एकूण 41 परिणाम
जानेवारी 19, 2020
मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजप आपल्या मूळ व्यापारी मानसिकतेकडे मोठ्या त्वेषाने परत येऊ लागला आहे. त्यावरून हेच अधोरेखित होते, की मजबूत आणि संपूर्ण बहुमतातील सरकारही जोखीम घेण्यास कचरू शकते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘ॲमेझॉन’चे संस्थापक जेफ बेझोस भारतात गुंतवणूक करून उपकार...
जानेवारी 15, 2020
पुणे - संशोधनपर कामासाठी २०१९-२० शैक्षणिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती’ आणि ‘ओक संशोधन पाठ्यवृत्ती’ यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे करण्यात आले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोणत्याही क्षेत्रात संशोधन करणाऱ्या...
जानेवारी 14, 2020
वनस्पतींपासून तयार केलेले अंडे, फ्रट फ्लायच्या अळ्यांपासून तयार केलेला ‘एनर्जी बार’ किंवा साखरविरहित प्रथिनांपासून तयार केलेली थंडपेये यांची कल्पना कधी केली आहे का? सर्वसामान्य माणसांच्या कल्पनाशक्‍तीच्या पलीकडे असलेल्या या गोष्टी अस्तित्वात आल्या आहेत. कदाचित, येत्या काही वर्षांत हे आपले नियमित...
डिसेंबर 27, 2019
नूतन वर्षाची चाहूल लागली की, मनात विचार येतो की सरत्या वर्षाने आपल्याला काय दिले? विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात काही ‘ब्रेक-थ्रू’ झालाय का? या क्षेत्रातील प्रगतीचा प्रवाह सतत वाहता असतो. वर्षभरातील वाटचालीवर नजर टाकली असता, जगभरातील संशोधकांनी किती दूरवर मजल मारली आहे, हे लक्षात येते.  ताज्या...
डिसेंबर 23, 2019
सोलापूर : राज्यपाल कार्यालयाकडून घेण्यात येणारा राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव या वर्षी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या हस्ते होणार आहे. आता, जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्र, खेळाडू तसेच जनमानसात...
डिसेंबर 11, 2019
मुंबई, एक असं शहात जिथे देशातूनच नाही तर परदेशातूनही अनेक लोकं रोजच्या रोज येत असतात. अशात आम्ही तुम्हाला सांगितलं की मुंबईतील पाण्यात एक मोठा व्हायरस आहे, तर ? जशी तुम्हाला चिंता वाटली तशी आम्हाला देखील वाटली. आणि म्हणूनच आम्ही याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. नक्की 'हा' व्हायरस...
डिसेंबर 07, 2019
पुणे - एखादी व्यक्‍ती आत्महत्येचा प्रयत्न का करते? तिच्या मेंदूमध्ये नेमकी कोणती प्रक्रिया घडते? मेंदूतून आत्महत्येच्या सूचना का मिळतात? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक करीत आहेत. संशोधन यशस्वी झाल्यास आत्महत्या रोखण्यासह...
ऑक्टोबर 22, 2019
प्रश्‍न - भटनागर पुरस्कार मिळालेले हे संशोधन नक्की काय आहे? जिवाणूंशी निगडित असलेल्या या संशोधनाचे वेगळेपण काय आहे? डॉ. साईकृष्णन कायरात - अन्नप्रक्रिया, जैवतंत्रज्ञान यांसह पर्यावरणीय परिसंस्थेत जिवाणू महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तसेच क्षयरोग, न्यूमोनियासारखे बहुतेक आजार जिवाणूंमुळे होतात....
ऑगस्ट 01, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर संशोधन संस्थांमधील संशोधकांच्या गटाने मानवी जिनोमच्या त्रीमितीय रचनेमध्ये कार्यरत असणाऱ्या महत्वाच्या अशा ‘स्कॅफोल्ड् / मॅट्रीक्स अटॅचमेंट रिजन्स'चा (स्मार) संपूर्ण आराखडा तयार करण्यात यश मिळवले आहे. त्याचबरोबर मानवी जिनोमशी, एड्स, कर्करोग यासारख्या...
जुलै 12, 2019
आपण अभियांत्रिकीच्या मागणी असलेल्या ऑफ बीट शाखा पाहू.  १. मेकॅट्रॉनिक्‍स अभियांत्रिकी - मेकॅट्रॉनिक्‍स ही अभियांत्रिकीची अशी विद्याशाखा आहे, जिच्यात विविध अभियांत्रिकी विद्याशाखांचे एकत्रीकरण होते. आज आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये रेव्होल्यूशन- ४ कडे प्रवास करत आहोत. यामध्ये मेकॅट्रॉनिक्‍स आणि...
जुलै 02, 2019
परभणी - राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या सन २०१९-२० शैक्षणिक वर्षातील पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कृषी संबंधित १७७ महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांच्या १४ हजार ५७७ जागांसाठी अर्ज करण्याची ता. १० जुलै ही अंतिम मुदत आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषद व संशोधन परिषदेच्या वतीने परभणी...
फेब्रुवारी 28, 2019
मानव विकास निर्देशांकात भारत १८५ देशांमध्ये १३५ वर आहे. तो सुधारण्याच्या प्रयत्नांत महत्त्वाची भूमिका असेल ती विज्ञान-तंत्रज्ञानाची. हे ओळखून या क्षेत्राचा निधी वाढवला पाहिजे आणि समाजातील विज्ञानप्रसाराचे प्रयत्नही. आजच्या विज्ञान दिनानिमित्त. दे शाची मान उंचावायची असेल, तर आपण विज्ञान-तंत्रज्ञान...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - ‘जैविक शास्त्रांच्या संशोधनात भारतातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी असलेल्या शिवाजी विद्यापीठाशी सामंजस्य कराराद्वारे सहकार्य वृद्धी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्याचा बांगलादेशच्या संशोधक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल,’ अशी भावना ढाका (बांगलादेश) येथील जहाँगीरनगर...
जानेवारी 22, 2019
बारामती - शारदानगर येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाने नेपाळ व बांगलादेशातील विद्यापीठांबरोबर आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार विद्यार्थी, प्राध्यापकांना परस्परदेशांमध्ये प्रशिक्षणे, कार्यशाळा, चर्चासत्रे, अभ्यास यांचे आदानप्रदान करता येणार आहे. कौशल्याधारित शैक्षणिक...
जानेवारी 19, 2019
पुणे - संशोधनपर कामासाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात दिल्या जाणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती’ आणि ‘ओक संशोधन पाठ्यवृत्ती’साठी इच्छुकांना अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये संशोधन करणारे विद्यार्थी आणि शिक्षकांना दरवर्षी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ची शिष्यवृत्ती...
सप्टेंबर 09, 2018
एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये पीक लागवडीपासून कीड नियंत्रणाच्या विविध पद्धतीचा योग्य प्रकारे वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवली जाते. यामध्ये पर्यावरणाचा समतोल साधला जातो. कीडनाशकांचा वारंवार वापर टाळण्याकडे कल असतो. त्यामुळे उत्पादनामध्ये कीडनाशकांचे अंश राहत नाहीत...
ऑगस्ट 08, 2018
नगर जिल्ह्यात सैदापूर-हत्राळ (ता. पाथर्डी) शिवारात सुभाष आणि संजय या केदार बंधूंचे एकत्रित कुटुंब  आहे. दोघे भाऊ नोकरी करतात. सुभाष जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागात वरिष्ठ सहायक, तर संजय हे रायगड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक आहेत. सुभाष यांचा मुलगा सौरभ हा जैवतंत्रज्ञान विषयात बीएसस्सी करीत आहे...
जून 14, 2018
मुंबई - महाराष्ट्र आणि कॅनडाच्या क्‍युबेक प्रांतातील आर्थिक सहकार्य अधिक दृढ होणार असून माहिती-तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, एरोनॉटिक्‍स, ऊर्जा, आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि आदिवासी कल्याण आदी क्षेत्रातील व्यापक सहकार्याबाबतच्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्‍यूबेकचे...
मे 19, 2018
पिंपरी - ‘‘वावडिंगसारख्या काही औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांच्या पेशींचे संवर्धन करण्याचा अभिनव उपक्रम निगडीच्या ज्ञानप्रबोधिनीतील शास्त्रज्ञ संगीता कुलकर्णी यांनी हाती घेतला आहे.  अलीकडच्या काळात आयुर्वेदिक औषधे घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे...
मे 02, 2018
बारामती : येथील विद्या प्रतिष्टानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांना "क्रॉस डिसीप्लिनरी” हे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सुराणा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या बंगलोर येथील संस्थेने आयोजित केलेल्या पहिल्या राष्ट्रीय शैक्षणिक नेतृत्व परिषदेत "सर्जनशील नेतृत्वातील...