एकूण 86 परिणाम
October 30, 2020
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच गाजत आहे. या निवडणुका तीन टप्प्यात होत असून यातील पहिला टप्पा पार पडला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षाला  प्रामुख्याने राष्ट्रीय जनता दलाने आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर बिहारच्या निवडणुकीत अनेक आरोप-प्रत्यारोप तसेच...
October 29, 2020
दरभंगा: Bihar Election 2020- बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चांगलीच सुरु आहे. जदयू, संजद, भाजपा आणि काँग्रेसचे प्रचारक उमेदवारांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करताना दिसत आहेत. अशातच स्मृती इराणींचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत बऱ्याच...
October 29, 2020
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या संसदेतील एका भाषणात पाकिस्तान मुस्लिम लीग-एन चे नेते अयाज सादिक यांनी असा खुलासा केलाय की भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी भारत पाकिस्तानवर हल्ला करणार होता. हल्ल्याची गोष्ट ऐकून तत्कालिन पाक सेनेचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे पाय...
October 29, 2020
चेन्नई- चेन्नईत काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) नेते तथा डॉ. सुब्बय्या षण्मुगम यांच्यावर एका महिलेचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. षण्मुगम यांनी एका महिलेच्या दारासमोर मूत्र विसर्जन केले आणि त्यांच्या घरावर वापरण्यात आलेले मास्क आणि कचरा फेकल्याचा आरोप आहे. केंद्र...
October 29, 2020
पाटणा Bihar Election 2020 - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी पार पडले. त्यानंतर आता राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक वाद रंगला आहे. याचदरम्यान केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींना राजकीय उंची नाही...
October 29, 2020
नवी दिल्ली - शैक्षणिक संशोधनातील आदान प्रदानाबाबत भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषद (आयसीएसएसआर) व युरोपियन महासंघ यांच्यातील सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे भारतातील तरुण संशोधकांना आता युरोपातील नामवंत विद्यापीठे व संशोधन संस्थांमध्ये अधिक सुलभपणे प्रवेश मिळू शकेल. भारत व...
October 29, 2020
पाटणा - बिहारमधील मुंगेर येथे दुर्गा विसर्जनाच्या वेळी सोमवारी (ता.२६) गोळीबार होऊन एकाचा मृत्यू झाला. या घटनेवरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर आज हल्ला चढविला. ‘‘मुंगेरच्या पोलिसांना जनरल डायर बनण्याची परवानगी कोणी दिली?, असा प्रश्‍न करीत हा...
October 29, 2020
अयोध्या - अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाच्या निकालानंतर एका वर्षाच्या आतच काशी आणि मथुरेतील मंदिरांनाही न्यायालयात खेचले जात असल्याबद्दल सुन्नी केंद्रीय वक्फ बोर्डाने प्रार्थनास्थळे कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या...
October 29, 2020
तिरुअनंतपुरम - सोने तस्करी प्रकरणी केरळमधील विरोधकांनी आज मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील निलंबीत आयपीएस अधिकारी एम. शिवशंकर यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना आज ताब्यात घेतले. यानंतर विरोधकांनी...
October 28, 2020
पाटणा Bihar Election 2020 -  बिहारमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ५५ टक्के मतदान झाले. राज्याच्या एकूण २४३ पैकी ७१ मतदारसंघांमध्ये नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय जनता दलाचे ४२, संयुक्त जनता दलाचे ३५ आणि भाजपचे २९ उमेदवार रिंगणात आहेत....
October 28, 2020
पटना - बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Election 2020) आधी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये चिराग पासवान हे दिवंगत वडील रामविलास पासवान  (Ramvilas Paswan) यांच्या फोटोसमोर शूट करताना हसत असल्याचंही दिसत होतं. यावरून...
October 27, 2020
पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election 2020) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरु ठेवली आहे. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी पलटवार करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे...
October 27, 2020
पूर्णिया Bihar Election 2020- बिहारमध्ये निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढला आहे. नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी निवडणुकीच्या प्रचारात लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांचे फोटो गायब झाल्यावरुन आणि 'नवीन...
October 26, 2020
पाटणा Bihar Election 2020- बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचाराने वेग घेतला आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी आश्वासनांची खैरात केली आहे. मोफत कोरोना लस, सरकारी नोकरीसारख्या लोकानुनयी घोषणा करण्यात आल्या आहेत. प्रचारात वैयक्तिक चिखलफेक केली जात आहे. आता पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबर रोजी...
October 25, 2020
नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे.  पण अशातच आता रिर्जव्ह बॅंक ऑफ इंडियाचे गवर्नर शक्तीकांत दास यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दलची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे. याबरोबरच दास यांनी सांगितले की ते सध्या घरातच होम आयसोलेशनमध्ये जाऊन ते त्यांचे काम...
October 25, 2020
भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये सध्या पोटनिवडणुका होत आहेत. याचदरम्यान काँग्रेसला धक्का बसला आहे. दमोहचे काँग्रेसचे आमदार राहुल लोधी यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हंगामी विधानसभा अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांच्याकडे राजीनामा सोपवणारे राहुल लोधी यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान...
October 25, 2020
पाटणा Bihar Election 2020 - प्रचारासाठी निघालेल्या उमेदवार आणि त्याच्या समर्थकाची शनिवारी हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवहर येथील जनता दल राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार नारायण सिंह आणि त्यांच्या समर्थकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एका हल्लेखोराचा समर्थकांनी...
October 24, 2020
पटना - बिहारच्या निवडणुकीची (Bihar Election 2020) रंगत आता वाढत चालली आहे. अखेरच्या टप्प्यात निवडणूक आली असतानाच आता भाजपने  (BJP) मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच दोन विद्यमान आमदारांसह सात नेत्यांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. बिहार भाजपचे अध्यक्ष संजय...
October 24, 2020
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, विश्वविक्रमवीर कपिल देव यांना शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर त्वरीत अँजिओप्लास्टी करण्यात आली. कपिल देव यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली खेळलेले त्यांचे जुने सहकारी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांनी...
October 24, 2020
पाटणा Bihar Election 2020- बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तत्पूर्वी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) आपला निवडणूक जाहीरनामा घोषित केला आहे. राज्यातील युवकांना 10 लाख नोकऱ्या देण्याच्या आपल्या आश्वासनाचा...