एकूण 216 परिणाम
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
एप्रिल 19, 2019
पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पलंगावर अखेरचा श्‍वास घेतला तो पलंग, ज्या खुर्चीवर बसून राज्यघटना लिहिली ती खुर्ची, अशा वस्तू पाहताना वारसाप्रेमींना महामानवाच्या स्पर्शाची अनुभूती आली. ‘सकाळ’ आणि इतिहासप्रेमी मंडळ आयोजित ‘वारसा दर्शन’ कार्यक्रमात सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
एप्रिल 15, 2019
पुणे : 'बोलो रे बोलो, जय भीम बोलो', "एकच साहेब बाबासाहेब' असा जयघोष करत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रविवारी अभिवादन करण्यात आले. पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा परिसर विविध भीमगीतांनी दुमदुमून गेला होता. महामानवाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठा जनसागर लोटला...
एप्रिल 14, 2019
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल जाधव यांनी पुणे स्टेशन येथे डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.  त्याचबरोबर दिवसभर येथे येणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेशी त्यांनी खुला संवाद साधला. या वेळी...
एप्रिल 12, 2019
पुणे - भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ शहरात दोनशे ठिकाणी कोपरा सभा घेण्यात येणार आहेत. त्याला ‘काउंटर’ करण्यासाठी काँग्रेस आघाडीच्या वतीने शनिवार (ता. १३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतींच्या  पूर्वसंघ्येला शहरात शंभर ‘संविधान बचाव सभा’ घेण्यात येणार आहेत. पुणे शहर...
एप्रिल 08, 2019
सातारा - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या येथील प्रतापसिंह हायस्कूलला आता झळाळी मिळणार आहे. जुन्या राजवाड्यातील वसतिगृह दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेने सुरू केले असून, त्यासाठी २२ लाखांची तरतूद केली आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात ही शाळा आता दगडी इमारतीत सुरू होणार...
मार्च 13, 2019
कोथरूड - भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्मारकाचे अनावरण होऊन आठवडा उलटत नाहीत. अशातच पुणे महापालिकेनेच कर्वे स्मारक चौकात चुकीच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावला आहे. यामुळे कर्वे यांचे स्मारक झाकले गेले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मंगळवारी दुपारी नगरसेवकांच्या...
मार्च 11, 2019
पुणे - भारतीय जनता पक्षाने अजेंडा म्हणून आखलेली भारतरत्न अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या योजनेला आता प्रारंभ होणार आहे.  गेली दोन वर्षे रखडलेली या योजनेवरून सत्ताधाऱ्यांनी महापालिका आयुक्तांवर निशाण साधत महाविद्यालयाच्या सल्लागाराला कामाचा आदेश (वर्क ऑर्डर) दिला आहे. त्यामुळे हे...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली - ‘रॉबर्ट (वद्रा) तुम्ही खरोखर प्रामाणिकच आहात. तुमच्या घराण्याच्या कोट्यानुसार तुम्ही भारतरत्न सन्मानासाठीच पात्र आहात...’ गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्यावर भाजपने आज ट्‌विटरच्या माध्यमातून केलेली ही उपरोधिक टिप्पणी चर्चेचा विषय ठरली. या घराण्यातील पंडित नेहरू, इंदिरा गांधी व...
मार्च 01, 2019
रत्नागिरी - खेड तालुक्‍यातील मुरडे येथील भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांच्या मूळ घराची दुरवस्था झाली आहे. या घराचे राष्ट्रीय स्मारक व्हावे व ते साहित्यिक, तरुणांना प्रेरणादायी ठरावे याकरिता कोकण मराठी साहित्य परिषदेने चळवळ उभी केली आहे. सरपंच, ग्रामस्थांनीही याकरिता मदतीचे आश्‍वासन दिले आहे. या...
फेब्रुवारी 25, 2019
नागपूर - शेतकऱ्यांचे मरण हेच देशाचे आर्थिक धोरण असल्याची टीका समाजप्रबोधनकार ॲड. गणेश हलकारे यांनी केली. अखिल कुणबी समाजाच्या महामेळाव्यात ते बोलत होते. भावी पिढीचे हित साधायचे असेल तर केवळ निवडणुकीपुरता पुढारी म्हणून मिरवण्याचे सोडून द्यावे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची कास धरण्यासाठी भावी पिढीला...
फेब्रुवारी 24, 2019
पुणे - पीएचडी करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे ‘भारतरत्न जे. आर. डी. टाटा फेलोशिप’ देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मागे घेतला आहे. आता पीएच.डी. करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हे विद्यावेतन (फेलोशिप) दिले जाणार असल्याचे विद्यापीठाने शनिवारी जाहीर केले. विद्यापीठाने...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - अर्थसंकल्पाचे आकडे फुगविण्यात महापालिकेच्या स्थायी समितीने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. पुढील वर्षी (२०१९ -२०) ६ हजार ८५ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असे महापालिका प्रशासनाने गृहीत धरले होते. परंतु त्यापुढे एक पाऊल टाकत उत्पन्नवाढीची कोणतेही ठोस उपयोजना न सुचविता प्रशासनाने सादर केलेल्या...
फेब्रुवारी 19, 2019
बीड - बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाज बांधवांनी आपले पारंपरिक व्यवसाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाटून आज लक्ष वेधून घेतले. आतार समाजाच्या हळद-कुंकवापासून करदुडे, न्हावी समाजाचे सलूनचे दुकान, माळी समाजाचा भाजीपाला, परिट समाजाचे ईस्त्रीचे...
फेब्रुवारी 17, 2019
सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट डिजिटल सिस्टिमद्वारे सादर केला जाणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ही सुविधा होणार आहे.  नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानात "डॉ. बाबासाहेब आंबेडकर' उद्यान साकारण्यात येणार आहे. त्यासाठी एक एकर जागा विनाशुल्क...
फेब्रुवारी 16, 2019
खंडाळा - राज्यातील अनुसूचित जाती-नवबौद्ध घटकांतील एकही मुलगा- मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी राज्य शासनाने १०० वसतिगृहे दिली आहेत. राज्यात आणखीन १०० वसतिगृहे देण्याचा राज्य शासनाचा विचार असल्याचे सामाजिक न्याय आणि विशेष साह्यमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 319 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी (ता. 12) विविध दुरुस्त्यांसह मंजूर करण्यात आला. या वर्षीच्या अर्थसंकल्पात 42 कोटी रुपयांची तूट आहे. अर्थसंकल्पीय बैठकीत विद्यापीठातर्फे होणाऱ्या अतिरिक्‍त खर्चावर सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. ...
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली : दिवंगत गायक भूपेन हजारिका यांना केंद्र सरकारतर्फे प्रदान करण्यात आलेला 'भारतरत्न' पुरस्कार परत करण्याचा निर्णय हजारिका कुटुंबीयांनी घेतला आहे. भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. आसाममध्ये नागरिकत्वाच्या मुद्यावरून मोठा वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भूपेन हजारिका यांना...
फेब्रुवारी 08, 2019
वाडा (ठाणे): जगात भारताची कमजोर व गरीबांचा देश म्हणून ओळख होती. भारताला कुणीही झुकवू शकतो, अशी देशाची प्रतिमा निर्माण होऊ पाहत होती. वाजपेयीच्या रूपाने देशाला कणखर पंतप्रधान लाभला. त्यांनी अणुचाचणी घडवून भारत जगातील महासत्ता बनण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले तसेच कारगिल विजय प्राप्त करून भारत...
फेब्रुवारी 08, 2019
नवी दिल्ली: भारतरत्न म्हणजे ब्राह्मण व सवर्णणांचा क्लब आहे, असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. भारतरत्न पुरस्कारावरून ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारने नुकतीच माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख...