एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 31, 2019
केवाडिया : स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 144वी जयंती! आजचा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो. त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार सरोवर येथील त्यांच्या भव्यदिव्य मूर्तीचे दर्शन घेतले. आज पहाटे त्यांनी...
सप्टेंबर 15, 2019
नवी दिल्ली : देशभरात आज इंजिनियर्स डे साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य मंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण, 15 सप्टेंबरलाच का इंजिनियर्स डे साजरा होतो, यामागील कहाणी रंजक आहे. Engineers are synonymous with diligence and determination. Human progress would be...
ऑगस्ट 26, 2019
'जर जीवन दुसऱ्या करता जगता आले नाही तर ते जीवन नाही' असे ब्रिदवाक्य अनुसरून जीवन जगणाऱ्या भारतरत्न मदर तेरेसा यांचा आज जन्मदिवस! कायम दुसऱ्याची सेवा आणि वंचितांना मदत करणे हेच ध्येय असलेल्या मदर तेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 मध्ये अल्बानियामध्ये झाला. त्यांचे नाव अगनेस गोंझा बोयाजिजू होते व त्या...
ऑगस्ट 20, 2019
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 75व्या जयंतीनिमित्त काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, मुलगी प्रियांका गांधी वद्रा व त्यांचे पती रॉबर्ट वद्रा, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिल्लीतील त्यांच्या समाधीस्थळी म्हणजेच...
जुलै 18, 2019
"राष्ट्रीय मुक्तिदाता आणि उद्धारकर्ता" अशी ज्यांची ओळख आहे असे नेल्सन मंडेला यांचा आज वाढदिवस. त्यांच्या समाजकार्यातील, रंगभेदाविरोधातील योगदानाचा सन्मान म्हणून आज 18 जुलै हा दिवस 'मंडेला दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. It's the birth anniversary of one of the most...
ऑक्टोबर 15, 2018
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...
ऑगस्ट 20, 2018
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी प्रियांका गांधी वद्रा व त्यांचे पती रॉबर्ट वद्रा यांनी दिल्लीतील त्यांच्या समाधीस्थळी म्हणजेच वीरभूमी येथे जाऊन अभिवादन केले. तर राहुल गांधी यांनी...
ऑगस्ट 13, 2018
चित्रपटसृष्टीत ऐंशीचे दशक गाजवलेली, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, तिच्या निखळ हास्याने मोहून टाकणारी हवाहवाई अर्थात श्रीदेवीचा आज (ता. 13) पंचावन्नावा जन्मदिन. याच वर्षी 24 फेब्रुवारीला तिचे निधन झाले व सगळ्या चित्रपटसृष्टीने हळहळ व्यक्त केली. 13 ऑगस्ट 1963 रोजी तमिळनाडुतील शिवकाशी येथे...
फेब्रुवारी 19, 2018
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशभरातून अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून अभिवादन केले. देशभर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.  Chhatrapati Shivaji, an icon of bravery and nationalism, was...
नोव्हेंबर 14, 2017
नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 128व्या जयंतीनिमित्त त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिवादन केले.  Tributes to Pandit Jawaharlal Nehru on his birth anniversary. — Narendra Modi (@...