एकूण 74 परिणाम
डिसेंबर 05, 2019
मुंबई : अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जावे लागू नये यासाठी पीसीएमबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र) या विषयांची एकच परीक्षा घेण्यात येत असे. पंरतु, एप्रिलमध्ये होणाऱ्या सीईटीत हा गट रद्द करण्याचा...
डिसेंबर 05, 2019
मुंबई - अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) आणि अभियांत्रिकीसाठी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) अशा दोन परीक्षा २०२० मध्ये घेण्यावर प्रवेश नियामक प्राधिकरणाने (एआरए) शिक्कामोर्तब केले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
नोव्हेंबर 28, 2019
पुणे - बारावीची परीक्षा तोंडावर आली असताना पुणे विभागातील अनेक महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेच्या प्रयोगशाळांची दुरवस्था झाली आहे. त्याचा परिणाम प्रॅक्‍टिकल परीक्षेवर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महाविद्यालयांमधील प्रयोगशाळा सुस्थितीत आहेत का? याची भरारी पथकामार्फत तपासणी केली जाणार आहे, असे...
नोव्हेंबर 24, 2019
नांदेड : आरोपींना शिक्षेपर्यंत पोहचविण्यासाठी न्यायालय व पोलिस यांच्यातील दुवा म्हणून तपास यंत्रणेला अतिशय महत्वाची भुमिका बजावणारा विभाग म्हणजे सहाय्यक न्याय वैद्यक शास्त्र  (फॉरेन्सीक लॅब) होय. या ईमारतीला आता स्वत: ची जागा मिळून त्यावर टोलेजंग आधुनिक पध्दतीने ईमारत बांधकाम सुरू झाले. यामुळे...
नोव्हेंबर 14, 2019
पुणे - सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) व श्रीमती इंद्राणी बालन सायन्स ॲक्‍टिव्हिटी सेंटर आयसर, पुणे यांच्या वतीने खास बालदिनानिमित्त शनिवारी (ता. १६) सकाळी ११ ते ५ या वेळेत विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, शंभरपेक्षा अधिक शाळांचा सहभाग या...
नोव्हेंबर 10, 2019
सध्या वापरात असलेल्या सर्वांत वेगवान सुपरकॉम्प्युटरला जी समीकरणं सोडवायला दहा हजार वर्षं लागली असती, ती आपल्या क्वांटम कॉम्प्युटरनं केवळ दोनशे सेकंदात सोडवली, असा पुरावा गुगलनं सादर केला आहे. ‘नेचर’ या प्रसिद्ध वैज्ञानिक नियतकालिकात या तंत्रज्ञानाबद्दलचा अभ्यासनिबंध प्रसिद्ध झाला. नेमकं काय आहे हे...
नोव्हेंबर 08, 2019
कोलकता - ‘‘समाजातील इतर क्षेत्रांप्रमाणे संशोधन क्षेत्रातही महिलांना प्रोत्साहन मिळत नाही. पदव्युत्तर शिक्षणानंतर पीएच.डी. आणि संशोधन क्षेत्रात येणाऱ्या महिलांची संख्या फारच नगण्य आहे. ही समस्या जगभरात आहे, असा सूर भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात उमटला.  महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी...
ऑक्टोबर 22, 2019
प्रश्‍न - भटनागर पुरस्कार मिळालेले हे संशोधन नक्की काय आहे? जिवाणूंशी निगडित असलेल्या या संशोधनाचे वेगळेपण काय आहे? डॉ. साईकृष्णन कायरात - अन्नप्रक्रिया, जैवतंत्रज्ञान यांसह पर्यावरणीय परिसंस्थेत जिवाणू महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तसेच क्षयरोग, न्यूमोनियासारखे बहुतेक आजार जिवाणूंमुळे होतात....
ऑक्टोबर 16, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, बारामती, प्रवेश, करिअर मार्गदर्शक संशोधनाची प्रबळ परंपरा असलेली देशातील क्रमांक एकची संस्था म्हणून आयआयएससी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर या संस्थेकडे पाहिले जाते. येथे २०११पासून चार वर्षांचा बीएस्सी रिसर्च विज्ञान पदवी (संशोधन) अभ्यासक्रम उपलब्ध आहे...
ऑक्टोबर 15, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक आयआयएससी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स/भारतीय विज्ञान संस्था) बंगळूर ही एक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील उच्च शिक्षण देणारी भारतातील प्रमुख वैज्ञानिक संस्था आहे. शतकानुशतके संशोधनाची प्रबळ परंपरा असलेल्या या संस्थेची स्थापना १९०९मध्ये...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - माणसाच्या प्रगतीबरोबरच जिवाणू (बॅक्‍टेरियासुद्धा प्रगती करीत आहेत. बहुतेक आजारांना कारणीभूत जिवाणूंनी स्वतःला अद्ययावत केले आहे. आजारावर उपचार म्हणून देण्यात येणाऱ्या प्रतिजैवकांनाही (ॲन्टिबायोटिक) ते जुमानत नाहीत. त्यामुळे पुढील काही वर्षांत जिवाणूजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढणार...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर : वनस्पतींमध्येही भावना असतात असे भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले होते. त्यानंतर जीवशास्त्रात आपण शिकलो की वनस्पती श्‍वास घेतात. आता तर संशोधकांनी कृत्रिम पान बनविले. हे कृत्रिम पान हवेतील कार्बन डाय ऑक्‍साईड (कर्ब वायू) शोषून ऑक्‍सिजन (प्राणवायू) सोडण्यात...
ऑगस्ट 25, 2019
आजचे आपण सगळे होमो सेपिअन्स प्रजाती. दोन लाख वर्षांपूर्वी तिचा पूर्व आफ्रिकेत विकास झाला. ‘सेपिअन्स’मधील आपलीच ही वाटचाल वाचली की अवतीभवतीचं सगळं अगदीच किरकोळ वाटायला लागतं. एरवी चिंतेत टाकणाऱ्या, विचलित करणाऱ्या किंवा आनंद-दुःख देणाऱ्या घटनांबाबत आपण स्थितप्रज्ञ बनतो जणू. किमान ७० हजार वर्षं...
ऑगस्ट 23, 2019
परपीडेचा आनंद घेणे, ही विकृती आहे. संस्कारांच्या नावाखाली त्याचे समर्थन करण्याची वृत्तीही चिंताजनकच म्हटली पाहिजे. वैद्यकीय महाविद्यालयांतील छळाचे प्रकार रोखण्यासाठी कायद्याच्या जोडीनेच व्यापक प्रबोधनाची गरज आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले मुलायमसिंह आणि अखिलेश यादव यांच्या सैफई गावात...
ऑगस्ट 01, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर संशोधन संस्थांमधील संशोधकांच्या गटाने मानवी जिनोमच्या त्रीमितीय रचनेमध्ये कार्यरत असणाऱ्या महत्वाच्या अशा ‘स्कॅफोल्ड् / मॅट्रीक्स अटॅचमेंट रिजन्स'चा (स्मार) संपूर्ण आराखडा तयार करण्यात यश मिळवले आहे. त्याचबरोबर मानवी जिनोमशी, एड्स, कर्करोग यासारख्या...
जुलै 22, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक आतापर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेतील माहिती ही शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून होती. सध्या २०१९-२० शैक्षणिक वर्षाची वैद्यकीय अभियांत्रिकीसह सर्व शाखांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कट ऑफ...
जुलै 12, 2019
आपण अभियांत्रिकीच्या मागणी असलेल्या ऑफ बीट शाखा पाहू.  १. मेकॅट्रॉनिक्‍स अभियांत्रिकी - मेकॅट्रॉनिक्‍स ही अभियांत्रिकीची अशी विद्याशाखा आहे, जिच्यात विविध अभियांत्रिकी विद्याशाखांचे एकत्रीकरण होते. आज आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये रेव्होल्यूशन- ४ कडे प्रवास करत आहोत. यामध्ये मेकॅट्रॉनिक्‍स आणि...
जुलै 11, 2019
नाशिक - शहराला सध्या कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यातही जे पाणी नळांना येते त्यालाही उग्र वास येत असल्याने पाण्यात क्‍लोरिन अधिक वापरले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. पाणी शुद्धीकरणासाठी अधिक क्‍लोरिनचा वापर होत असला, तरी त्याचे शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शहराला...
जुलै 07, 2019
विज्ञान आणि गणित हे विषय इंग्लिशमधून शिकण्याच्या ताणामुळे बरेच विद्यार्थी विज्ञान शाखा टाळू लागल्याने गेल्या वर्षी महाराष्ट्रात अकरावी विज्ञानाच्या निम्म्या जागा रिकाम्या राहिल्या. तेव्हा मराठी भाषा माध्यमाला प्राधान्य दिल्यास बालवाडीपासून उच्च शिक्षण, संशोधनापर्यंत विज्ञान शिक्षणाचा दर्जा वाढेल....
जून 24, 2019
पुणे - बारावीच्या परीक्षेत तुलनेने कमी मिळालेले गुण पडताळणीत वाढतील, या अपेक्षेने तब्बल साडेचार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गुण पडताळणीसाठी विभागीय मंडळाकडे अर्ज केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुण पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे....