एकूण 59 परिणाम
February 14, 2021
मुंबई, ता. 14 : राज्यात 'बर्ड फ्लू'चा कहर अद्याप सुरूच आहे. जळगाव,अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यात हा संसर्ग पसरला आहे. खबरदारी म्हणून आतापर्यंत 7 लाख 12 हजार 172 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.   राज्यात काल  कुक्कुट पक्षामध्ये जळगांव 19, अमरावती 50 आणि बुलडाणा येथे 65 अशी कुक्कुट पक्षांमध्ये...
February 10, 2021
मुंबई: कोरोनानंतर आलेल्या बर्ड फ्लूच्या संकटामुळे राज्यातील पोल्ट्री उद्योग पुन्हा एकदा संकटात सापडलाय. बर्ड फ्लूच्या संकटामुळे केवळ गेल्या एका महिन्यात पोल्ट्री उद्योगाचं हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालं असून पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांसह पोल्ट्री उद्योगावर अवलंबून असलेले अन्य लहान-मोठे व्यावसायिक...
February 02, 2021
दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी गाझीपूर बॉर्डरवर शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. त्यानंतर राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील असं म्हटलं आहे. दरम्यान, दिल्लीत बर्ड फ्लू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर...
February 01, 2021
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे अर्थव्यवस्थेला उभारी देताना त्यांनी क्रिकेटचा उल्लेख केला.  टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात जशी कामगिरी केली तशीच कामगिरी करण्यासाच प्रयत्न करु, असे त्या म्हणाल्या.  निर्मला...
January 25, 2021
मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या निषेध करण्यासाठी नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मार्च काल मुंबईतील आझाद मैदानात धडकला आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात हा मोर्चा मुंबईत धडकलाय...वाचा सविस्तर तामिळनाडू : पोंगल सणानंतर राहुल गांधी पुन्हा एककदा तमिळनाडूच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर...
January 25, 2021
नवी दिल्ली : सध्या देशात बर्ड फ्लूचा हाहाकार माजलेला दिसून येत आहे. केंद्र सरकारने शनिवारी बर्ड फ्लूच्या सध्यस्थितीबाबत माहिती दिली आहे. या दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील 9 राज्यांमधील पोल्ट्री बर्ड्समध्ये बर्ड फ्लू आढळला आहे. तर देशातील 12 राज्यांमधील कावळ्यांमध्ये, स्थलांतर अथवा जंगली...
January 24, 2021
खारघर  : नेरूळ एनआरआय खाडीकिनारा सध्या फ्लेमिंगोंनी फुलून गेला आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच या पक्ष्यांचे स्थलांतर सुरू होते. दर वर्षी डिसेंबरअखेरीस वा जानेवारीत लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगो खाडीकिनारी येतात. या ठिकाणी चार महिने त्यांचे वास्तव्य असते. पक्ष्यांचे विलोभनीय दृश्‍य, हालचाली टिपण्यासाठी...
January 23, 2021
उलान बटोर - पूर्व आशियातील देश मंगोलियाचे पंतप्रधान खुरेलसुख उखाना यांनी त्यांचा राजीनामा संसदेत दिला आहे. देशातील एका कोरोनाबाधित महिलेशी गैरवर्तन झाल्यामुळे त्यांनी माफी मागून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. महिलेला रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या वागणुकीमुळे लोकांनी सरकारविरोधात आंदोलन सुरू केलं...
January 23, 2021
मुंबई, ता. 23 : राज्यातील बर्ड फ्लू प्रभावित क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यवाहीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक राज्यात दाखल झाले आहे. राज्यामध्ये आतापर्यंत झालेल्या बर्ड फ्लू रोगाच्या नियंत्रणाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती या पथकाकडून घेतली जात आहे.  चेन्नईचे क्वारंटाईन ऑफिसर डॉ. तपन कुमार...
January 23, 2021
नवी दिल्ली- संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी विविध उपाय करत आहे. जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणास सुरुवात झाली आहे. तर अनेक देश असेही आहेत जे कोरोना लसीची वाट पाहत आहेत. अशावेळी भारत जगातील इतर देशांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. भारताने आतापर्यंत सौदी अरेबिया, भूतान, मालदिव, सेशेल्स...
January 22, 2021
मुंबई: मुंबईत पक्ष्यांच्या मृत्यूच्या तक्रारी वाढल्या असून पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे शहरातील विविध भागातून 1 हजार 795 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात कावळे, कबुतरांचा समावेश असून कोंबडी मृत झाल्याची तक्रार नाही. राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्यापासून लोकं खूप सतर्क झाली आहेत. एखादा पक्षी...
January 20, 2021
मुंबई: 'बर्ड फ्लू'चे निदान राज्यातच करता येणे शक्य होणार आहे.  राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत पुणे येथील पशुरोग अन्वेषण विभाग या संस्थेमध्ये एव्हिएन इन्फ्ल्युएन्झा आणि इतर झुनोटिक पशुरोगांच्या निदानासाठी प्रयोग शाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'टर्न की बेसिस' तत्वावर जैव सुरक्षा स्तर-2...
January 18, 2021
मुंबई: 'बर्ड फ्लू'च्या भीतीने खवय्यांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरवल्याने चिकनची मागणी घटली आहे. तर खवय्यांनी मटण आणि मासे खाण्याला पसंती दिल्याने मटणाचे दर किलोमागे 200 रुपयांनी वाढले आहेत. त्याचबरोबर मासळीची मागणी वाढली असून पर्यायाने त्यांचे दर ही वाढले आहेत. मार्गशीर्ष महिना गुरुवारी संपला....
January 17, 2021
मुंबई: 'बर्ड फ्लू'मुळे राज्यातील 22 जिल्हे प्रभावित झाले असून आतापर्यंत 1151 विविध पक्षी मृत झाले आहेत. अहमदनगर, यवतमाळ,वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात पक्षी मृत होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.  राज्यातील कुक्कुट पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात, ठाणे 35, रायगड 4, सातारा 9, सांगली 20, अहमदनगर...
January 16, 2021
मुंबई,ता. 16 : मुंबईत कावळ्यांचा झालेला मृत्यू हा 'बर्ड फ्लू'मुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे येथील पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत मृत कावळ्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. एच 5 एन 1 ने बाधित स्थलांतरीत पक्षांच्या संपर्कात आल्याने कावळ्यांना संसर्ग झाला असल्याची शक्यता पशु संवर्धन...
January 15, 2021
मुंबई: राज्यात गेल्या आठवड्याभरात आतापर्यंत एकूण 2096 पक्षी मृत झाल्याची नोंद झाल्याचे महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले. संसर्ग अधिक पसरू नये यासाठी त्या त्या जिल्ह्यांत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. राज्यात मंगळवारी 218 पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली असून यवतमाळमधील 200,...
January 15, 2021
मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या थोर व्यक्तींच्या यादीत आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नमूद करण्यात आलं आहे.  2021 या नवीन वर्षात राष्ट्रपुरूष आणि थोर व्यक्तींची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतचे अधिकृत परिपत्रक काढण्यात आले. हे परिपत्रक 15 डिसेंबर रोजी काढण्यात आले होते....
January 15, 2021
मुंबई, 15: मुंबईसह राज्यात कुठेही बर्ड फ्लू किंवा इतर कारणाने मृत पक्षी  आढळून आल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी टोल फ्री दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आला आहे. टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 18002330418 या क्रमांकावर त्वरीत संपर्क करा असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार...
January 15, 2021
पुणे - ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाइन रेल्वे प्रकल्प हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे. निधीची कमतरता पडू न देता हा...
January 15, 2021
पुणे - वीज तारा तुटणे, पोल पडणे, जमिनीवर तारा लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फीडर पिलरचे दरवाजे तुटणे आदींसह वीज सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या समस्यांची माहिती आता व्हॉट्‌सॲपद्वारे महावितरणला देता येणार आहे. ही सुविधा महावितरणने नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत या माध्यमातून महावितरणकडे २९३...