एकूण 5 परिणाम
November 18, 2020
मुंबई-  अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या सिनेमातील भूमिकेसाठी मेहनत करतेय. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान असं काही घडलंय की ज्यामुळे ती थेट दंडासाठी पात्र ठरलीये. याबाबत स्वतः तिने सोशल मिडियावरुन माहिती दिली आहे...
October 17, 2020
फिरोजाबाद- दुकान बंद करुन घरी जात असलेल्या एका 42 वर्षीय भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे घडली. दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी भाजप नेत्यावर गोळ्या झाडल्या. दयाशंकर गुप्ता असे मृत व्यक्तीचे नाव असून ते भाजपचे मंडल उपाध्यक्ष होते. घटनेनंतर संतप्त...
October 16, 2020
मुंबई- बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह काहीना काही गोष्टींमुळे सतत चर्चेत असतो. मात्र आता तो चर्चेत आलाय एका व्हिडिओमुळे. रणवीरचा हा व्हिडिओ त्याच्या कारशी संबधित आहे. गुरुवारी एका बाईकस्वाराने रणवीरच्या मर्सिडीज कारला धडक दिली. त्यानंतर त्या बाईकस्वाराला आणि कारला लागलेली धडक पाहण्यासाठी तो स्वतः...
October 07, 2020
मुंबईः एक चोरट्यानं चोरी केलेल्या बाईकचा फोटो फेसबुकवर अपलोड केला आणि हीच चूक त्याला चांगलीच महागात पडली. हा पोस्ट चोरट्यानं फेसबुकवर अपलोड केल्यानं हा चोरटा पोलिसांच्या ताब्यात मिळाला आहे. नवघर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत बाईक चोर आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे.  राहुल...
September 28, 2020
नवी दिल्ली - कृषी विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर शेतकऱ्यांमधील आंदोलनाचा भडका जास्तच पेटला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात सोमवारी सकाळी आंदोलकांनी इंडिया गेटसमोर एका ट्रॅक्टरला आग लावली. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. पंजाब युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी...