एकूण 5 परिणाम
जून 09, 2019
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा पांडुरंग भुजबळ यांनी महिला शेतकरी ते प्रक्रिया उद्योजक अशी ओळख तयार केली आहे. धान्य महोत्सव, आठवडे बाजार, प्रदर्शनांद्वारे तसेच डाळ मिल उभारून त्यांनी स्वबॅंण्डद्वारे डाळी, तांदूळ, गहू व अन्य उत्पादनांना बाजारपेठ मिळवली आहे. पुणे जिल्ह्यातील...
जानेवारी 08, 2019
कऱ्हाड - शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत देण्यात येणारी औजारे, बियाणे व अन्य वस्तूंमध्ये होणारा काळाबाजार रोखून गरजू शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळावा, या हेतूने शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी जमा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसलेली इ-पेमेंट सुविधा आणि...
डिसेंबर 05, 2018
पुणे - रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अतिरिक्त सिंचन, सेंद्रिय खतांचा अभाव, पिकांची फेरपालट न करता सातत्याने तीच ती पिके घेतल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. अन्नद्रव्यांच्या कमी-अधिक प्रमाणामुळे राज्यातील जमिनीची सुपीकता कमी होत असल्याचे निदर्शनास अाले आहे.  सकाळचे मोबाईल...
सप्टेंबर 25, 2018
सेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षण, जैविक खते यासाठी अनुदान उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना गांडूळ खत उत्पादन केंद्र, शेडसह सेंद्रिय निविष्ठा उत्पादनासाठीही विशेष योजना उपलब्ध आहेत. मृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभाग - (जमीन...
सप्टेंबर 16, 2018
भोसरी (जि. पुणे) येथील पुणे पांजरपोळ ट्रस्ट ही संस्था १८५५ पासून गोसंरक्षण आणि संवर्धनामध्ये कार्यरत आहे. संस्थेने जातिवंत देशी गोवंश संवर्धन आणि पैदाशीचे कार्य सुरू केले आहे. पांजरपोळमध्ये शेण, गोमूत्रापासून जैविक खते, गांडूळखत, दशपर्णी अर्क, जीवामृत निर्मिती केली जाते. परिसरातील शेतकरी या...