एकूण 46 परिणाम
जानेवारी 13, 2020
मातोश्री वृद्धाश्रम, महागाव म्हणजे नैराश्‍याच्या गर्तेत अडकलेल्या आणि विविध कारणांनी एकाकी पडलेल्या निराधार आजी-आजोबांच्या हक्काचे घर. चांगल्या वाईट कारणांमुळे पोटच्या लेकरांना तसेच घरदार, नातेवाईक यांना परागंदा झालेल्या निराधार वृद्धांचा आधारवड.  इथं आलेल्या प्रत्येक वृद्ध आजी-आजोबांची त्यांच्या...
डिसेंबर 30, 2019
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरामधील घनकचरा व्यवस्थापनातील काही प्रकल्प मार्गी लागले आहेत. पालिका क्षेत्रात 5 बायोगॅस प्रकल्प सुरूही झाले आहेत; मात्र यानंतरही आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना सुरू करण्यात पालिका प्रशासनाला यश आलेले नाही. प्लास्टिकपासून "पॉलिफ्युएल'...
डिसेंबर 24, 2019
नगर : शहरातील प्रत्येक नागरिकांनी माझे नगर माझ अभियान हे ध्येयधोरण बाळगून स्वच्छ सुंदर व हरित नगर करण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे. स्वच्छ व सुंदर नगरमुळे नागरिकांचे आरोग्य निरोगी व सदृढ राहण्यास मदत होईल. यासाठी मी आजपासून नगर शहरामध्ये सकाळी घरोघरी जावून स्वच्छ नमस्कार घालून महिला व...
डिसेंबर 13, 2019
पिंपरी - हिंजवडीतील आयटी कंपन्यांमधील कचरा उचलण्याच्या कामासाठी खासगी कंत्राटदारांवर अवलंबून राहावे लागत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दोन वेळा निविदा काढूनही त्यांना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यासाठी कंत्राटदारच मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 05, 2019
नागपूर : भारत कृषी प्रधान देश असल्यामुळे येथे गायीचे फार महत्त्व आहे. त्यामुळेच गायीला मातेचा दर्जा दिला असून, तिची पूजा केली जाते. जशी गाय महत्त्वाची आहे; तसे तिचे शेणही फार महत्त्वाचे आहे. गावात शेणाचा उपयोग घर सारवण्यापासून तर सडा टाकण्यासाठी केला जातो. यामुळे घर चांगले दिसते. तसेच शेणाच्या...
नोव्हेंबर 24, 2019
शेती, बांधकाम, ऊर्जा, पॅकिंग अशा विविध क्षेत्रांत बांबूचा वापर जागतिक स्तरावर वाढत आहे. शाश्‍वत शेती विकास, पर्यावरण संरक्षण, जागतिक तापमानवाढ, स्वच्छ वातावरणाचा विचार करताना बांबू हा त्यात महत्त्वाचा घटक ठरत आहे. त्यावरूनच बांबूची उपयोगिता विविध क्षेत्रांत सिद्ध झाली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
नोव्हेंबर 19, 2019
रामटेक (जि.नागपूर) ः शहरातून दररोज पाच टन कचरा गोळा होतो. त्यासाठी 2008 साली डम्पिंग यार्डवर नगर परिषदेच्या "कचऱ्यापासून वरजनिर्मिती' प्रकल्पाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात झाली. 2012-2013 मध्ये प्रकल्पाची निर्मिती अवनी एंटरप्राईजेस नागपूरने पूर्ण केली. कचऱ्यापासून बायोगॅस तयार...
नोव्हेंबर 19, 2019
पोलादपूर : सर्वत्र एकसमान परिस्थिती असली की ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही म्हण वापरण्याची पद्धत आपल्याकडे आहे. परंतु, बदलत्या काळातही मातीच्या चुली येथे घरोघरी पाहावयास मिळत आहेत. आजही पोलादपुरात बहुतांश घरात मातीच्या चुलीचा वापर केला जात आहेत. आधुनिकता कितीही आली, तरी ग्रामीण भागापर्यंत लवकर पोहचत...
नोव्हेंबर 08, 2019
नांदेड : ग्रामिण भागात चुलीवर स्वयंपाक करणाऱ्यांची संख्या अजूनही बऱ्यापैकी आहे. मात्र आता या चुलीमध्ये बदल झाला असून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने आधुनिक चुली उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यामुळ या आधुनिक चुलीवर भाकरी शेकणार आहे.  कृषी प्रधान देश म्हणून ओळख असलेल्या व आर्थिक व्यवस्था शेतीवर...
नोव्हेंबर 08, 2019
माथेरान : पर्यटनस्थळ माथेरानमध्ये पर्यटकांना पॉईंट व इतरत्र फिरवण्यासाठी घोडा हे प्रमुख वाहन आहे. त्या घोड्याची लिद सर्वत्र पडत असल्याने तिची बाधा पर्यावरणाला पोहोचत असते. त्यामुळे नगरपालिकेसमोर ही गंभीर समस्या होती. पण ती सोडवण्यात नगरपालिकेला यश आले आहे. या लिदीची प्रक्रिया होऊन त्यापासून...
सप्टेंबर 18, 2019
कोल्हापूर - पंडित दीनदयाळ उपाध्याय सशक्तीकरण पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. जिल्हा परिषदेने ऑनलाईन सादर केलेल्या प्रस्तावानुसार व गुणांकनानुसार प्रथम क्रमांक पटकावला. श्रीनिवास बावा व अनिल कुमार या दोन सदस्यीय केंद्रीय पथकाने 7 ते 9 फेब्रुवारी या काळात तपासणी केली होती. त्याचा...
जुलै 04, 2019
अजिसपूर ( ता. जि. बुलडाणा) या सुमारे तेराशे लोकवस्तीच्या गावाने शाश्वत स्वच्छतेकडून शाश्वत विकासाकडे वाटचाल केली आहे. सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी गावात स्वच्छतेची ज्योत पेटली. त्यानंतर विविध कामांच्या यशस्वी अंमलबजावणीतून व ग्रामस्थांच्या एकजुटीतून ही ज्योत अखंड तेवत आहे.   बुलडाणा जिल्हा...
एप्रिल 22, 2019
नागपूर - ‘आम्ही जंगलचे राजे, आम्ही वनवासी’ असे जंगलावरील प्रेम व्यक्त  करणाऱ्या आदिवासींची चूल गॅस सिलिंडरवर पेटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे इंधनासाठी होणारी वृक्षतोड बऱ्याच प्रमाणात कमी झाली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत गेल्या चार वर्षांत आठ लाख १४ हजार गॅसचे वाटप करून १९८ कोटींपेक्षा अधिक...
एप्रिल 21, 2019
कडवंचीमधील सखाराम येडूबा क्षीरसागर यांनी केवळ द्राक्षबागेवर अवलंबून न राहता बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन रोपवाटिका आणि शेळीपालनास सुरवात केली. या पूरक उद्योगांची जबाबदारी त्यांच्या दोन्ही सुनांकडे आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची चांगली साथ असेल तर पूरक उद्योगातूनही आर्थिक विकासाची वाट सापडते, हे...
मार्च 31, 2019
संग्रामपूर(पंजाबराव ठाकरे) - चंद्रपूर नंतर आता खारपाणपट्ट्यातील संग्रामपूरात होणार बांबू ची शेती. चायना तुन  मोसा जातीचे बियाणे बोलावून लागवड योग्य रोपे तयार करण्यात आली आहेत. सोबतच बाबूसा बालकुवा जातीचे रोपे ही उपलब्ध करण्यात आली आहेत. भविष्याचा वेध म्हणून संग्रामपूर मधील रामेश्वर सातव वयाच्या 65...
मार्च 06, 2019
भाताचे मुख्य पीक आणि दुर्गम प्रदेश अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख. जिल्ह्यातील पांजरा (ता. तिरोडा) येथील टलूराम बळीराम पटले यांनी शेतीपूरक दुग्धव्यवसाय, यांत्रिकीकरण, भाडेतत्वावर यंत्रांचा पुरवठा, गोबरगॅस युनिट आदी विविध बाबींद्वारे प्रयोगशीलता दाखवून जिल्ह्यातील शेती अर्थकारणात उत्साहाचा नवा...
मार्च 03, 2019
औरंगाबाद - तालुक्‍यातील लाडसावंगी मार्गाने जाताना रस्त्यात लागते सेलूद चारठा गाव. नजर जाईल तिकडे शेतजमिनी उघड्याबोडक्‍या पडलेल्या आहेत, अशा परिस्थितीत डाळिंबरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेले शेतकरी संजय दगडू काकडे यांचा डाळिंबाचा ११ एकरांचा बाग हिरवागार दिसत असून सध्या अंबिया बहरावर आहे....
नोव्हेंबर 04, 2018
पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने कोल्हापूर शहरातील साठ महिला एकत्र आल्या. महिलांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाली. यातूनच स्वयंपाक घरामध्ये तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीला महिलांनी सुरवात केली. तयार झालेले खत स्वतःची परसबाग तसेच...
ऑक्टोबर 08, 2018
कऱ्हाड- कचऱ्यावर प्रक्रिया होवून त्याचे दररोज एक टन खत निर्माण करण्यासाठी शहरातील सहा ठिकाणी ऑर्गेनिक कर्न्व्हटर बसवण्यात येणार आहे. शहरी भागात प्रथमच अशा प्रयोग होतो आहे. एका ठिकाणास दहा लाखांचा खर्च अपेक्षीत आहे. त्यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून त्याची तरतूद करण्यात आली आहे. सहाही ठिकाणच्या...
ऑक्टोबर 08, 2018
विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन यांची नियुक्ती झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नवी दिल्ली येथे आगामी शैक्षणिक बदलांबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत... कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक दशेत शिक्षण व्यवस्था अडकलेली आहे. त्यात...