एकूण 31 परिणाम
November 06, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे दवाखान्यात उपचार घेत असलेले आमदार भारत भालके कोरोनाला चित करून दवाखान्यातून डिस्चार्ज झाले. डिस्चार्ज मिळताच त्यांनी नागरी कामांचा धडाका सुरू करत दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या "सकाळ'च्या बातमीची दखल घेतली व पंढरपूर - मंगळवेढा...
November 04, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : गतवर्षीच्या हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतील तालुक्‍यातील 670 शेतकऱ्यांच्या मंजूर पीक विम्याची 1 कोटी 81 लाखांची भरपाई देण्यास विमा कंपनीने विलंब केल्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पीक विम्याची रक्कम द्यावी म्हणून आमदार भारत भालके यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्री...
November 02, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : जनसंपर्कामुळे आमदार भारत भालके यांची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते लवकर कोरोनामुक्त व्हावेत यासाठी त्यांच्या समर्थकांनी शहर व ग्रामीण भागातील ग्रामदैवतांना अभिषेक घालून प्रार्थना केली.  आमदार भालके यांनी तालुक्‍यात...
October 30, 2020
पंढरपूर (सोलापूर) : आर्थिक संकटावर मात करून गाळप हंगाम सुरू करण्याच्या तयारीत असतानाच, गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने कारखाना परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.  एकाच वेळी जवळपास 28 ते 30 जणांना कोरोनाचा संसर्ग...
October 28, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : अलीकडच्या काही दिवसांमध्ये मंगळवेढा तालुक्‍यातील महावितरणमध्ये कार्यरत असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याने महावितरणचे कर्मचारीच असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.  तालुक्‍यामध्ये विजेची मागणी वाढल्यामुळे वीज सबस्टेशनची संख्यादेखील वाढली आहे. अशा परिस्थितीत...
October 27, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : वीज दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद केला असताना, अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. महावितरणचा गलथान कारभारामुळे आणखी एका कर्मचाऱ्याचा बळी गेला आहे.  मंगळवेढा शहराच्या पश्‍चिम भागामध्ये विद्युत पुरवठा खंडित...
October 27, 2020
पंढरपूर (सोलापूर) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नियोजित पुतळयासाठी अखेर नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिल्याने पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, जागेच्या भूमिपूजनावरून राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके आणि भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी एकाच जागेचे दोन वेळा भूमिपूजन केल्याने राजकीय...
October 20, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : राज्यातील सर्वांत निरुपयोगी आमदारांची यादी तपासली तर आपण सर्वांत वरच्या क्रमांकावर आहात, हे विसरू नका, अशी टीका आमदार भारत भालके यांनी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर केली. तसेच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न करून कामे करावीत, असा...
October 17, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांच्या पडझडीतील नुकसान भरपाईची मदत तातडीने द्यावी व पूर बाधित नागरिकांची उपासमार होऊ नये याची काळजी घ्यावी, अशा सूचना आमदार भारत भालके यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून बोलताना दिल्या.  भीमा नदीला आलेल्या पुरामुळे व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
October 11, 2020
पंढरपूर (सोलापूर) : विठ्ठल परिवाराशी निगडीत असलेले पण भाजपशी सलगी असलेल्या कल्याणराव काळे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या साखर कारखान्यांना राज्य शासनाने मदत करावी यासाठी आमदार भारत भालके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे शिष्टाई केली होती....
October 11, 2020
भोसे(सोलापूर)ः शिरनांदगी तलावातील पाणी वाटपाचे नियोजन करण्याच्या सुचना आ.भारत भालके देत जे.सी.बी उपलब्ध करून दिल्यानंतर कालव्यात वाढलेली फिरंगी झाडे व असलेले अडथळे दूर करण्याचे काम यांत्रिकी उप विभागाने सुरू केले. त्यामुळे रब्बीसाठी 400 हेक्‍टर क्षेत्राला पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या.  हेही...
October 09, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : सतत वाढणाऱ्या कोरोना रुग्णाच्या संख्येने सर्वसामान्यांची धडकी भरत असली मंगळवेढा तालुक्‍यातील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या शंभराच्या आत आल्यामुळे मंगळवेढा तालुक्‍यासाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. आजअखेर तालुक्‍यातील कोविड सेंटरमध्ये 99 रूग्ण उपचार घेत असून इतर रूग्ण उपचारानंतर...
October 09, 2020
पंढरपूर (सोलापूर) : सध्या कारखान्याकडे 24 हजार 922 एकर उसाची नोंद झाली आहे. त्यापासून अंदाजे 13 लाख 25 हजार मेट्रिक टन ऊस गाळप होईल. सभासदांची ऊस नोंद द्यावयाची राहिली असल्यास त्या सर्व उसाच्या नोंदी कारखान्याकडे द्याव्यात. कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन श्री विठ्ठल सहकारी साखर...
October 08, 2020
पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने आठ दिवसांत एफआरपीची थकीत रक्कम शेतकरी सभासदांच्या खात्यावर जमा केली नाही, तर कारखान्यात उसाचे एक टिपरूदेखील गाळप होऊ देणार नाही. प्रसंगी रक्त सांडू, परंतु आमदार भारत भालके यांना जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा जनहित शेतकरी...
October 08, 2020
पंढरपूर (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांकडे मागील हंगामातील एफआरपीची जवळपास सहा कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी मिळावी यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. तरीही साखर कारखानदार दाद देत नाहीत. अशातच पंढरपूर तालुक्‍यातील सुस्ते येथील विशाल चव्हाण या शेतकऱ्याने भाजप नेते...
October 07, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : गत महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे खरिपातील बहुसंख्य शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली. पंचनामे करण्याबाबत तहसीलदारांनी आदेश देऊनदेखील ग्रामीण भागात पिकांचे पंचनामे केले नसल्यामुळे शेतकरी वर्गातून कृषी व महसूल खात्याच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.  यंदाच्या हंगामात...
October 06, 2020
पंढरपूर (सोलापूर) : राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर आमदार भारत भालके यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह विठ्ठल परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त केली.  अलीकडेच शरद पवार पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. माजी आमदार सुधाकर परिचारक, जिल्हा राष्ट्रवादी...
October 05, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा तालुक्‍यात प्रशासकीय बदली झालेले ग्रामसेवक नियुक्त गावांचा पदभार घेतला नसल्याने या गावांसह प्रशासक असलेल्या गावातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या कोरोना संकटात गावगाड्यात राडाच असल्याचे चित्र आहे. याचा हकनाक त्रास जनतेला सोसावा लागत आहे.  सध्या...
October 04, 2020
पंढरपूर(सोलापूर) ः जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा पुर्णाकृती पुतळा पंढरपूरमध्ये जरुर उभा करावा. परंतू, त्याआधी पंढरपूर तालुक्‍याच्या कृषी-औद्योगिक क्रांतीचे जनक कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांचा पुर्णाकृती पुतळा पंढरपुरातील सरगम चौकात उभारण्यात यावा, अशी मागणी कर्मवीर...
October 01, 2020
मंगळवेढा(सोलापूर) ः शिरनांदगी तलाव म्हैसाळच्या व परिसरामध्ये पडलेला दमदार पावसामुळे तलाव तब्बल अकरा वर्षांनतर ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे किमान वर्षभराची या परिसरातील शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. शेतकऱ्यांमध्ये म्हैसाळचे पाणी येवू शकते असा आत्मविश्वास वाढला.  हेही वाचाः...