एकूण 6 परिणाम
November 20, 2020
मुंबईः  भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे. प्रसाद लाड यांना रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.  प्रसाद लाड यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे...
October 30, 2020
मुंबईः  खासदार सुनील तटकरे यांना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल, सत्ताधाऱ्यांची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, त्यांना जशास तसे उत्तर देण्यास भाजप सज्ज आहे, अशा शब्दांत विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तटकरे यांना पेणमधील जाहीर सभेत इशारा दिला.   तटकरे यांच्या दडपणामुळे...
October 16, 2020
मुंबई- दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या चुलत भावाला रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर येतेय. सुशांत सिंह राजपूतचा चुलत भाऊ आणि बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील छातापुरचे भाजप आमदार नीरज कुमार सिंह बबलू यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं...
September 28, 2020
नवी दिल्ली - देशात कृषी कायदा लागू करण्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. कृषी विधेयके संसदेत सादर करण्याआधीपासूनच देशात शेतकऱ्यांसह विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत. आता कायदा अस्तित्वात आल्यानंतर हा विरोध आणखी तीव्र झाला असून देशभरात आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, कृषी...
September 23, 2020
मुंबई: मंगळवारी रात्रीपासून पडत असलेल्या तुफानी पावसामुळे आलेल्या  पुरात मुंबईकर गळ्यापर्यंत बुडले तरी उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे पर्यटनात आणि ताजमहाल हॉटेलबरोबर करार करण्यात रमले आहेत, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.  कालच्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल  भागात...
September 19, 2020
मुंबई, ता. 19 : केंद्रातील भाजपा सरकारने वीज बचत व्हावी आणि पर्यावरण पुरक म्हणून मुंबईत एलईडी दिवे लावण्यास सुरुवात केली. तेव्हा क्वीन्स नेकलेसची शोभा जाईल अशी ओरड करण्यात आली होती. तेंव्हा जे ओरडत होते त्यांनी क्वीन्स नेकलेसच आता तोडला, त्याचं काय? असा सवाल करत हा दुटप्पीपणा, ढोंगीपणा असल्याचा...