एकूण 81 परिणाम
मे 23, 2019
शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार युतीचे असले; तरी इतर संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन आहे. त्यामुळे आमदारांच्या संख्येवर विधानसभेतील यशाचे रंगरूप ठरू शकत नाही. लोकसभेतील यशापयशावरच आमदारकीची बहुतांश गणिते अवलंबून आहेत. सलग दोन निवडणुकांत शिवसेनेकडे असलेल्या...
मे 15, 2019
पिंपरी - काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. यात शहरातील तीनपैकी पिंपरी मतदारसंघात इच्छुक महिलांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांच्यात चुरस निर्माण आहे. २०१४ मध्येच भाजप आरपीआयच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे या कमळ...
मे 14, 2019
पिंपरी - पुणे लोकसभा मतदारसंघातून सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट विजयी झाल्यास त्यांची जागा कोण घेणार, यावरून आता चर्चा रंगली आहे. यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि जिल्हाध्यक्ष व मावळचे आमदार बाळा भेगडे यांची नावे यासाठी चर्चेत आहेत. दोघांमधून कोणाची लॉटरी लागते, हेही...
मे 03, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीदरम्यान शहरात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, शक्तिप्रदर्शने करण्यात आली, त्याचबरोबर आचारसंहितेच्या घटनाही अपवाद नव्हत्या. येथील मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या दाखल झालेल्या 214 तक्रारींपैकी सर्वाधिक 90 तक्रारी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आल्या आहेत. त्याखालोखाल 83...
एप्रिल 28, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीसाठी चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी पीएमपीने अनुक्रमे ९३ आणि ७६ बस, तर भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी ८४ बस अशा एकूण २५३ बसची व्यवस्था केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  संबंधित निवडणूक कार्यालयांमध्ये रविवारी (ता. २८) सकाळी आठच्या सुमारास पीएमपीच्या बस दाखल...
एप्रिल 25, 2019
पिंपरी - मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराला अवघे ६० तास उरले आहेत. त्यामुळे महायुती व महाआघाडीसह अन्य उमेदवारांचा अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. नेत्यांच्या जाहीर सभा, कोपरा सभा, बैठका, भेटीगाठी, पदयात्रा यावर सर्वच पक्षांचा भर आहे. सर्वांसाठी एक-एक मििनट...
एप्रिल 20, 2019
पिंपरी - भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक प्रचारात सक्रिय आहेत की नाही, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे. नगरसेवकांनी आपापल्या भागात प्रचाराची जबाबदारी पार पाडून त्या संदर्भातील रोजचा अहवाल छायाचित्रासह स्थानिक आमदार व मुख्यमंत्र्यांना द्यावा लागत आहे. यामुळे भाजपच्या...
एप्रिल 16, 2019
आळंदी - खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आळंदीतील भाजपचे सर्व नगरसेवक युती धर्म पाळणार आहेत. भाजपचे नगरसेवक आणि आढळराव यांच्यात दिलजमाई करण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केलेली शिष्टाई यशस्वी झाली आहे.  नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या निवासस्थानी नुकतीच बैठक झाली....
एप्रिल 12, 2019
आळंदी : पिसाळलेले कुत्र्याच्या चाव्याने अवघ्या तासाभरात पंचवीस जखमी झाले. गालाचा चावा घेतल्याने माउली इंगळे हा साडेतीन वर्षाचा लहान मुलगा गंभीर जखमी असून ससून रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान स्थानिक युवकांनी रात्री कुत्र्याला मारून टाकल्याने शहरवासियांची पिसाळलेल्या कुत्र्यापासून सुटका झाली. ही...
एप्रिल 11, 2019
पिंपरी - मेट्रोच्या कामामुळे अनेक दिवसांपासून बंद असणारा कासारवाडी ते खराळवाडी दरम्यानचा ग्रेडसेपरेटरमधील रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.  ग्रेडसेपरेटरलगत असणाऱ्या दुभाजकाजवळ मेट्रोचे पिलर उभारण्याचे काम सुरू होते. त्यामुळे अपघात होऊ नये, म्हणून हा...
एप्रिल 04, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पुण्यातून जोशींसह दहा उमेदवारांचे अर्ज निवडून येण्याच्या क्षमतेमुळे पक्षाकडून उमेदवारी : जोशी महायुतीच्या बारामती...
एप्रिल 04, 2019
भोसरी - ‘खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि माझ्यात काही विषयांवर मतभेद होते. मात्र, मी आढळराव-पाटील यांच्याविरोधात कधीही अपशब्द वापरला नाही. आमच्यातील मतभेद मिटले असून, कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचाराला लागावे. भोसरी विधानसभा मतदारसंघातून आढळराव-पाटील यांना सर्वाधिक मतदान मिळवून देऊ,’’ अशी ग्वाही...
मार्च 31, 2019
पिंपरी - खासदार होण्याची इच्छा होती. सर्व पातळीवर तयारी केली होती. कार्यकर्त्यांना महापालिकेत चांगली पदे दिली, वाढदिवसानिमित्त मोठे कार्यक्रम घेऊन ब्रॅंडिंग केले. अमाप खर्चही केला, मात्र परिस्थितीच अशी ओढविली की युती झाल्याने निराश होऊन घरी बसावे लागले. त्यातूनही काही हालचाली कराव्या म्हटल्या तर...
मार्च 29, 2019
लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासनाची लगबग सध्या जोरात सुरु आहे. मावळ लोकसभा मतदार संघातील पिंपरी-चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघासाठीच्या मतदार यंत्रांची भोसरीतील वखार महामंडळाच्या गोदामात तपासणी होत आहे. यात उमेदवारांची यादी आसलेले यंत्र ( बॅलेट युनिट ), मतदान केंद्रप्रमुखाकडील नियंत्रण यंत्र (...
मार्च 28, 2019
पिंपरी -  मोशी, भोसरी, इंद्रायणीनगर, जुनी सांगवी, मोशी गाव, प्राधिकरण आदी उपनगरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.  जुन्या सांगवीत तारांबळ जुनी सांगवी -महापालिकेतर्फे आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. जुनी सांगवी परिसरात दर शुक्रवारी पाणीपुरवठा...
मार्च 23, 2019
पिंपरी - पुण्यातून कासारवाडी, नाशिक फाटामार्गाने भोसरीला जाणाऱ्या बसचा मार्ग वल्लभनगर, तसेच निगडीला जाणाऱ्या बसचा मार्ग मासुळकर कॉलनीमार्गे केल्यास नागरिकांची सोय होईल. त्यामुळे हे मार्ग बदलावेत, अशी मागणी आहे. भोसरीला जाणाऱ्या बसपैकी पंधरा टक्के बस जर वल्लभनगर एसटी स्टॅंड, वायसीएम, महेशनगर,...
मार्च 15, 2019
पिंपरी - पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानयंत्रे (ईव्हीएम) भोसरीतील वखार महामंडळाच्या गोदामात ठेवली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक विभागाचे यंत्रांची तपासणी (फिजिकल इन्स्पेक्‍शन) सुरू आहे. तसेच विधानसभा मतदारसंघांनुसार मतदानयंत्रांचे वितरण...
मार्च 13, 2019
पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) भोसरी आगार इंधनबचतीसाठी वेगवेगळे प्रयोग राबवीत आहे. त्यात कमी उत्पन्नाचे मार्ग बंद करणे, टॅंकरमधील डिझेल पूर्णपणे काढून घेणे, धूप न होण्यासाठी पंपावर छत उभारणे व बसचालकांना मार्गदर्शन करण्यासह आदींचा समावेश आहे. यामुळे गेल्या सहा महिन्यांत दरमहा...
फेब्रुवारी 27, 2019
पिंपरी - स्थायी समितीच्या अध्यक्ष पदावरून भाजपतील गटांमध्ये यंदा पुन्हा वाद उफाळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संतोष लोंढे यांनाच स्थायी समितीचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी महापौर राहुल जाधव आणि माजी महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि...
फेब्रुवारी 26, 2019
पिंपरी -  पुणे स्टेशन ते राजगुरूनगर सर्वात लांब पन्नास किलोमीटर पल्ल्याचा मार्ग. नेहमी गर्दीचा. बसायला जागा न मिळाल्यास बस सुटण्याच्या ठिकाणापासून इच्छितस्थळी पोचेपर्यंत आसन मिळणे मुश्‍कील. त्यामुळे उभे राहूनच कंटाळवाणा प्रवास. बस ब्रेकडाऊन झाल्यास रद्द होणाऱ्या किलोमीटरमध्ये वाढ. पर्यायाने...