एकूण 1 परिणाम
November 15, 2020
मुंबईः मधुमेह, स्वादुपिंड, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यांसारख्या दीर्घ आजारांमुळे मुंबईत कोविड 19 चे सर्वाधिक बळी गेले आहेत. 85 टक्के मृतांमध्ये दीर्घकालीन आजारी असलेल्या 50 वर्षावरील व्यक्तींचा समावेश आहे. मात्र त्यांचे बाधित होण्याचे प्रमाण केवळ 44 टक्के असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे. पालिकेने...