वासाठी राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानापासून, जननी शिशू सुरक्षा...
January 13, 2021
मुंबई, ता. 13 : भंडारा जिल्हा रुग्णालय जळीत प्रकरणाची चौकशी मुंबई अग्निशमन दल करत आहे. यासाठी 3 उच्च अधिकाऱ्यांची समिती भांडाऱ्याला रवाना झाली असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे. भंडारा जळीत  प्रकरणाच्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार मुंबई अग्निशमनदल या...
January 12, 2021
मुंबई  : भंडारा रुग्णालयातील जळीत प्रकरणामुळे सुस्तावलेल्या शासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत; मात्र अग्निसुरक्षेसाठी ग्रामीण महाराष्ट्रात अग्निशमन यंत्रणा उभारली गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या सहा वर्षांपासून राज्य अग्निशमन सेवा संचालकाचे पद रिक्त असून, सध्या पालिकेच्या उपायुक्तांकडे...
January 11, 2021
नागपूर : अज्जू हा नंगी तलवार घेऊन कुणाचा तरी गेम करण्याचा तयारीत असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली. इमामवाडा पोलिसांनी त्वरेने कारवाई करीत वेळीच अज्जूला बेड्या ठोकल्याने कुणाचा तरी जीव वाटला. त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्जू उर्फ अजय प्रभाकर पाहुणे (४६,...
January 11, 2021
औरंगाबाद : पक्षाअंतर्गत असेलेला वाद मिटवा. गटबाजी बाजूला सारा, एकामेकांबद्दलचे मतभेद, तक्रारी समितीसमोर मांडा, त्या सोडविण्यात येईल. पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी प्रतिमा जपावी, चुकीच्या गोष्टी करण्यापासून दोन हात लांब राहावे, असा कानमंत्र आरोग्य मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा...
January 11, 2021
निलंगा (जि.लातूर)  : पाच राज्यांमध्ये बर्ड फ्लूची साथ आली. त्याचा परिणाम स्थानिक कुक्कुटपालन व्यवसायावर झाला आहे. यामुळे कोंबडी, अंडी यांची मागणी घटली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत खवय्या असलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. Bhandara Hospital Fire : भंडारा घटनेच्या...
January 11, 2021
इचलकरंजी : दोन महिन्यांपूर्वीची सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअरला लागलेली आग आणि कालची भंडारा येथे आग लागून झालेला बालकांचा मृत्यू या दोन्ही घटना ताज्या आहेत, तरीही आयजीएम रुग्णालयात फायर ऑडिटचा प्रश्‍न गंभीर आहे. एकीकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ऑडिटमधील 90 टक्के सुधारणा झाल्याचे सांगितले आहे...
January 10, 2021
औरंगाबाद : भंडाऱ्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात केअर युनीटमध्ये आग लागल्यामुळे दहा नवजात लेकरांचा बळी गेला. या घटनेने महाराष्ट्र हळहळला. दुसरी गंभीर बाब म्हणजे, औरंगाबादेतील जिल्हा सामान्य रुग्णालयातही आगविरोधी यंत्रणा अपुरीच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रुग्णालयाचे...
January 09, 2021
यवतमाळ : येथील नगरपालिकेत अपेक्षेनुसार सर्व विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे पाचही विभागांचे सूत्र महिलांच्याच हाती देण्यात आले आहे. गेल्यावेळी भाजपच्या कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला सभापतिपद देण्यात आले होते. यावेळी बसपला स्थायी समितीत स्थान देण्यात आले आहे....