एकूण 35 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका अलीकडच्या काळात वेगवेगळ्या ग्रामीण भाषांतले सौंदर्य लोक बघू लागले आणि त्या भाषेला स्वीकारू लागले आहेत. नाहीतर ग्रामीण भागातून नाटकात आणि सिनेमात काम करायला आलेल्या कलाकाराला एक ठरावीक सो कॉल्ड प्रमाण भाषाच बोलणे अपेक्षित असायचे. त्याला ॲक्टिंग करताना...
सप्टेंबर 07, 2019
मुंबई : सध्या चर्चेत असलेले  लव्ह-बर्ड्स म्हणजे शिव ठाकरे व वीणा जगताप हाेय. या दाेघांची माेठी चर्चा सध्या माध्यमांमध्ये आहे. शिव ठाकरेचा लवकरच वाढदिवस असून त्यासाठी वीणाने आधीच त्याला खास सरप्राइज दिलं आहे. दरम्यान, बिग बॉस मराठी २ या रिअॅलिटी शोमध्ये शिव ठाकरे व वीणा जगताप हे लव्ह-बर्ड्स एकत्र...
सप्टेंबर 02, 2019
मुंबई : अनेक हटके कारणांमुळे चर्चेत असलेल्या मराठी 'बिग बॉस सीझन 2'ची ग्रँड फिनाले आज थाटामाटात पार पडला. या पर्वाचा महाविजेता ठरला आहे अमरावतीचा शिव ठाकरे! बिग बॉसचा शंभर दिवसांचा खडतर प्रवास पूर्ण करून या शिवने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आज (ता. 1) आपलं नाव कोरले. अभिनेत्री नेहा शितोळे आणि शिव ठाकरे...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई : अनेक हटके कारणांमुळे चर्चेत असलेल्या मराठी 'बिग बॉस सीझन 2'ची ग्रँड फिनाले आज पार पडला. या पर्वाचा महाविजेता ठरला आहे अमरावतीचा शिव ठाकरे! बिग बॉसचा शंभर दिवसांचा खडतर प्रवास पूर्ण करून या शिवने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आज (ता. 1) आपलं नाव कोरले. अभिनेत्री नेहा शितोळे आणि शिव ठाकरे यांच्यात...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व लवकरच संपणार आहे. पर्वाच्या अंतिम टप्प्यात नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, आरोह वेलणकर, किशोरी शहाणे, शिव ठाकरे आणि वीणा जगताप हे सहा स्पर्धक पोहोचले आहेत. या सहा स्पर्धकांनी आपल्या उस्फुर्त खेळीने लोकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे आता हे पर्व कोण जिंकणार याची...
ऑगस्ट 26, 2019
सध्या बिग बॉसच्या घरातली सर्वाधिक स्ट्राँग कंटेस्टंट असलेल्या शिवानी सुर्वेसाठी 2019 हे वर्ष करीयरचा टर्निंग पॉईंट ठरले आहे. बिग बॉसच्या घरातल्या सह-स्पर्धकांची आणि आपल्या चाहत्यांचीही लाडकी ठरलेल्या शिवानीची बिग बॉसनंतर फिल्म इंडस्ट्रीत घोडदौड चालुच राहताना दिसणार आहे. शिवानी सुर्वेने गेल्या दहा...
ऑगस्ट 25, 2019
जम्मू-काश्मीरच्या सचिवालयात फडकला तिरंगा!... सिंधूची 'सुवर्ण' कामगिरी... अरुण जेटली अनंतात विलीन... जायकवाडी धरणात 'हायअलर्ट' जारी...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - जम्मू-काश्मीरच्या सचिवालयात फडकला तिरंगा! श्रीनगरच्या...
ऑगस्ट 25, 2019
मुंबई : अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 11’ची विजेती शिल्पा शिंदेने ती पाकिस्तानात परफॉर्म करणार असल्याचे म्हटले आहे. ती पाकिस्तानात परफॉर्म करणार असून, कोण अडवतो बघूच, असे खुले आव्हान तिने दिले आहे. सिंगर मीका सिंगने पाकिस्तानमध्ये परफॉर्म केल्यानंतर भारतात त्याच्यावर बंदी लादली गेली. काभारत-पाकमधील...
ऑगस्ट 13, 2019
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात विकेंडच्या डावला सर्वांना एक छान सरप्राईज मिळालं. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानची चक्क विकेंडला शोमध्ये एन्ट्री झाली. लहानपणापासुन सलमान खानची चाहती असलेल्या शिवानी सुर्वेसाठी तर सलमान खानला याची देही याची डोळा पाहणं आणि त्याच्यासोबत बातचीत करायला मिळणं हा सुखद...
ऑगस्ट 06, 2019
हैद्राबाद : बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच वादात अडकलेला असतो. बिग बॉस तामीळ 3 या कार्यक्रमातील एका स्पर्धकाच्या एका विधानामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच वादात अडकलेला असते. बिग बॉस हिंदी भाषेतील असो वा मराठीतील वा कोणत्याही दाक्षिणात्य भाषेतील, तो कोणत्या ना कोणत्या...
ऑगस्ट 05, 2019
...तर जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा : अमित शहा... सोने पुन्हा चकाकले; 37 हजारांकडे वाटचाल... पुण्यातील प्रवाशांनो, पुरामुळे आज 'हे' 7 पूल बंद... यांसारख्या देश-विदेश, राजकीय, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : बिग बॉस मराठी 2 विकेंडचा डावमध्ये अभिनेत्री रूपाली भोसले घराबाहेर पडली. बाहेर पडताना रुपाली भोसलेला तिच्या आतापर्यंच्या प्रवासाची झलक दाखवण्यात आला. तिला एका सदस्याला वाचवायची पॉवर मिळाली येत तिने हीनाला वाचवले. महेश मांजरेकर यांनी घरामध्ये पुन्हा एण्ट्री घेतलेल्या अभिजीत बिचुकलेपासून...
जुलै 27, 2019
पुणे: 'बिग बॉस' फेम अभिजित बिचुकलेची कारागृहामधून आज (शनिवार) सुटका झाली असून, तो पुन्हा 'बिग बॉस' प्रवेश आहे. सोमवारी प्रसिद्ध होणाऱया भागामध्ये तो दिसू शकेल, अशी माहिती सूत्रांनी आज दिली. धनादेश न वठल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बिचुकलेला "बिग बॉस'च्या घरातून 21 जून...
जुलै 22, 2019
Chandrayaan 2 : भारताची चंद्राकडे झेप; चांद्रयान 2 चे यशस्वी उड्डाण... वाढदिवशीच मोदींनी फडणवीसांचे केले भरभरून कौतुक!... यंदाच्या साहित्य संमेलनाचा मान उस्मानाबादला!... धोनी आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळूनच निवृत्त होणार... 'इस्रो'ने दिल्या 'मिशन मंगळ'ला शुभेच्छा!... यासह राजकीय, क्रीडा तसेच मनोरंजन...
जुलै 22, 2019
बिग बॉस मराठीमध्ये सध्या चर्चेत असलेली जोडी म्हणजे शिव आणि वीणा... जिथे वीणा तिथे शिव... पण आता त्यांच्या एकत्र राहण्यावर काहीसा परिणाम होणार आहे. कारण त्या दोघांनी एकमेकांशी बोलायचे नाही, किंवा कमी बोलायचे ठरविले आहे. बिग बॉसच्या सुरवातीपासून शिव आणि वीणाचं ट्यूनिंग चांगलं जमलं होतं. पण त्यांच्या...
जुलै 22, 2019
नवी दिल्लीः पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून (आयसीजे) दिलासा मिळाला आहे. मात्र, पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने कुलभूषण यांना वाघा सीमेवर फाशी देण्याचे ट्विट केले आहे. ट्विटनंतर नेटिझन्सनी तिला ट्रोल केले आहे. वीणा मलिक ही सतत...
जुलै 21, 2019
सध्या बिग बॉसच्या घरात रोज भांडण, वाद सुरू आहेत. हे वाद रोज वाढतच चालले आहेत. प्रत्येक वीकमध्ये कोण बाहेर जाते आहे याची उत्सुकता आहे. पण या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोणी सदस्य बाहेर जाण्याच्या ऐवजी एक नवा मेंबर घरात दाखल झाला आहे. बिग बॉसच्या घरात आरोह वेलणकर या तरुण अभिनेत्याला प्रवेश दिला आहे...
जुलै 19, 2019
मुंबई - झुंडबळी प्रकरणातील संशयितासोबत वादग्रस्त व्हिडिओ बनविल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी ‘बिग बॉस’फेम अभिनेता एजाज खानला आज अटक केली.   ‘टिकटॉक’वरील ०७ ग्रुपमधील तबरेज अन्सारीने काही दिवसांपूर्वी झुंडबळीप्रकरणी वादग्रस्त व्हिडिओ बनवला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने काही...
जुलै 18, 2019
मुंबई : सातारा येथील खंडणीच्या एका प्रकरणात अटकेत असलेल्या बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. या प्रकरणात जामीन देण्याची त्याची मागणी न्यायालयाने नामंजूर केली. बिग बॉसमध्ये एक तगडा स्पर्धक असलेला बिचुकलेला काही दिवसांपूर्वी सेटवरुनच अटक करण्यात आली होती. सात...
जुलै 16, 2019
हैदराबाद : सध्या बिग बॉसमध्ये वादग्रस्त प्रकार होत असून, बिग बॉस शोमध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री गायत्री गुप्ताला बिग बॉस समन्वयकाने 'सेक्स न करता 100 दिवस कशी राहशील' अशी धक्कादायक विचारणा केल्याने या अभिनेत्रीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हा सगळा प्रकार मराठी बिग बॉस मध्ये नाही तर तेलुगू...